Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

जग

विसाव्या शतकातील जगाचा इतिहास (1942 ते 1992)

Twentieth Century World History (1942 to 1992)

,

Rs.295.00

Visavya Shatakatil Jagacha Itihas (1942 te 1992)

 1. संकल्पनात्मक अभ्यास : भांडवलशाही, नाझीवाद, फॅसिझम, साम्यवाद, हुकुमशाही, शीतयुद्ध, तारकायुद्ध, अलिप्ततावाद, स्त्रीवाद, दहशतवाद
 2. पहिले महायुद्ध : पहिल्या महायुद्धाची कारणे, पहिल्या महायुद्धाची वाटचाल, पहिल्या महायुद्धाचे परिणाम, पॅरिस संसद परिषद, तहाचा मसुदा तयार, पॅरिस परिषदेसमोरील अडचणी, गुप्तता बाळगणे कठीण, विशेष तज्ञांच्या समित्या, जगाची पुनर्रचना, विजयी राष्ट्रातील मतभेद, पॅरिसचे गढुळ वातावरण, परिषदेतील प्रमुख व्यक्ती, परिषद अधिक काळ चालली, शांतता निर्माण करणे कठीण, व्हर्सायचा तह, अल्सेस व लॉरेन्स, डांझिंग बंदर, र्‍हाईनलँड प्रदेशाचे निर्लष्करीकरण, सार खोर्‍यातील कोळशाच्या खाणी
 3. रशियन राज्यक्रांती : रशियन राज्यक्रांतीची कारणे, मार्च 1917 ची क्रांती, प्रिन्स जॉर्ज लॉव्ह, मेन्शेव्हिक सरकार, बोल्शेविक क्रांती, लेनिन (1870 ते 1924), जोसेफ स्टॅलिन, रशियन राज्यक्रांतीचे परिणाम.
 4. राष्ट्रसंघ : राष्ट्रसंघाची सनद, राष्ट्रसंघाची उद्दिष्टे, राष्ट्रसंघाचे सदस्य, राष्ट्रसंघाची रचना, आंतरराष्ट्रीय न्यायालय, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, राष्ट्रसंघाची कामगिरी, राष्ट्रसंघाच्या अपयशाची कारणे.
 5. फॅसिस्ट व नाझीवाद : इटालीची निराशा, पहिल्या महायुद्धातील आर्थिक नुकसान, लोकशाहीची पीछेहाट, अतिरेकी राष्ट्रवादाचा उदय, फॅसिस्ट तत्त्वज्ञान, समाजवाद्यांचा पराभव व भांडवलदारांची मदत, लोकशाहीचे अपयश, बेनिटो मुसोलिनी, फॅसिस्ट तत्त्वज्ञान, मुसोलिनीचे अंतर्गत धोरण, मुसोलिनीचे परराष्ट्र धोरण, हिटलरच्या किंवा नाझीवादाच्या उदयाची कारणे, अ‍ॅडाल्फ हिटलरचे पूर्वचरित्र
 6. अमेरिकेतील आर्थिक महामंदी : अमेरिकेतील संपन्नता, आर्थिक महामंदीची कारणे, आर्थिक महामंदीचे परिणाम
 7. दुसरे महायुद्ध : दुसर्‍या महायुद्धाची कारणे, दुसर्‍या महायुद्धाची वाटचाल, दुसर्‍या महायुद्धाचे परिणाम.
 8. संयुक्त राष्ट्र-संघटना : संयुक्त राष्ट्र-संघटनेची सनद व सदस्यत्व, संयुक्त राष्ट्र-संघटनेची उद्दिष्टे, संयुक्त राष्ट्र-संघटनेचे प्रमुख घटक, युनोच्या काही खास समित्या, संयुक्त राष्ट्र-संघटनेची कामगिरी, संयुक्त राष्ट्र-संघटनेच्या अपयशाची कारणे.
 9. शीतयुद्ध : शीतयुद्धाची कारणे, शीतयुद्धाची पद्धत आणि साधने, शीतयुद्धाचा प्रारंभ, तुर्कस्तानमधील पेचप्रसंग, इराणमधील पेचप्रसंग, ट्रुमनचे साम्यवादीविरोधी धोरण, साम्यवाद रोखण्यासाठी ट्रुमनने अवलंबिलेले मार्ग, ट्रुमन सिद्धांत, ट्रुमन सिद्धांताचे परिणाम व महत्त्व, मार्शल योजना, मार्शल योजनेचे परिणाम व महत्त्व, शूमन योजना, संरक्षक योजना, डंकर्कचा तह, ब्रुसेल्सचा तह, रिओ करार, अमेरिकन राज्य संघटना, उत्तर अ‍ॅटलांटिक संरक्षण करार संघटना (नाटो), नाटोची कामगिरी, युरोपियन संरक्षण संघ, युरोपची महासमिती, पश्चिम युरोपियन संघ, आग्नेय आशिया करार संघटना, अ‍ॅन्झ्यूस करार संघटना
 10. अलिप्त राष्ट्रांची चळवळ, सार्क आणि ओपेक : अलिप्ततेच्या धोरणाची वैशिष्ट्ये, लष्करी करारापासून अलिप्त राहणे, जागतिक शांततेसाठी सकारात्मक, स्वातंत्र्य व सार्वभौ त्वाला प्राधान्य, प्रसंगी कार्यवाही करण्याचे स्वातंत्र्य, निर्भयतेच्या धोरणाचा अवलंब, सहकार्य व सहजीवनाचा अवलंब, अलिप्ततावाद आणि पंचशील तत्त्व, बांडूंग परिषद (इ.स. 1955), बांडुंगचे पंचशील, अलिप्ततावादी चळवळीची वाटचाल, अलिप्ततावादी राष्ट्रांच्या शिखर परिषदा, बेलग्रेड परिषद (इ.स. 1961), कैरो परिषद (इ.स.1964), ल्यूसाका परिषद (1970), अल्जियर्स परिषद (1973), कोलंबो परिषद (इ.स. 1976)
 11. जागतिकीकरण : जागतिकीकरण, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, व्यापार आणि जकाती संबंधीचा सर्वसाधारण करार (गॅट), आर्थिक उदारीकरण, डंकेल प्रस्ताव, जागतिक व्यापार संघटना (थढज)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विसाव्या शतकातील जगाचा इतिहास (1942 ते 1992)”
Shopping cart