Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

व्यवस्थापन / विपणन / उद्योजकता / प्रशासन

मानव संसाधन व्यवस्थापन-II

Human Resources Management-II

,

Rs.220.00

सदर पुस्तक लिहिताना लेखकांनी एम.कॉम.-भाग एक द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या सर्व घटकाची रचना अतिशय सूत्रबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सदर पुस्तकात मानव संसाधन विकास, मानव संसाधन व्यवस्थापनातील आर्थिक समस्या, मानवी संबंध आणि प्रोत्साहन, आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन, मानव संसाधनातील नवीन संकल्पना आणि नवीन तंत्रज्ञानाच्या प्रवाहाच्या संकल्पनावर विशेष भर देऊन वाचकांना समजण्यासाठी विविध आकृत्या आणि उदाहरणाचा उपयोग केला आहे. त्यामुळे वाणिज्य विषयातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक निश्चितच फलदायी ठरेल. या अपेक्षेने प्रयत्न करून हे पुस्तक वाचकांच्या हाती देत आहोत. या पुस्तकाविषयी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया आम्हांला अवश्य कळवाव्यात; त्याचे नेहमी स्वागतच होईल.

Manav Sansadhan Vyavsthapan – II

1. मानव संसाधन विकास :
अ) अर्थ, स्वरूप, भूमिका आणि मानव संसाधनाचे व्यावसायिक संघटनेतील महत्त्व.
ब) संकल्पना, व्याप्ती आणि वैशिष्ट्ये, मानव संसाधन विभागाचे संचलनीय कार्य.
क) मानव संसाधन प्रशासन, मानव संसाधन व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास या संकल्पनेतील फरक.
ड) मानव संसाधन व्यवस्थापन, मानव संसाधन विकास, मानव संसाधन नियोजन आणि मानव संसाधन माहिती पद्धतीचे-गरज, उद्दिष्ट्ये व महत्त्व.
इ) धोरणात्मक मानव संसाधन व्यवस्थापन आणि बदल व स्पर्धेतील मानव संसाधनाची भूमिका.
फ) कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याशी संबंधित समस्या, कर्मचारी भाडेपट्टी, कंत्राटी कामगार, कर्मचारी प्रतिबद्धता, कार्यबल विविधता.

2. मानव संसाधन व्यवस्थापनातील वित्तीय समस्या :
अ) अर्थ, उद्दिष्ट्ये आणि मोबदल्याचे घटक, प्रोत्साहनाचे प्रकार.
ब) योग्य पगार, प्रशासनाची गरज आणि महत्त्व, भारतातील काही वेतन समस्या.
क) कामगार कल्याणाची संकल्पना आणि उद्देश, कामगार कल्याण अधिकाऱ्याचे कार्य आणि कर्तव्य.
ड) वित्तीय समस्या व निर्णय प्रक्रियेतील कामगार संघटनेची भूमिका व कार्य.
इ) वेतना व्यतिरिक्त फायद्याचे प्रकार, गैर आर्थिक बक्षिसे.

3. मानवी संबंध आणि अभिप्रेरणा :
अ) अभिप्रेरणेचा अर्थ, महत्त्व आणि सिद्धांत, अभिप्रेरणेचे घटक.
ब) मानवी संबंध मर्यादा : मानवी संबंधाचे प्रकार, चांगल्या संघटनात्मक संबंधावर परिणाम करणारे घटक.
क) संघटनेतील मानवी संबंध सुधारण्यासाठीच्या समस्या आणि उपाय.
ड) नियोक्ता आणि कर्मचारी संबंध, हथॉर्न प्रयोगाचे योगदान, पिट्सबर्ग प्रयोगाचे योगदान.

4. आंतरराष्ट्रीय मानव संसाधन व्यवस्थापन :
अ) जागतिक भरती, जागतिक निवड दृष्टिकोण
ब) आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे प्रकार, आंतरराष्ट्रीय समायोजन, क्रास कल्चर प्रशिक्षण
क) मानव संसाधन व्यवस्थापनाचा आंतरराष्ट्रीय दृष्टिकोण
ड) मानव संसाधन व्यवस्थापनाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयोग/सराव
इ) आंतरराष्ट्रीय मानवी संसाधनातील महिला
फ) देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय HRM ची तुलना

5. मानव संसाधन व्यवस्थापनातील नवीन संकल्पना :
अ) आकार कमी करणे आणि वाढविण्याचे तंत्र (अपसाइझिंग आणि डाऊन साइझिंगसाठी तंत्रे)
ब) ई-रिक्रुटमेंट आणि ई-प्रशिक्षण आणि विकास, ई-एचआरपीची संकल्पना
क) प्रतिभा व्यवस्थापनाची संकल्पना
ड) एकूण गुणवत्ता व्यवस्थापन आणि मानव संसाधन धोरणे
इ) कर्मचारी सक्षमीकरण धोरणे
फ) कार्य जीवनाची गुणवत्ता आणि समतोल
ग) स्पर्धात्मक वातावरणात नेतृत्व आणि टीमवर्क

6. मानव संसाधानाच्या तांत्रिक नवसंकल्पना :
अ) कृत्रिम बुद्धिमत्ता : अर्थ, उपयोजन, फायदे, जोखीम / धोके
ब) आभासी संघ बांधणी : अर्थ, फायदे, प्रकार, तत्त्वे
क) डेटा-चलित धोरण-अर्थ, महत्त्व, डेटा आधारित संस्कृती
ड) काळजीवाहू फायदे : अर्थ, परिणाम, फायदे
ई) मोबाईल फ्रेंडली भरती – अर्थ, फायदे, प्रकार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानव संसाधन व्यवस्थापन-II”
Shopping cart