Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास (भाग 1)

Indian and Global Economic Development (Bhag 1)

, , ,

Rs.250.00

Bhartiya ani Jagtik Arthik Vikas

  1. भारतीय आणि जागतिक अर्थव्यवस्था : 1.1 आर्थिक विकास : अर्थ आणि निर्देशक, 1.2 विकसित व विकसनशील देश, 1.3 विकसनशील देश म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, 1.4 भारतीय अर्थव्यवस्थेची जागतिक अर्थव्यवस्थेशी तुलना.
  2. भारतातील शेतीचा विकास : 2.1 भारतीय शेती : भूमिका आणि प्रगती, 2.2 भारतीय शेतीची (कृषी) उत्पादकता कमी असण्याची कारणे, 2.3 कृषी वित्तपुरवठा : आवश्यकता आणि स्रोत, 2.4 शेतमाल विक्री व्यवस्था/विपणन, 2.5 नवीन कृषी विधेयके 2020, 2.6 सेंद्रिय शेती : अर्थ व फायदे.
  3. भारतातील औद्योगिक विकास : 3.1 भारतीय आर्थिक विकासात औद्योगिकीकरणाची भूमिका, 3.2 नवीन औद्योगिक धोरण : 1991, 3.3 भारतातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांची भूमिका, 3.4 भारतातील सार्वजनिक क्षेत्र उद्योगांची भूमिका आणि समस्या, 3.5 औद्योगिक विकासासाठीच्या नवीन योजना : मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया.
  4. भारतातील सेवाक्षेत्र आणि पायाभूत संरचना : 4.1 भारतातील सेवाक्षेत्र भूमिका आणि वृद्धी, 4.2 डिजीटल अर्थव्यवस्था, ई-वाणिज्य, ई-वित्त अर्थ आणि परिणाम, 4.3 भारतातील आर्थिक विकासात आधारभूत संरचना भुमिका, 4.4 भारतातील सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्राची आधारभूत संरचना विकासातील भूमिका.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय आणि जागतिक आर्थिक विकास (भाग 1)”
Shopping cart