Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

लिंगभाव, शाळा आणि समाज

Gender, School and Society

,

Rs.160.00

Lingbhav, Shala Aani Samaj

  1. लिंगभाव समस्या – मुख्य संकल्पना: 1.1 अर्थ, स्वरुप आणि महत्व : लिंगभाव रचना, लिंग, लैंगिकता, पितृप्रधानता, मर्दानीपणा आणि स्त्रीवाद 1.1.1 लिंगभेद 1.1.2 लिंग : अर्थ व व्याख्या 1.1.3 लिंगभाव : अर्थ व व्याख्या 1.1.4 लिंगभाव भेदाची उदाहरणे 1.1.5 लिंग आणि लिंगभाव फरक 1.1.6 लिंगभाव रचनेचे महत्व 1.1.7 लिंग आणि लैंगिकता 1.1.8 पितृप्रधानता 1.1.9 मर्दानीपणा 1.1.10 स्त्रीवाद (स्त्री चळवळ) 1.1.11 समतेचा नवा अर्थ 1.2 लिंगभाव पक्षपात, लिंगभाव रुढीबद्धता आणि सबलीकरण 1.2.1 प्रस्तावना 1.2.2 लिंगभाव पक्षपात पुनरावृत्ती/बळकटी 1.2.3 लिंगभाव रुढीबद्धता 1.2.4 स्त्री-सबलीकरण 1.3 लिंगभाव समानता आणि जात, वर्ग, धर्म, वांशिक, असक्षमता आणि प्रांत यासंदर्भातील समानता – 1.3.1 लिंगभाव समानतेपुढील आव्हाने 1.3.2 स्त्री-पुरुष समानता निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न 1.3.3 समतेचा नवा अर्थ 1.4 जीवन कौशल्ये आणि लिंगभाव समस्या संदर्भात प्रशिक्षण – 1.4.1 जीवन कौशल्ये – अर्थ 1.4.2 विविध जीवन कौशल्ये 1.4.5 जीवन कौशल्यांची गरज 1.4.6 लिंगभाव समस्या संदर्भात प्रशिक्षण 1.4.6.1 जीवन कौशल्ये विकसित करण्याची तंत्रे 1.4.7 जीवन-कौशल्यातून व्यक्तिमत्व विकास आणि मूल्यमापन
  2. लिंगभाव अभ्यास: 2.1 स्त्री अभ्यासाकडून लिंगभाव अभ्यासाकडे 2.2 लिंगभाव व शिक्षण यासंदर्भातील सिद्धांत 2.2.1 लिंगभाव सामाजिकीकरण सिद्धांत 2.2.2 लिंगभाव भेद 2.2.3 लिंगभाव असमानतेचा संरचनात्मक कार्यवादी सिद्धांत 2.2.4 लिंगभावाची अरचना 2.3 समकालीन कालखंड – 1986 नंतरच्या विविध आयोग, समित्या, योजना, कार्यक्रम व आराखडे यांनी केलेल्या शिफारशी व धोरणात्मक पुढाकार 2.3.1 प्रस्तावना 2.3.2 स्वातंत्र्यपूर्व काळातील आयोग/समित्यांचा आढावा 2.3.3 स्वातंत्र्योत्तर काळातील आयोग/समित्या, शासकीय धोरणे, योजना व कार्यक्रम 2.4 महिलांना संरक्षण देणारी भारतीय राज्यघटनेतील कलमे
  3. अभ्यासक्रमातील लिंगभाव: 3.1 माध्यमिक स्तरावरील पाठ्यपुस्तक आणि आशयातील लिंगभाव 3.1.1 विविध शालेय विषयातून लिंगभावासंबंधी आशय, पूरक अध्ययन अनुभव व शिक्षकाची भूमिका 3.1.2 वर्ग व्यवस्थापन आणि अध्यापन शास्त्र 3.1.2.1 लिंगभावासाठी अनुकूल वातावरण 3.1.2.2 वर्गातील आंतरक्रिया 3.2 21व्या शतकातील अभ्यासक्रम आराखड्यात लिंगभावाची रचना 3.2.1 शिक्षणाच्या (अभ्यासक्रमाच्या) माध्यमातून प्रयत्न 3.2.2 अभ्यासक्रम आणि लिंगभाव 3.3 शिक्षक : बदलाचा प्रतिनिधी 3.4 मुला-मुलींकडून उच्च अपेक्षा बाळगणार्‍या शिक्षक-पालक यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीचे मार्ग
  4. लिंगभाव, लैंगिक छळ व दुरुपयोग: 4.1 लैंगिक छळाचा अर्थ, स्वरूप, प्रकार व कारणे 4.1.1 लैंगिक छळ : संकल्पना 4.1.2 लैंगिक छळाचे प्रकार 4.1.3 लैंगिक छळाची कारणे 4.2 संघर्षाची ठिकाणे : सामाजिक व भावनिक 4.3 लैंगिक छळ सातत्याने घडून येणारी ठिकाणे 4.4 लैंगिक छळाच्या संदर्भातील तक्रार निवारण संस्थात्मक यंत्रणा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “लिंगभाव, शाळा आणि समाज”
Shopping cart