Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

जग

आधुनिक युरोपचा इतिहास

History of Modern Europe

,

Rs.175.00

Adhunik Europcha Ithihas

 1. फ्रेंच राज्यक्रांती : फ्रेंच राज्यक्रांतीची कारणे / पार्श्वभूमी : अ) राजकीय पार्श्वभूमी, ब) सामाजिक पार्श्वभूमी, क) आथिर्क पार्श्वभूमी, ड) वैचारिक पार्श्वभूमी, इ) अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रभाव, फ्रेंच राज्यक्रांतीची वाटचाल, फ्रेंच राज्यक्रांतीचे परिणाम
 2. नेपोलियन बोनापार्ट : नेपोलियन बोनापार्टचा उदय : 1) फ्रान्सच्या सैन्यात भरती, 2) इटलीची मोहीम (1796-97), 3) नेपोलियनचा आत्मविश्वास बळावला 4) कॉन्सुलेट 5) पहिला कॉन्सल नेपोलियन बोनापार्टचा अंतर्गत राज्यकारभार : 1) राजकीय पक्षांचा बंदोबस्त, 2) इटलीची मोहीम (1796-97), 3) नेपोलियनचा आत्मविश्वास बळावला, 4) शिक्षणविषयक धोरण, 5) नेपोलियनची कायदेसंहिता, 6) धार्मिक धोरण, 7) सार्वजनिक बांधकामे, 8) सामाजिक समता प्रस्थापित
 3. मेटरनिक युग : व्हिएन्ना परिषद : अ) व्हिएन्ना परिषदेचे उद्देश, ब) परिषदेला उपस्थित असलेले प्रतिनिधी, क) व्हिएन्ना, परिषदेचे स्वरुप, ड) परिषदेचे धोरण, इ) व्हिएन्ना परिषदेची तत्त्वे, ई) व्हिएन्ना परिषदेने घेतलेले निर्णय, ए) व्हिएन्ना परिषदेचे समीक्षण. युरोपचा संघ : अ) पवित्र संघ, ब) युरोपचा संघ (चतु:संघ) 1) चतु:संघाचे उद्देश, 2) परिषदा, 3) युरोपचा संघाच्या अपयशाची कारणे. मेटरनिक पद्धती : अ) मेटरनिकचे पूर्वायुष्य, ब) मेटरनिकची विचासरणी, क) मेटरनिक पद्धती, ड) मेटरनिक राज्यपद्धतीचा आधार, इ) मेटरनिक पद्धतीची अंमलजावणी, ई) मेटरनिक पद्धतीचा युरोपवर प्रभाव, उ) चतु:संघाचा उपयोग, ऊ) मेटरनिक पद्धतीचे मुल्यमापन
 4. इटलीचे एकीकरण : अ) व्हिएन्ना परिषद आणि इटली (1815), ब) इटलीच्या एकीकरणातील अडथळे, क) राष्ट्रवादी विचारांचा प्रभाव, ड) एकीकरणाचे शिल्पकार, इ) एकीकरणाच्या दिशेने वाटचाल
 5. जर्मनीचे एकीकरण : अ) जर्मनीच्या एकीकरणाची पार्श्वभूमी, ब) राष्ट्रवादाचा उदय, क) जर्मनीच्या एकीकरणाचे शिल्पकार, ड) जर्मनीच्या एकीकरणाची वाटचाल
 6. बिस्मार्क युग : बिस्मार्कचे अंतर्गत धोरण, बिस्मार्कचे परराष्ट्रीय धोरण
 7. पुर्वेकडील प्रश्न : पुर्वेकडील प्रश्नाचा अर्थ : ऑटोमन साम्राज्य, ग्रीक स्वातंत्र्य युद्ध, स्वातंत्र्य युद्धातील घडामोडी, तरुण तुर्कांची क्रांती (1908), बाल्कन युद्धे : पहिले बाल्कन युद्ध, दुसरे बाल्कन युद्ध
 8. पहिले जागतिक महायुद्ध : पहिले जागतिक महायुद्ध : पार्श्वभूमी : अ) पहिल्या जागतिक महायुद्धाची कारणे, ब) युद्धाची वाटचाल, क) पहिल्या जागतिक महायुद्धाचे परिणाम. राष्ट्रसंघ : अ) राष्ट्रसंघाची स्थापना ब) राष्ट्रसंघाचा करारनामा क) राष्ट्रसंघाचे उद्देश- ड) राष्ट्रसंघाची संघटना / घटक, इ) राष्ट्रसंघाचे कार्य- शांतताविषयक कामगिरी : मानवतावादी व इतर कार्य, ई) राष्ट्रसंघाच्या अपयशाची कारण मीमांसा
 9. हुकूमशाहीचा उदय : इटाली- (फॅसिझम), फॅसिझमचा उदय आणि विकास : अ) फॅसिस्ट उदयाची कारणे, ब) बेनिटो मुसोलिनी, क) परराष्ट्रीय धोरण जर्मनी (नाझीझम) – नाझीझमचा उदय व विकास : अ) नाझीझमच्या उदयाची कारणे, ब) हिटलरचे पराष्ट्रीय धोरण मूल्यमापन
 10. दुसरे जागतिक महायुद्ध : दुसरे जागतिक युद्ध : अ) दुसर्‍या महायुद्धाची कारणे, ब) युद्धाची वाटचाल, क) दुसर्‍या जागतिक महायुद्धाचे परिणाम, संयुक्त राष्ट्र संघटना (युनो) : अ) सुरुवातीच्या काळातील प्रयत्न ब) संयुक्त राष्ट्र संघटनाची स्थापना, क) संयुक्त राष्ट्र संघटनेची उद्दिष्ट्ये, ड) संयुक्त राष्ट्र संघटनेची तत्त्वे, इ) सभासदत्व, ई) संयुक्त राष्ट्रसंघटनचे प्रमुख भाग / अंग, ई) संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या विशेष घटक संस्था, ए) संयुक्त राष्ट्रसंघटनेची राजकीय कामगिरी
 11. युद्धोत्तर परिस्थिती : उत्तर अटलांटिक करार संघटना- (नाटो)- अ) सभासद राष्ट्रे, ब) महत्त्वाची कलमे, क) नाटोत अमेरिकेचा सहभाग का?, ड) नाटोचे परिक्षण दक्षिण-पूर्व आशिया संघटना (सिएटो) – अ) सभासद राष्ट्रे, ब) महत्त्वाची कलमे, क) कराराचे परीक्षण. वॉर्सा करार – अ) महत्त्वाची कलमे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक युरोपचा इतिहास”
Shopping cart