Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

मानसशास्त्राची मूलतत्त्वे

Foundations of Psychology

Rs.150.00

सद्य:स्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भीती, आसक्ती वाढत आहे. त्यामुळे सुख, समाधान मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे, मानसिक समस्या वाढत आहे त्यामुळे शारीरीक समस्या निर्माण होत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो, यासाठी सामान्य व्यक्तीलाही ‘मानसशास्त्र’ हा विषय सद्यास्थितीत महत्वाचा, वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणांमध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.

Manasshastrachi Multattve

  1. मानसशास्त्राची प्रस्तावना आणि पद्धती : प्रस्तावना, व्याख्या; ध्येये – 1) वर्तनाचा शोध 2) वर्तनाचे पूर्वकथन 3) वर्तनाचे स्पष्टीकरण 4) निदान 5) नियंत्रण 6) तुलना 7) समस्या सोडविणे 8) मार्गदर्शन करणे 9) जीवन सुधार; मानसशास्त्राच्या शाखा – 1) संरचनावाद 2) कार्यवाद 3) वर्तनवाद
  2. वर्तनाचे जैवीक आधार : प्रस्तावना, चेतापेशी, चेतापेशीची रचना व कार्य, चेतापेशीचे भाग – अ) वृक्षिका ब) पेशी शरीर क) अक्षतंतू ड) पेशीकेंद्र इ) सिमापुच्छ ई) चेतासंधी बोंड; चेतापेशीचे प्रकार – 1) वेदनवाही चेतापेशी 2) कार्यवाही चेतापेशी 3) समायोजक चेतापेशी; चेतावेगाची क्रिया
  3. बोधनिक प्रक्रिया : व्याख्या; अवधानाचे प्रकार – 1) ऐच्छिक अवधान 2) अनैच्छिक अवधान 3) स्वाभाविक अवधान; अवधानाला प्रभावीत करणारे घटक – तीव्रता, आकारमान, विरोध, स्थान, वेगळेपणा, नाविन्य, गती, गरज, प्रेरणा, अपेक्षा, विन्यास, अभिरुची, सवय, भावना, अभिवृत्ती
  4. संवेदन : संकल्पना, व्याख्या, संवेदनामधील जैविक घटक; संवेदन संगठन – 1) समग्रता नियम 2) आकृती पार्श्वभूमी नियम; संवेदन आणि पूर्वानुभव, संवेदन संरक्षण; स्थान संवेदन
  5. अध्ययन : संकल्पना, व्याख्या; अध्ययनाचे प्रकार – 1) शाब्दिक अध्ययन 2) कारक अध्ययन 3) समस्या परिहार; अध्ययन पद्धती – 1) प्रयत्न प्रमाद पद्धती 2) अभिजात अभिसंधान 3) साधक अभिसंधान
  6. समस्या परिहार : स्वरुप; समस्या परिहाराची वैशिष्ट्ये – समस्येची जाणिव, अनेक घटकांचा शोध, समस्या उत्तर, तपास; समस्या परिहाराची तंत्रे – 1) प्रयत्न प्रमाद पद्धती 2) यांत्रिक पद्धती 3) अल्गोरीदम
  7. स्मृती : संकल्पना, व्याख्या; स्मृती प्रक्रिया – 1) संकेतन 2) साठवण 3) प्रत्यानयन; स्मृतींच्या अवस्था/प्रकार – अ) वेदनीक स्मृती – 1) प्रतिमा स्मृती 2) प्रतीध्वनी स्मृती ब) अल्पकालिक स्मृती
  8. विस्मरण : व्याख्या, विस्मरण वक्र; विस्मरण सिद्धांत – 1) व्यत्यय सिद्धांत 2) स्मृती र्‍हास सिद्धांत; पुनर्रचनात्मकता, प्रत्यानयन अपयश; स्मृतीलोप – अ) बाल्यवयीन स्मृतीलोप ब) स्वप्नांचा स्मृतीलोप
  9. प्रेरणा : व्याख्या, प्रेरणा चक्र; प्रेरणांचे प्रकार – अ) जैविक प्रेरणा – 1) भूक – अधश्चेताक्षेपक, जठराचे आकुंचन, शरीरातील चरबी, रक्तशर्करा, सामाजिक सांस्कृतिक घटक 2) तहान – घशाची कोरड
  10. प्रेरणा संघर्ष : प्रस्तावना, संघर्षाचे स्वरूप; प्रकार- 1) उपगम-उपगम संघर्ष 2) अपगम-अपगम संघर्ष 3) उपगम-अपगम संघर्ष 4) द्विउपगम-अपगम संघर्ष; संघर्ष सोडविण्याचे मार्ग
  11. भावना : व्याख्या, भाव आणि भावना यामधील फरक; भावनेतील शारीरिक परीवर्तन – 1) हृदय गती 2) पचनक्रियेत बदल 3) श्वसनक्रियेत वाढ 4) स्नायुतील बदल 5) रक्तातील रासायनिक बदल
  12. बुद्धिमत्ता : संकल्पना, स्वरूप, बुद्धिमत्तेची व्याख्या; बुद्धिमत्तेचे प्रकार – 1) अमूर्त बुद्धी 2) यांत्रिकी बुद्धी 3) सामाजिक बुद्धी; बुद्धिगुणांकाची संकल्पना, विचलन बुद्धिगुणांक, बुद्धिगुणांकाचे वर्गीकरण
  13. व्यक्तिमत्व : स्वरूप, व्याख्या; व्यक्तिमत्वाचे मापन – 1) प्रक्षेपण चाचणी – अ) रोर्शा शाई – डाग चाचणी ब) कथा वस्तू आसंवेदन चाचणी 2) कागद-पेन्सील चाचणी 3) मुलाखत 4) निरीक्षण पद्धती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानसशास्त्राची मूलतत्त्वे”
Shopping cart