Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

औद्योगिक उत्पादन व्यवस्थापन

Industrial Production Management

,

Rs.295.00

Audhogik Udpadan Vyavastapan

  1. उत्पादन आणि उत्पादन व्यवस्थापन परिचय : अ) अर्थ : उत्पादन आणि उत्पादन व्यवस्थापन, ब) उत्पादन व उत्पादन व्यवस्थापनाचे स्वरूप आणि उद्दिष्टे, क) उत्पादनाचे प्रकार, 1) सतत चालणारे उत्पादन – मोठ्या प्रमाणावर उत्पादन प्रक्रिया उत्पादन, एकत्रित उत्पादन, 2) खंडित उत्पादन – गट उत्पादन, कार्य उत्पादन, करार उत्पादन, ड) उत्पादन व्यवस्थापकांचे गुण, इ) उत्पादन व्यवस्थापकाची जबाबदारी, फ) उत्पादन निर्णय प्रक्रिया, ग) उत्पादन व्यवस्थापनातील अलिकडील बदल
  2. कारखाना स्थान आणि यंत्ररचना : अ) कारखाना स्थानाचा अर्थ, कारखाना स्थानावर परिणाम करणारे घटक, ब) कारखाना यंत्ररचनेचा अर्थ आणि उद्दिष्टे, क) कारखाना यंत्ररचनेचे तत्व, ड) कारखाना यंत्ररचनेवर परिणाम करणारे घटक, इ) कारखाना यंत्र रचनेचे प्रकार – उत्पादित वस्तूंनुसार रचना, उत्पादन प्रक्रियांनुसार किंवा कार्यात्मक यंत्र रचना, स्थिर यंत्र रचना, मिश्र यंत्र रचना, ई) कारखाना स्थान निवडीच्या पायर्‍या
  3. उत्पादन नियोजन आणि उत्पादन नियंत्रण : अ) उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचा अर्थ, उद्दिष्टे आणि गरज, ब) उत्पादन नियोजनाचे कार्ये, क) उत्पादन नियोजनावर परिणाम करणारे घटक, ड) संकल्पना – सामुग्री आवश्यकता नियोजन, व्यवसाय संसाधन नियोजन, इ) उत्पादन नियंत्रणाचे तंत्र-मार्ग निर्धारण, कार्य वेळापत्रक, कार्यप्रारंभ, पाठपुरावा / अनुसरण, ई) उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाच्या मर्यादा, फ) उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन नियोजन व नियंत्रणाची भूमिका
  4. वस्तू आराखडा व वस्तू विकास : अ) वस्तू आराखडा, प्रक्रिया आराखडा आणि उत्पादन आराखडा, ब) वस्तू आराखड्यावर परिणाम करणारे घटक, क) वस्तू विकासाचा अर्थ आणि उद्दिष्टे, ड) वस्तू विकासाकरीता जबाबदार असलेले घटक, इ) वस्तू जीवन चक्र, ई) चांगल्या वस्तू आराखड्याची तत्वे
  5. उत्पादन तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन : अ) तंत्रज्ञानाचा अर्थ, भूमिका आणि निवड, ब) तंत्रज्ञानाचे वर्गीकरण, क) स्वयंचलित यंत्रणा – अर्थ आणि गरज, स्वयंचलित यंत्रणा पदानुक्रम – यांत्रिकीकरण, संख्यात्मक नियंत्रण, डिजिटल संगणक नियंत्रण, ड) स्वयंचलित यंत्रणेचे प्रकार – सतत स्वयंचलित यंत्रणा, खंडित किंवा विभागीय स्वयंचलित यंत्र आणि विनाउत्पादन स्वयंचलित यंत्र (नॉन मॅन्युफॅक्चरींग), इ) स्वयंचलित यंत्राचे फायदे आणि तोटे, ई) तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन, फ) तंत्रज्ञानाची प्राथमिक अवस्था, ग) आराखडा तंत्रज्ञान, घ) जागतिक पर्यावरणात व्यवस्थापकीय तंत्रज्ञान
