Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

वैकासिक मानसशास्त्र

Developmental Psychology

Rs.165.00

Vaikasik Manasshastra

  1. विकास व जीवनाची सुरुवात : 1.1 वैकासिक मानसशास्त्र : व्याख्या अर्थ स्वरुप व संधी वैकासिक संकल्पना, निसर्ग आणि शिक्षण (नेर्चर), 1.2 जीवनाची सुरुवात कशी होते?, ळ. जिन्स आणि अनुवंश, ळळ. जन्मपुर्व विकास अवस्थेचे टप्पे व धोके, 1.3 जन्म आणि जन्मसंबधी अडचणी, 1.4 जन्मोत्तर विकास, ळ. जन्मोत्तर समायोजन, ळळ. अडचणी
  2. शैशवावस्था : 2.1 शैशवावस्थेतील शारीरिक विकास, र) शारीरिक वाढ, ल) सांवेदनिक विकास, ल) कारक विकास, 2.2 पियाजे यांच्या बोधात्मक विकासाचा सिद्धांत, 2.3 भाषिक विकास भाषिक विकासाची मुळे, 2.4 बाल्यावस्थेतील आहाराचे महत्व
  3. पुर्व बाल्यावस्था : 3.1 शारिरीक विकास, र) शारिरीक बदल, मेंदुचा विकास, ल) आरोग्य आणि आजार, 3.2 पियाजे यांचा बोधात्मक विकास सिद्धांत पुर्व संक्रियात्मक अवस्था, 3.3 पुर्व बाल्यावस्थेतील सामाजिक व व्यक्तिमत्व विकास, र) स्व ची जाणीव, ल) मैत्रिचा विकास, 3.4 कौटुंबिक विकास आणि परिणामकारक पालकत्व
  4. मध्यम बाल्यावस्था : 4.1 शारिरीक व कारक विकास, 4.2 बोधात्मक विकास, 4.3 सामाजिक विकास, र) मैत्रिचा विकास, 4.4 शालेय मुलांच्या समस्या, र) वेदनिक अक्षमता, ल) अध्ययन अक्षमता
  5. किशोरवस्था : 5.1 शारिरीक विकास व परिपक्वता, 5.2 किशोरावस्थेतील धोके, र) लिंग बदलाची विकृती, ल) आम्लीपदार्थ आसक्ती, 5.3 स्व-ओळख, र) स्व विकास, ल) मार्शिया यांचा ‘स्व’ ओळख विकास सिद्धांत, 5.4 नातेसंबंध, र) कुटंब, ल) मित्र
  6. पुर्व प्रौढावस्था : 6.1 काम आणि व्यवसाय (करियर), 6.2 जीवनातील आव्हानाशी सामना, र) ताण व ताणाशी लढा, 6.3 विवाह आणि इतर संबंधाची निवड, 6.4 बोधात्मक विकास, र) पेरी यांचा सिद्धांत, ल) शाइ यांचा बोधात्मक विकास अवस्था सिध्दांत
  7. मध्यम प्रौढावस्था : 7.1 शारिरीक विकास आणि आरोग्य, र) लिंग भिन्नतेनुसार शारिरीक बदल, ल) आरोग्याची काळजी, 7.2 बोधात्मक विकास, 7.3 नातेसंबंध-विवाह, घटस्फोट, पुर्नविवाह, 7.4 ताण
  8. उत्तर प्रौढावस्था (वृध्दावस्था) : 8.1 शारिरीक र्‍हास संक्रमण, र) वार्धक्याची चिन्हे, ल) मंद प्रतिक्रिया, ल) वेदनिक र्‍हास, 8.2 आरोग्य आणि निरोगीकता, र) शारिरीक समस्या, ल) मानसशास्त्रीय समस्या, 8.3 वार्धक्यातील दैनंदिन जीवन-निवृतीशी समायोजन, 8.4 मरणोन्मुख प्रक्रिया

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैकासिक मानसशास्त्र”
Shopping cart