Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

शिक्षणातील नाट्य आणि कला

Drama and Art in Education

,

Rs.180.00

Shikshanatil Natya Aani Kala

  1. नाट्य व कला यांची ओळख : 1.1 नाट्य : संकल्पना व स्वरूप, 1.2 कला : संकल्पना व स्वरूप, 1.3 शालेय अभ्यासक्रमात नाट्याचे महत्त्व, 1.4 शिक्षणात कला, संगीत व नाट्याची भूमिका, 1.5 बालकांच्या सर्जनशीलता व सौंदर्यशास्त्रीय संवेदनेसाठी नाटक एक साधन
  2. अध्यापनाचे साधन : नाटक : 2.1 नाटक : अध्यापनाची कला, 2.2 नाट्य : अवबोध, परावर्तन व सादरीकरण, 2.3 नाट्य : समाज परिवर्तनासाठी एक प्रभावी साधन, 2.4 भाषा अध्यापनासाठीचा उपागम : नाटक, 2.5 सामाजिकशास्त्र अध्यापनातील उपागम : नाटक, 2.6 कला व संगीत अध्यापनातील उपागम : नाटक
  3. कलेचे रसग्रहण : 3.1 कला आणि सौंदर्यशास्त्राचा अर्थ, संकल्पना व त्याचे माध्यमिक स्तरावरील शालेय अभ्यासक्रमात त्याचे महत्व, 3.2 कलेतील शिक्षण व शिक्षणातील कला यातील फरक, 3.3 विविध कला प्रकार व कलाकारांचा परिचय – नृत्य, संगीत, संगीताची उपकरणे, रंगमंच, बाहुलीनाट्य
  4. भारतीय हस्तकला परंपरांची माहिती व त्याची शिक्षणातील समर्पकता : 4.1 भारतातील समकालीन कला व कलाकारांची माहिती व दृश्य कला, 4.2 भारतीय सण उत्सव व त्यांचे कलात्मक महत्त्व

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षणातील नाट्य आणि कला”
Shopping cart