  6. देखभाल व्यवस्थापन : अ) देखभालीचा अर्थ, उद्दिष्टे आणि गरज, ब) देखभालीचे प्रकार – बिघाडानंतर देखभाल, प्रतिबंधात्मक देखभाल आणि नैमित्तिक योजनाबद्ध देखभाल, क) देखभाल आणि उत्पादकता, ड) देखभाल दुरुस्ती कार्यक्रम – फायदे आणि तोटे, इ) देखभाल कार्यक्रमाचे प्रभावी मोजमाप
  7. खरेदी व्यवस्थापन : अ) खरेदीचा अर्थ, महत्व, ब) खरेदीचे उद्दिष्टे, क) खरेदी कार्यपद्धत, ड) खरेदीचे प्रकार / पद्धती – बाजार खरेदी, लहान-लहान वस्तूची गटाने एकदम खरेदी, तेजी मंदी खरेदी, आवश्यकतेनुसार खरेदी, वेळापत्रकानुसार खरेदी, करार खरेदी, इ) तयार करणे, बनवणे किंवा विक्री करणे निर्णय
  8. भांडार व मालसाठा व्यवस्थापन : अ) भांडार व्यवस्थापनाचा अर्थ आणि उद्दिष्टे, ब) भांडार स्थानावर परिणाम करणारे घटक, क) साठा मुल्यांकनाच्या पद्धती – प्रथम आगमन प्रथम निर्गमन, शेवटी आगमन प्रथम निर्गमन, ड) मालसाठा अर्थ आणि महत्व, इ) मालसाठा वर्गीकरण – अबक विश्लेषण, व्हीइडी विश्लेषण, एफएसएन विश्लेषण, ई) साठा पातळी निश्चितता – महत्तम साठा पातळी, किमान साठा पातळी, पुर्नआदेश साठा पातळी, धोका साठा पातळी
  9. कार्य अभ्यास : अ) कार्य अभ्यासाचा अर्थ उद्दिष्टे, ब) कार्य अभ्यासाचे तंत्र – कार्य मोजमाप आणि गति अभ्यास, क) कार्य मोजमापाचा अर्थ आणि उद्दिष्टे, ड) गतिअभ्यासाचा अर्थ आणि उद्दिष्टे, इ) कार्य नमुना, ई) कार्य अभ्यासाचे महत्व/फायदे
  10. औद्योगिक उत्पादकता : अ) उत्पादकता – अर्थ, स्वरूप आणि महत्व, ब) औद्योगिक उत्पादकतेवर परिणाम करणारे घटक, क) उत्पादकता मोजमाप पद्धत आणि उत्पादकता घटक दर्शक, ड) संकल्पना – उद्दिष्टानुसार व्यवस्थापन, कार्यजिवन गुणवत्ता, समविच्छेदन विश्लेषण, इ) उत्पादकतेचे सुधारित तंत्र / पद्धत
  11. तपासणी आणि गुणवत्ता नियंत्रण : अ) गुणवत्तेचा अर्थ आणि परिणाम, ब) गुणवत्ता नियंत्रणाचा अर्थ आणि उद्दिष्टे, क) गुणवत्ता नियंत्रणाचे फायदे, ड) गुणवत्ता नियंत्रणाचे तंत्र – तपासणी, गुणप्रमाण व गुणविशेष, सांख्यिकीय गुणवत्ता नियंत्रण
  12. एकूण गुणवत्ता व्यवस्थापन : अ) एकूण गुणवत्ता व्यवस्थापन – अर्थ, गरज आणि महत्व, ब) एकूण गुणवत्ता व्यवस्थापन – तत्वे आणि आवश्यकता, क) एकूण गुणवत्ता व्यवस्थापनाचे घटक आणि चार पिलर (खांब), ड) एकूण गुणवत्ता व्यवस्थापनाचे फायदे, इ) उत्पादन गुणवत्तेबाबत संकल्पना, 1) जपानचे 5 एस सराव, 2) व्यवसाय प्रक्रिया पुर्नअभियांत्रिकी, 3) गुणवत्ता नियंत्रण वर्तुळ, 4) सिक्स सिग्मा, 5) कायझेन, 6) जस्ट इन टाइम, ई) आंतरराष्ट्रीय मानक संघटना = 9000-9004 (खडज 9000-9004), फ) आंतरराष्ट्रीय मानक संघटना पद्धत निवडमधील घटक, ग) आंतरराष्ट्रीय मानक संघटना (ISO) मिळवण्यातील आवश्यक पायर्‍या

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “औद्योगिक उत्पादन व्यवस्थापन”
Shopping cart