Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

महाराष्ट्र

मराठा सत्तेचा विस्तार आणि र्‍हास (इस. १७६१ ते १८१८)

,

Rs.350.00

Maratha Sattecha Vistar Aani Rhas (1761-1818)

  1. छत्रपती शाहू : १.१ महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू यांच्यातील संघर्ष, १.१.१ महाराणी ताराबाई (इ. स. १७०० ते १७०७), १.१.२ राजारामांना मराठ्यांचा राजा म्हणून घोषित, १.१.३ मोगलाचा रायगडास वेढा, १.१.४ संताजीच्या मृत्यूमुळे मराठ्याचे पारडे बदलले, १.१.५ महाराणी ताराबाईंचे नेतृत्त्व, १.१.६ महाराणी ताराबाईंची योग्यता (कर्तृत्व), १.१.७ छत्रपती शाहू महाराज, १.१.८ शाहू महाराजांचे मोगल कैदीतील जीवन, १.१.९ शाहू महाराजांची सुटका, १.१.१० शाहू महाराजांचे स्वराज्यातील आगमन
  2. पेशवा बाजीराव (१७२० ते १७३९) : २.१ दक्षिणेकडील विस्ताराचे धोरण, २.१.१ बाजीरावाची पेशवा म्हणून नेमणूक, २.१.२ पेशवा बाजीरावासमोर असलेल्या विविध समस्या, २.१.३ पेशवा बाजीरावाने साम्राज्य विस्तारवादी धोरण, २.१.४ पेशवा बाजीराव याचे दक्षिणेकडील विस्ताराचे धोरण, २.१.४.१ सारसखेर्ड्याची लढाई (११ ऑक्टोबर १७२४), २.१.४.२ पालखेडची लढाई (२५ फेब्रुवारी १७२८), २.१.४.३ मुंगी शेवगावचा तह: (६ मार्च १७२८), २.१.४.४ शाहू महाराज व छत्रपती संभाजी यांच्यातील संघर्ष
  3. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे (१७४०-६१) : ३.१ बाळाजी बाजीराव, ३.१.१ बाळाजी बाजीराव यांची पेशवेपदावर नेमणूक, ३.१.२ नानासाहेब पेशव्यांसमोरील अडचणी, ३.१.३ बाळाजी बाजीरावाचे धोरण, ३.१.४ बाळाजी बाजीरावाच्या उत्तरेकडील हालचाली, ३.१.४.१ नानासाहेबांची उत्तरेकडील पहिली स्वारी (मे १७४१), ३.१.४.२ बाळाजी बाजीरावाची उत्तर हिंदूस्थानावरील दुसरी स्वारी(१७४२), ३.१.४.३ बाळाजी बाजीरावाची उत्तरेकडील तिसरी स्वारी (१७४४)
  4. पानिपतची तिसरी लढाई (१७६१) : ४.१ लढाईची पार्श्वभूमी, ४.२ पानिपतच्या तिसर्‍या लढाईची कारणे, ४.३ मराठ्यांच्या पराभवास कारणीभूत ठरणारे घटक, ४.४ पानिपतच्या लढाईचे परिणाम
  5. पेशवा माधवराव पहिला : १ पानिपतच्या तिसर्‍या युध्दानंतर मराठा सत्तेची झालेली दुरावस्था, ५.१ अंतर्गत समस्या, ५.१.१ निजामाचा बंदोबस्त, ५.१.२ रघुनाथराव आणि माधवराव यांच्यातील यादवी युद्ध, ५.१.३ आळेगांवचे संमेलन, ५.१.४ निजामाचे कारस्थान, ५.१.५ राक्षसभुवनची लढाई, ५.१.६ राक्षस भुवनच्या लढाईचे महत्व, ५.२ दक्षिण व उत्तरेकडील मराठा सत्तेचे पुनरूज्जीवन, ५.२.१ दक्षिणेतील मराठा सत्तेचे पुनरूज्जीवन, ५.२.१.१ माधवरावाच्या कर्नाटकावरील स्वार्‍या, ५.२.१.२ पुरंदरच्या किल्लयातील कोळयांचे बंड, ५.२.१.३ अनंतपूरचा तह: (३० मार्च १७६५), ५.२.१.४ पानिपतनंतर जानोजीचे कार्य
  6. पेशवा नारायणराव आणि बारभाई मंडळ : ६.१ नाना फडणीस, ६.१.१ नाना फडणीस यांचा पूर्वइतिहास, ६.१.२ सवाई माधवरावाचा मृत्यू, ६.१.३ नाना फडणीस व बाजीराव दुसरा, ६.१.४ नाना फडणीस यांची योग्यता, ६.२ महादजी शिंदे, ६.२.१ पूर्वइतिहास, ६.२.२ उत्तरेतील कामगिरी, ६.२.३ लालसोटची लढाई, ६.२.४ परिस्थितीत सुधारणा, ६.२.५ राजपूतांचे दमन, ६.२.६ महादजी शिंदेचे दक्षिणेत आगमन लाखेरीचे युद्ध : (इ.स.१७९३), ६.२.८ प्रशासनात लक्ष
  7. आंग्ल मराठा युद्ध : ७.१ पहिले आंग्ल-मराठा युद्ध किंवा इंग्रज मराठा पहिले युद्ध, ७.१.१ पुुरंदरचा तह : (१ मार्च १७७६), ७.१.२ इंग्रजांची युद्धाकडे वाटचाल, ७.१.३ तळेगावची लढाई : (जानेवारी १७७९), ७.१.४ वडगावचा तह : (१६ जानेवारी १७७९), ७.१.५ चतु:संघाची स्थापना : (१७७९), ७.१.६ सालबाईचा तह : (१७८२), ७.१.७ पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचे परिणाम, ७.२ आंग्ल (इंग्रज) मराठा दुसरे युद्ध, ७.२.१ इंग्रज-मराठा पहिल्या युद्धानंतरची स्थिती, ७.२.२ बाजीराव दुसरा पेशवेपदी
  8. पेशवेकालीन प्रशासन : ८.१ केंद्रिय प्रशासन, ८.१.१ छत्रपती, ८.१.२ पेशवा, ८.१.३ पेशवे दप्तर, ८.२ प्रांतीय प्रशासन, ८.२.१ प्रांताचा कारभार, ८.२.२ परगणा, महाल व नगर प्रशासन, ८.२.३ पुण्याचे प्रशासन, ८.२.४ ग्राम प्रशासन, ८.२.५ पेशवेकालीन न्यायव्यवस्था, ८.२.६ पोलिस व्यवस्था, ८.२.७ पेशवेकालीन लष्कर व्यवस्था, ८.२.८ पेशवेकालीन सामाजिक स्थिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठा सत्तेचा विस्तार आणि र्‍हास (इस. १७६१ ते १८१८)”
Shopping cart