Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

उपयोजित मानसशास्त्र

Applied Psychology

Rs.295.00

Upyojit Manasshastra 

  1. उपयोजित मानसशास्त्राची ओळख आणि चिकित्सात्मक उपयोजन : 1.1 उपयोजित मानसशास्त्र – व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 1.2 चिकित्सा मानसशास्त्र – स्वरूप आणि मनोविकृतीचे वर्गीकरण, चिकित्सा उपचार पद्धती, केंद्रीत उपचार पद्धती, 1.3 सकारात्मक मानसशास्त्र – स्वरूप आणि व्याप्ती, 1.4 आरोग्य मानसशास्त्र – समुहाचे मानसिक आरोग्य जैव-मानसिक-सामाजिक आरोग्याचे स्वरूप, 1.5 मनो-बोधात्मक विज्ञान – स्वरूप आणि प्रमुख उपयोजन
  2. औद्योगिक व संघटनात्मक उपयोजन : 2.1 औद्योगिक मानसशास्त्र : व्याख्या, स्वरूप आणि विविध क्षेत्रे, 2.2 माहिती तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील उपयोजन, अ) सांस्कृतिक समायोजन ब) कार्यनिर्वतन दबाव क) भरती ड) प्रशिक्षण आणि कर्मचारी समस्या, 2.3 जाहिरात आणि ग्राहक मानसशास्त्र – जाहिरातीचा मानसिक प्रभाव, ग्राहक मानसशास्त्राच्या पद्धती सर्वेक्षण, निरीक्षण, 2.4 अभियांत्रिकी मानसशास्त्र आणि कार्याभ्यास, 2.5 संघटनात्मक उपयोजन
  3. शैक्षणिक उपयोजन : 3.1 शैक्षणिक मानसशास्त्र – व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 3.2 प्रभावी अध्ययन – अध्ययनाच्या विविध पद्धती अ) गटचर्चा ब) प्रकल्प क) सादरीकरण, 3.3 मूल्यमापन – प्रकार, उपयोग आणि मर्यादा, 3.4 विद्यार्थ्यांसमोरील विविध आव्हाने शारिरीक, मानसिक, आर्थिक, अध्ययन अक्षमता, 3.5 शैक्षणिक समस्या आणि उपाययोजना भौतिक वातावरण, सरकारी योजना, शाळा आणि उच्च शिक्षण, आश्रमशाळा
  4. न्यायवैद्यक मानसशास्त्र : 4.1 न्यायालयीन मानसशास्त्र- व्याख्या- स्वरूप, क्षेत्रे, सहसंबंध, चौकशीविषयक, 4.2 गुन्हेगारी मानसशास्त्र – सायबर गुन्हा, हिंसा- अर्थ, प्रकार, 4.3 चौकशी प्रक्रिया आणि मानसशास्त्राची भूमिका, 4.4 कायदा- कायदा ठरवण्यात मानसशास्त्राची भूमिका, 4.5 चालू आव्हाने – चौकशी प्रक्रियेची विश्वासार्हता
  5. कुटूंब आणि वैकासिक उपयोजन : 5.1. वैकासिक मानसशास्त्रः व्याख्या, स्वरूप आणि व्यक्ती, 5.2 पौगंडावस्थेतील समस्या, 1) ताण आणि तणाव, 2) स्व ओळख संघर्ष, 3) शारिरीक व मानसिक बदल, 5.3 कौटूंबिक आणि दैवाहिक समस्या व उपाय. 5.4 प्रेम नातेसंबंध, 1) डैटिंग, 2) लिव्ह इन, 3) संबंध तुटणे, 5.5 लिंगमानसशास्त्र, 1) लिंग, 2) लिंग भूमिका, 3) लेसबीन, 4) गे, 5) उभयलिंगी, 6) लिंग परिवर्तन, 7) अंर्तलिंग आणि विचित्र लैंगिक आकर्षण विकृती
  6. क्रीडा आणि सैनिक मानसशास्त्र : 6.1 क्रीडा मानसशास्त्र- व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती, 6.2 खेळाडूंची प्रेरणा आणि संघ पाहणीसाठी मनोधैर्य, 6.3 खेळाडूंच्या कार्यनिर्वतनावर परिणाम करणारे घटक, 1. पे्रेक्षकांच्या अपेक्षा, 2. वातावरणीय परिस्थिती, 3. प्रसारमाध्यमे, 6.4 संरक्षण यंत्रणामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचा उपयोग, 6.5 सैनिक जीवनाशी समायोजन आणि मानसिक संशोधन संरक्षण संस्थेची भूमिका)
  7. आपत्ती, पुनर्वसन आणि लोकसमुहाच्या समस्या : 7.1 आपत्ती व पुर्नवसनात मानसशास्त्रज्ञांची भूमिका समजुन घेणे, 7.2 आपत्ती व्यवस्थापन मानसशास्त्रीय तंत्राचा वापर, 7.3 लोकसंख्येचा समस्या, शहरी झोपडपट्टी णीलरप डर्श्रीाी व मानसशास्त्राची भूमिका, 7.4 पुनर्वसन कार्यात मानसशास्त्राचा उपयोग, 7.5 आघात आणि आघात पश्चात तणाव विकृती

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उपयोजित मानसशास्त्र”
Shopping cart