Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संशोधन

संशोधन प्रक्रिया

Research Process

Rs.95.00

Sanshodhan Prakriya

  1. संशोधन प्रक्रिया : 1.1 प्रास्ताविक 1.2 संशोधन संज्ञा व व्याख्या 1.3 संशोधनाचा हेतू-प्रयोजन 1.4 संशोधन क्रियेची पथ्ये व संकेत 1.5 संशोधकाच्या अंगी आवश्यक असणारे गुण 1.6 संशोधनाची आवश्यकता
  2. संशोधनाची व्याप्ती : 2.1 प्रास्ताविक : संशोधनाची क्षेत्रे 2.2 नैसर्गिक/भौतिक शास्त्रातील संशोधन 2.3 सामाजिक शास्त्रातील संशोधन 2.4 भाषा क्षेत्रातील संशोधन 2.5 शिक्षण क्षेत्रातील संशोधन 2.6 साहित्य व कला क्षेत्रातील संशोधन 2.7 संशोधनाची सामाजिक व वाङ्मयीन स्तरावरील उपयुक्तता
  3. विविध संशोधन पद्धतीचा परिचय : 3.1 प्रास्ताविक 3.2 संशोधन पद्धती 3.3 वैज्ञानिक संशोधन पद्धती – अवगामी किंवा निगमनात्मक पद्धती, उद्गामी किंवा विगमनात्मक (विगामी) संशोधन पद्धती 3.4 ऐतिहासिक संशोधन पद्धती 3.5 सामजिक संशोधन पद्धती 3.6 नमूना निवड पद्धती 3.7 विश्लेषणात्मक संशोधन पद्धती 3.8 तुलनात्मक संशोधन पद्धती 3.9 सर्वेक्षण संशोधन पद्धती व इतर संशोधन पद्धती
  4. संशोधन आराखड्याचे लेखन/प्रारूपाची मांडणी : 4.1 प्रास्ताविक 4.2 संशोधन आराखड्याची व्याख्या 4.3 विषयाचे शीर्षक 4.4 विषयाचे महत्त्व 4.5 संशोधनाचाा हेतू व गृहित कृत्ये 4.6 विषयाची व्याप्ती व मर्यादा 4.7 तथ्याची व्याख्या 4.8 संशोधनाची साधने 4.9 संशोधन सामग्री, वर्गीकरण -निरीक्षण, प्रश्नावली, मुलाखत 4.10 संशोधन साधनाची ग्राह्य-अग्राह्य चिकित्सा 4.11 अनुसूची 4.12 सूची 4.13 अहवाल 4.14 संशोधनाची मांडणी व तंत्रे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संशोधन प्रक्रिया”
Shopping cart