Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मध्ययुगीन

मध्ययुगीन भारत (1206-1707)

Medieval India (1206-1707)

Rs.350.00

मध्ययुगीन भारताचे स्थूल मानाने दोन कालखंड गृहीत धरले जातात. एक म्हणजे सुलतान कालखंड व दुसरा मोगल कालखंड. सुलतानशाहीच्या कालखंडात दक्षिण भारतात विजयनगरची व बहामनीची सत्ता होती. दिल्ली सुलतानशाहीच्या 320 वर्षाच्या इतिहासातील संघर्षाला राजकीय आणि धार्मिक असे दुहेरी स्वरुप आलेले दिसते. पानीपतच्या पहिल्या लढाईत बाबरने इब्राहीम लोदीस ठार केले त्याच बरोबर दिल्लीची सुलतानशाही नष्ट झाली. प्रस्तुत ग्रंथात सुलतानशाहीकालीन व मोगलकालीन भारतातील इतिहासाची साधन,े राजकीय, सामाजिक, आर्थक, कला-स्थापत्य आणि प्रशासन यांचा आढावा घेतला आहे. प्रस्तुत ग्रंथ सर्व स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी, प्राध्यापक व वाचकांसाठी निश्चित उपयोग होईल.

Madhyayugin Bharat (1206-1707)

  1. सुलतानशाहीकालीन इतिहासाची साधने : सुलतानशाही काळातील साधने – अ) सुलतानशाहीकालीन पुरातत्वीय साधने, ब) सुलतानशाहीकालीन वाड:मयीन साधने, क) सुलतानशाहीकालीन परकीय प्रवाशांचे वृत्तांत, ड) सुलतानशाहीकालीन नाणकशास्र
  2. सुलतानशाहीचा राजकीय इतिहास : अ) गुलाम आणि खिलजी घराणे, ब) तुघलक घराणे, क) सय्यद आणि लोदी घराणे, ड) दक्षिण भरतीय घराणे – बहामनी व विजयनगरे साम्राज्य यांचा संक्षिप्त आढावा
  3. सुलतानशाही काळातील सामाजिक व आर्थिक स्थिती : अ) सामाजिक जीवन व स्रियांची स्थिती, ब) कृषी, व्यापार व उद्योगधंदे
  4. सुलतानशाहीकालीन प्रशासकीय व्यवस्था : अ) सुलतानशाहीकालीन केंद्रीय प्रशासन, ब) सुलतानशाहीकालीन लष्करी प्रशासन, क) सुलतानशाहीकालीन न्यायव्यवस्था
  5. मोगलकालीन साधने : अ) मोगलकालीन पुरातत्वीय साधने, ब) मोगलकालीन वाड:मयीन साधने, क) मोगलकालीन परकीय प्रवाशांचे वृत्तांत, ड) मोगलकालीन नाणकशास्र
  6. मोगल घराण्याचा राजकीय इतिहास : अ) बाबर – मोगल साम्राज्याची स्थापना (1526-1530), ब) हुमायून (1530-1540 व 1555-1556) क) अकबर (इ.स. 1556-1605), ड) जहांगीर (इ.स. 1605-1628) इ) शहाजहान (इ.स. 1628-1658), फ) औरंगजेब (इ.स. 1658-1707)
  7. मोगलकालीन सामाजिक धार्मिक व आर्थिक परिस्थिती : अ) सामाजिक जीवन, स्रियांची स्थिती, ब) भक्ती चळवळ – महानुभव, वारकरी, सुफी पंथ, क) कृषी, व्यापार व उद्योगधंदे, ड) कला आणि, स्थापत्य
  8. मोगलकालीन प्रशासन व्यवस्था : अ) मोगलकालीन केंद्रीय प्रशासन, ब) मोगलकालीन लष्करी प्रशासन, क) मोगलकालीन न्यायव्यवस्था, ड) शेरशहाची प्रशासन व्यवस्था

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मध्ययुगीन भारत (1206-1707)”
Shopping cart