Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सेट / नेट / जेआरएफ - मार्गदर्शन

-12%

संशोधन मार्गदर्शिका

पीएच.डी. कोर्सवर्क प्रात्यक्षिक पुस्तिका: मानव्यविद्याशाखा

, , , ,

Original price was: Rs.225.00.Current price is: Rs.200.00.

संशोधन मार्गदर्शिका (पीएच.डी. कोर्सवर्क) यात मॅडरेट 1 संशोधन पद्धतीचे 10 मार्कचा सेमिनार तर 10 मार्कची असाइन्मेंट, मॅडरेट 2 मध्ये ओळख माहिती तंत्रज्ञानाची (ICT) याचे पाचही युनिटवर सेमिनार, असाईन्मेंट असून यातील एकच सेमिनार 50 मार्कांकरिता आहे. मॅडरेट 3 रिसेन्ट ट्रेड इन सब्जेक्ट यात सेमिनार, असाइन्मेंट असून यातील एक सेमिनार 50 मार्काकरिता आहे. मॅडरेट 4 रिव्हीव्ह ऑफ लिटरेचर यात सुद्धा सेमिनार व असाईन्मेंट आहे. मॅडरेट 5 यावर आपल्या अध्ययन विषयावर एक सेमिनार 50 मार्कांकरिता आहे व यावरच RRC करिता सिनोप्सीस आवश्यक आहे. प्रत्येक संशोधकासाठी पीएच.डी. मार्गदर्शिका हे एक उत्कृष्ट पुस्तक ठरणार आहे.

मॅडरेट 1. संशोधन पद्धती सेमिनार व असाईनमेंट

  • संशोधनाचे स्वरूप, वैशिष्टे तसेच मौलिक शुध्द व व्यावहारिक संकल्पना स्पष्ट करा.
  • संशोधनातील गृहितकृत्यांचा अर्थ, गरज, वैशिष्ट्ये व प्रकाराचे
    विश्लेषण करा व गृहीत कृत्याच्या पडताळणीवर भाष्य करा?

मॅडरेट 2. ओळख माहिती तंत्रज्ञानाची (ICT)

  • संगणकाचे संशोधनात योगदान, अर्थ, वैशिष्ट्ये व प्रकार यांचे सविस्तर विश्लेषण करा?
  • ऑपरेटिंग सिस्टिमचा अर्थ, वैशिष्ट्ये, प्रकार व विविध घटकाबद्दल सविस्तर वर्णन करा.
  • स्प्रेडशीटचा अर्थ सांगून त्याची वैशिष्ट्ये, परिचय व कार्यपद्धती स्पष्ट करा?
  • प्रेझेन्टेशन सॉफ्टवेअर बद्दल माहिती देऊन त्याची वैशिष्ट्ये व कार्यपद्धती सविस्तर वर्णन करा.
  • इंटरनेटचा अर्थ, परिचय, इतिहास, फायदे सांगून इंटरनेटचा व वेबसाईड वर्ड यामध्ये काय अंतर आहे ते सांगा?

मॅडरेट 3. रिसेन्ट ट्रेड इन द सब्जेक्ट

  • तुमच्या प्रस्तापित संशोधनाविषयी व्याप्ती, उद्दिष्ट्ये व गृहितकांची मांडणी करतांना संशोधनापुर्व आढावा महत्वपूर्ण ठरतो.
  • संशोधन विषयाची निवड करताना विषयाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक विकास आणि योगदान यात संशोधकाची भूमिका स्पष्ट करा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संशोधन मार्गदर्शिका”
Shopping cart