Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

मार्गदर्शन आणि समुपदेशन

Guidance and Counseling

,

Rs.175.00

Margadarshan Aani Samupdeshan

  1. शैक्षणिक आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचे आकलन : 1.1 मार्गदर्शनाचा अर्थ आणि गरज, 1.2 करिअर मार्गदर्शनाची उद्दिष्टे-स्व-आकलन, स्व-शोध, आत्म, स्व-निर्देशन, आत्मप्रचिती, 1.3 करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाची व्याप्ती, प्रक्रिया आणि करिअर विकासावर परिणाम करणारे घटक, 1.4 विद्यार्थ्यांच्या करिअर विकास गरजा
  2. शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमातील आवश्यक सेवा : 2.1 मार्गदर्शन सेवा प्रकार- उद्बोधन, माहिती, समुपदेशन, स्थापना सेवा, अनुधावन, संशोधन आणि मूल्यमापन, 2.2 शालेय मार्गदर्शन समिती- स्थापना, भूमिका आणि कार्ये, 2.3 शालेय अभ्यासक्रमात मार्गदर्शनाचे स्थान, 2.4 शालेय मार्गदर्शन कार्यक्रमात प्राचार्य आणि शिक्षकाची भूमिका
  3. समुपदेशन : 3.1 समुपदेशनाचा अर्थ, स्वरुप आणि व्याप्ती : 3.2 समुपदेशनाची उद्दिष्टे- समस्यांवरील उपाय/निर्णय, वर्तन सुधारणा, मानसिक आरोग्य, 3.3 मार्गदर्शन आणि समुपदेशनातील संबंध, 3.4 समुपदेशन प्रक्रियेचे टप्पे आणि तंत्रे
  4. मार्गदर्शन आणि समुपदेशनाचे प्रकार : 4.1 मार्गदर्शनाचे प्रकार- शैक्षणिक, व्यावसायिक आणि रोजगार, 4.2 समुपदेशनातील समूहप्रक्रियेचे उपयोग, 4.3 समुपदेशनाची क्षेत्रे- कुटुंब, पालक, कुमार, मुली, विशेष गटातील बालकांचे समुपदेशन, 4.4 समवयस्क समुपदेशन-संकल्पना आणि भारतीय परिस्थितीत त्याचे महत्व

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मार्गदर्शन आणि समुपदेशन”
Shopping cart