Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

प्राचीन

प्राचीन भारत (प्रारंभ ते इ.स. 1205 पर्यंत)

Ancient India

Rs.395.00

Prachin Bharat Praranbh te C.E. 1205 Paryant

विभाग 1 : सामाजिक आणि सांस्कृतिक पध्दत

 1. भारताच्या प्राचीन इतिहासाची साधने : भारत देश, विशाल विस्तार, भारताचे चार नैसर्गिक भौगोलिक विभाग, भारतातील निवासी, इतिहासाची साधने
 2. मानवी प्रगतीची वाटचाल : अ) इतिहासपूर्व काळातील मानव जीवन, ब) जुने अश्मयुग, क) मध्याश्मयुग (इ.स.पू. 8000 ते इ.स.पू. 5000)
 3. नवाश्म युगाची संकल्पना : अ) नवीन अश्मयुग (नवाश्म युग)- अन्नधान्य उत्पादनातील प्रगती, प्रगत संस्कृती ब) धातुयुगीन (ताम्रयुग) संस्कृती
 4. मोहेंजोदडो-हडप्पा (सिंधू) संस्कृती : संस्कृतीचा शोध, संस्कृतीचा विकास, कालनिर्णय
 5. वैदिक वाङ्मयात प्रतिबिंबित समाज : आर्यांचे आगमन, वैदिक काळातील वाङ्मय, दर्शने व चार्वाक पंथ
 6. भारतातील लोहयुगीन संस्कृती : स्थळ व काळ, जुने सिध्दांत, लोहयुगीन संस्कृतीचे अवशेष
 7. वर्ण-जाती आणि धंदेवाईक वर्ग : वर्ण, जाती आणि धंदेवाईक वर्ग यांच्यातील सामाजिक प्रगती
 8. उत्तर भारतात नवीन धर्मउदयाची पार्श्वभूमी : उत्तर भारतात नवीन धर्म उदयाची-चळवळीची कारणे.
 9. मौर्य काळ : मौर्य साम्राज्य-दक्षिण विजय, चंद्रगुप्ताची योग्यता. सम्राट अशोकाचा धर्म
 10. मौर्योत्तर काळ : मौर्योत्तर काळातील सामाजिक प्रगती-सांस्कृतिक स्थिती, शिक्षण
 11. संगम काळ : वाङ्मय, समाज आणि संस्कृती
 12. गुप्त आणि गुप्तानंतरच्या काळातील प्रगती (इ.स. 1200 पर्यंत) : अ) उत्तर-समाज, कला, शिल्पकला, वाङ्मय, तत्त्वज्ञान, विज्ञान, तांत्रिक. गुप्त घराणे
 13. स्त्रियांचा दर्जा : अ) वैदिक काळातील स्त्रियांची स्थिती व त्यांचा दर्जा ब) मौर्यकालीन व सातवाहनकालीन
 14. समाजरचना : अ) वर्णात बदल व जातींतील होणारी वाढ, ब) गुलामगिरी आणि सक्तीची मजुरी

विभाग 2. राजकीय व आर्थिक स्थिती

 1. हडप्पा (हडप्पा) संस्कृती : सिंधु संस्कृती (हडप्पा, मोंहेंजोदडो) शोध, हडप्पा (सिंधु) संस्कृतीमधील राजकीय स्थिती, हडप्पा संस्कृतीतील आर्थिक स्थिती
 2. प्रादेशिक राज्यांचा उदय : अ) प्राचीन भारतीय गणराज्ये- गणराज्य कालखंड, गणराज्ये, ब) महाजन सत्तांचा उदय – सोळा महाजन पदे- महाजन सत्तांचा उदय, महाजन सत्तांची वैशिष्ट्ये
 3. मौर्य सत्ता : मौर्य शासनाचे स्वरुप, केंद्रीय प्रशासन, अ) लष्कर खाते (संरक्षण), (ब) अर्थ खाते (क) न्याय खाते (ड) हेर खाते (इ) परराष्ट्र खाते (ई) सार्वजनिक बांधकाम खाते.
 4. मौर्योत्तर काळ : प्रादेशिक सत्ता, शुंग घराणे, कण्व घराणे, कलिंगचे खारवेल घराणे, सातवाहन घराणे. परकीय आक्रमणे-भारतातील क्षत्रप सत्तेचा उदय-अस्त, भारतातील क्षात्रप सत्तेचा उदय-अस्त
 5. गुप्त साम्राज्य आणि त्यांचे समकालीन राज्ये : अ) प्रशासन, चंद्रगुप्त दुसरा – विक्रमादित्य, ब) शेतजमीन आणि महसूल पद्धत, क) नागरी (शहरी) स्थितीतील व्यापार व्यवस्थेतील बदल.
 6. गुप्तोत्तर काळ इ.स. 750 पर्यंत : वर्धन घराणे- पुष्यभूती, हर्षवर्धन, आर्थिक स्थिती, प्रशासन. चालुक्य घराणे – पुलकेशी व हर्षवर्धन युद्ध, पल्लवाशी संघर्ष, प्रशासन व कलाक्षेत्र, आर्थिक स्थिती, व्यापार
 7. राज्यसंस्थेचा प्रकार व अर्थव्यवस्था (इ.स. 750 ते 1200 मधील) : अ) उत्तर भारत-गुर्जर-प्रतिहार, पाल व सेन राज घराणे, 2) बंगालचे पाल घराणे (इ.स.765 ते 1175) 3) बंगालमधील सेन घराणे.
 8. अरबी, गझनी, घोरी यांची आक्रमणे व त्यांचा परिणाम : अ) अरबांचे सिंध प्रांतावरील आक्रमण – सिंध प्रांतावरील अरबांच्या स्वारीची पार्श्वभूमी, भारतावर स्वारीचे मार्ग, सिंधच्या देवल बंदरावर स्वारी, अरबाचा भारतातील साम्राज्य विस्ताराचा प्रयत्न, अरबांच्या विजयाची कारणे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राचीन भारत (प्रारंभ ते इ.स. 1205 पर्यंत)”
Shopping cart