Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

अध्ययन-अध्यापन

Rs.250.00

Adhyayan-Adhyapan

  1. अध्ययनकर्त्याचे स्वरूप : बालक आणि कुमार : 1.1 अध्ययनकर्त्याचा व्यक्तिगत विकास, विकासाच्या अवस्था, 1.2 बालक आणि कुमाराच्या विकासाची वैशिष्ट्ये – शारीरिक, कारक, बोधात्मक, सामाजिक, भावनिक, नैतिक, भाषिक, विकासाच्या विविध अंगांचा पारस्परिक संबंध, 1.3 बाल्यावस्था आणि कुमारावस्थेतील वैकासिक कार्ये आणि त्यांचे उपयोजन, 1.4 विकासावर परिणाम करणारे घटक – अनुवंश, वातावरण, पोषण, बालकांचे संगोपन, समवयस्क आणि भावंडे
  2. अध्ययनकर्त्यामधील भेदांचे आकलन : 2.1 अध्ययनकर्त्यातील वैयक्तिक भेद – अभिक्षमता, अभिवृत्ती, अभिरूची, अध्ययन शैली, स्व-संकल्पना, स्व-आदर, बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्त्व, 2.2 विभिन्न क्षमता असलेले अध्ययनार्थी – गतिमंद विद्यार्थी आणि डिस्लेक्सिया असलेले विद्यार्थी
  3. अध्ययनाचे आकलन : 3.1 अध्ययनाचे स्वरूपः अध्ययन एक प्रक्रिया आणि अध्ययन एक निष्पत्ती, 3.2 अध्ययनाचे प्रकार : वास्तव, साहचर्य, संकल्पनात्मक, प्रक्रियात्मक, सामान्यीकरण, तत्त्वे आणि नियम, 3.3 अध्ययन प्रकारांची सैद्धांतिक स्थिती, 3.4 विभिन्न अध्ययन परिस्थितीत विविध अध्ययन उपपत्तींची समर्पकता आणि उपयोजन
  4. अध्ययनावर परिणाम करणारे घटक : 4.1 अध्ययनावर परिणाम करणारे जैविक आणि अनुवंशीय घटक, 4.2 पाठ्यवस्तू आणि अध्ययन साहित्याशी संबंधित घटक, 4.3 अध्ययन पद्धतीशी संबंधित घटक, 4.4 शालेय अध्ययनावर परिणाम करणारे घटक – प्रेरणा, अवधान, सज्जता
  5. मानसशास्त्रीय प्रयोग : 5.1 मानसशास्त्रातील प्रयोगाचे स्वरूप, 5.2 अध्ययन, 5.3 अवबोध, 5.4 स्मरण, 5.5 साहचर्य, 5.6 संकल्पना निर्मिती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अध्ययन-अध्यापन”
Shopping cart