Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

कथा / कादंबरी

विचार मंथन

Rs.150.00

प्रत्येक नवा दिवस नव्या प्रमाणेच उगवतो. नव्या दिवसाची पहाट म्हणजे सुर्य-किरण जसे तांबडे फुटते व दाही दिशांना किरण उधळले जातात ते किरण म्हणजेच प्रत्येक जीवात्म्याचे नशिबाचा डाव असतो. प्रत्येक सकाळी आपल्याला कोणते नविन पत्ते येणार हे माहित नसते. (संकटे, नवी परिस्थिती) तो डाव शेवट पर्यंत खेळायचाच असतो. कधी जिंकतो तर कधी हरतो. रात्रंदिवस आम्हां युध्दांचा प्रसंग, म्हणून वर्तमान जगायला शिकायला पाहिजे. कारण वर्तमानकाळात आपण चांगले जगलो, तर भूतकाळ व भविष्यकाळ हे दोन्हीही आपसूकच चांगले होतील. जीवन कसे जगावे यासाठीच हा लेखनप्रपंच!

Vichar Manthan

  • ॥ श्री ॥
  • संगणकामध्ये गणपती
  • सुलहर
  • बाळ जातो दूर देशा
  • वात्सल्य
  • संघर्षाचा प्रत्येक नवा दिवस
  • लग्न : एक परिवर्तन
  • न्याय
  • सुगंधी प्रशस्तीपत्र
  • घड्याळ : माणसाचे क्षण बदलणारे
  • दोस्ती व मैत्रीचे गुढ
  • सासु-सुनेचा परिचय
  • माहेर
  • आरसा
  • जीवनाची आगगाडी
  • गेलेली चांगली व्यक्ती व क्षण
  • मन
  • अनुभव
  • भाऊ-बहिण : भावनात बहकणारे नाते
  • स्नेहबंध
  • नाते जात्याशी
  • दिनचर्या अशी असावी
  • हे डोळे जुलमी गडे
  • नाना ची करामत
  • लग्नानंतर मुला-मुलींनी पाळावयाच्या (समजवुन घ्यायच्या) गोष्टी
  • सोन्याचे पान
  • देवावरचा विश्वास
  • सुई आणि दोऱ्याचे नाते
  • 1 अंक सर्वात श्रेष्ठ
  • स्वामी विवेकानंद वचन
  • विचार मंथन
  • संगीत
  • घुस
  • पेल्यातील वादळ
  • जपून ठेवलेले क्षण
  • रम्य त्या आठवणी
  • प्रवास (आपला व आपल्याला मिळालेल्या मनुष्य जिवनाचा)
  • पाऊस
  • निर्णय
  • मानव जगविण्यासाठी
  • प्रेम
  • स्वभाव
  • उंबरठा
  • चहा प्रेमी
  • आझाद क्षण
  • जगावेगळे मागणे
  • नात्यांची रेसिपी
  • लोणचं पोळी
  • देवकाबाई (घराच्या देव्हाऱ्यातील दामोदरांची पत्नी)
  • सावली
  • जिंदगी
  • ॥ श्री गजानन ॥
  • आईची आठवण
  • संमीश्र व्यथा
  • मंगलाष्टक (अमृता व निलेश)
  • दिवाळी
  • मंगलाष्टक (सागर व गौरी)
  • पाळणा : पाहिले मी स्वप्न गडे
  • मंत्र जपावा सर्वांनी
  • पक्षी
  • आई
  • नदी
  • जीवन गाणे
  • लेक-सुन
  • नव वधु
  • यशस्वी जीवनाचे वचन
  • अक्षर
  • श्रध्दांजली : आई-देवकाबाई
  • श्रध्दांजली : विमल काकू

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विचार मंथन”
Shopping cart