Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

महाराष्ट्र

मराठा सत्तेचा उदय (१६३०-१६७४)

The Rise of Maratha Power (1630-1674)

,

Rs.175.00

Maratha Sattecha Uday (1630-1674)

  1. मराठी सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी : महाराष्ट्र देशाचे भौगोलिक स्थान, मराठे : वंश, स्वभाव व भाषा, इस्लामी सत्तेचा दक्षिणेत प्रवेश व प्रसार, मराठी सत्तेच्या उदयाची राजकीय पार्श्वभूमी सामाजिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, मराठी सत्तेच्या उदयाची कारणमीमांसा, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  2. शहाजीराजे आणि त्यांची कामगिरी : भोसले कुलाचा वृत्तांत-मालोजीराजे भोसले-शहाजीराजे भोसले शहाजीराजांच्या कामगिरीचा शिवाजीराजांच्या चारित्र्यावरील प्रभाव विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  3. बाल शिवाजी : जन्म, बालपण व शिक्षण : शिवाजी महाराजांचा जन्म, शिवाजी महाराजांचे बालपण, शिवाजी महाराजांचे शिक्षण : कोणी केले व कसे झाले?, राजमाता जिजाबाई व शिवाजी महाराजांची जडणघडण, दादोजी कोंडदेव यांची कामगिरी, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  4. स्वराज्य स्थापना : प्रारंभीच्या हालचाली : मावळ प्रांत काबीज, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर काबीज, शहाजीराजांची कैद-फत्तेखानाचा पराभव आणि शहाजीराजांची सुटका, राज्यकारभाराची बांधणी, शिवाजी महाराजांची राजमुद्रा (शिक्का), विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  5. जावळीच्या चंद्रराव मोरेंचा पाडाव : जावळीचे चंद्रराव मोरे कोण होते?, जावळी जिंकून घेण्यास कारणीभूत झालेल्या घटना, चंद्रराव मोरेंचा महाराजांकडून पाडाव, जावळी विजयाचे महत्त्व अथवा परिणाम, जावळीच्या विजयानंतरच्या महाराजांच्या हालचाली विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  6. अफझलखानाचा वध : अफझलखानाची नेमणूक, खानाचे भोसल्यांशी शत्रुत्व, खानाचा हेतू खानाचे सैन्य, खानाचा प्रवास व मार्गातील अत्याचार, महाराजांचा निर्णय खान व महाराज यांचे एकमेकास निरोप, खान जावळीच्या खोर्‍यात, खान व महाराज यांची भेट : खानाचा वध, खानाच्या सैन्याची दाणादाण, बहादुरांचा सन्मान व फितुरांना शिक्षा, महाराज विजयी का झाले ?, अफझलखान वधाचे परीक्षण
  7. शाहिस्तेखानाची स्वारी : अफझलखानाच्या वधानंतरचे विजय, रुस्तुम झमानचा पराभव, सिद्दी जोहरचा वेढा : महाराज संकटात, बाजीप्रभूचा असामान्य पराक्रम व आत्मबलिदान, शिवा काशिदचे आत्मसमर्पण, शाहिस्तेखानाचे स्वारीचे उद्देश, कारतलबखानाची दुर्दशा, शाहिस्तेखानावरील रात्रीचा छापा, महाराजांच्या विजयाची कारणमीमांसा, विद्यापीठीय स्वरुपाचे प्रश्न.
  8. सुरतेची पहिली लूट : सुरतेवरील स्वारीची कारणे, महाराजांची सुरतेवरील स्वारी, सुरतेच्या लुटीचे परिणाम, सुरतेच्या लुटीचे चिकित्सात्मक परीक्षण किंवा महाराज लुटारू होते काय?, सुरतेच्या लुटीनंतरच्या घटना, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  9. जयसिंगाची स्वारी व पुरंदरचा तह : मिर्झाराजा जयसिंगाची नेमणूक, जयसिंग कोण होता? जयसिंग काणे होता ?, जयसिंगाच्या स्वारीचे हेतू, जयसिंगाची मोहिमेची प्रचंड तयारी, शिवाजी-जयसिंग भेट आणि वाटाघाटी, पुरंदरच्या तहाचे चिकित्सात्मक परीक्षण, विद्यापीठीय स्वरुपाचे प्रश्न.
  10. आग्रा भेट व आग्र्‍याहून सुटका : आग्रा भेटीचे महाराजांचे हेतू, शिवाजी महाराजांची आग्रा भेट, महाराजांची आग्र्‍याहून सुटका, महाराजांचा परतीचा प्रवास, महाराजांच्या आग्रा भेटीचे महत्त्व, आग्र्‍याहून सुटका ते राज्याभिषेक काळातील महाराजांच्या हालचाली विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  11. महाराजांचा कोकण विजय : महाराज उत्तर कोकण जिंकतात, मराठ्यांचा दक्षिण कोकणात प्रवेश महाराज पालवण व शृंगारपूरची राज्ये जिंकतात, महाराज कुडाळ काबीज करतात, सिंधदुर्गाची उभारणी व बसरूरची स्वारी, विद्यापीठीय स्वरूपाचे प्रश्न
  12. महाराजांचा राज्याभिषेक : राज्यभिषेकची आवश्यकता का भासली?, महाराजांचा राज्याभिषके समारंभ, महाराजांच्या दुसर्‍या राज्याभिषेकाची कारणे, महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व, महाराजांच्या राज्याभिषेकानंतरच्या हालचाली, विद्यापीठीय स्वरुपाचे प्रश्न

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठा सत्तेचा उदय (१६३०-१६७४)”
Shopping cart