Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

मार्गदर्शन आणि समुपदेशन

Guidance and Counseling

,

Rs.275.00

आधुनिक माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानातील विकासामुळे मानवी जीवनातील सामाजिक व वैयक्तिक दोन्ही क्षेत्रात महत्वाचे बदल होत आहेत. सामान्य जीवन गुंतागुंतीचे बनत आहे. बदलत्या परिस्थितीत व्यक्तीच्या जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी मार्गदर्शन महत्वाचे ठरते. शिक्षणक्षेत्रात देखील खूप बदल होत आहेत. नवनवीन अभ्यासक्रम, व्यवसाय, विशेषीकरण यामुळे मानवाला आपल्या समस्यांचे निराकरणात अडचणी येतात. यासाठी नवीन माध्यमांचा शोध घेण्यासाठी मार्गदर्शन उपयुक्त ठरते. मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक प्रगतीतील अडथळे, त्याची कारणे, निदान, उपचार मार्गदर्शन आणि समुपदेशनद्वारा होवू शकते. मानव एक अमूल्य संसाधन आहे. या संसाधनाची वाढ, विकास संवेदनशील आणि जाणीवपूर्वक रीतीने होण्याची गरज आहे.

Margadarshan Aani Samupdeshan

  1. मार्गदर्शन सेवाः 1.1 मार्गदर्शन : संकल्पना 1.2 मार्गदर्शनाची मूलतत्त्वे 1.3 मार्गदर्शनाची वैशिष्ट्ये 1.4. मार्गदर्शनाचे स्वरूप 1.5 मार्गदर्शनाची क्षेत्रे/व्याप्ती 1.6 मार्गदर्शनाची गरज 1.7 मार्गदर्शनाचे प्रकार
  2. मार्गदर्शन प्रकारः 2.1 मार्गदर्शनाचे प्रकार 2.2 शैक्षणिक मार्गदर्शन 2.3 व्यावसायिक मार्गदर्शन
  3. मार्गदर्शन सेवाः 3.1. मार्गदर्शन सेवा 3.2 मार्गदर्शन सेवांचे प्रकार 3.3 सुसंघटित मार्गदर्शन कार्यक्रमाची वैशिष्ट्ये 3.4 मार्गदर्शन सेवा संघटन
  4. शालेय मार्गदर्शनः 4.1 शालेय मार्गदर्शन : संकल्पना व स्वरुप 4.2. शालेय मार्गदर्शन समिती 4.3 शालेय मार्गदर्शनात शिक्षकाची भूमिका 4.4 शालेय मार्गदर्शनात मुख्याध्यापकाची भूमिका 4.5 शालेय मार्गदर्शनात पालकांची भूमिका 4.6. शालेय अभ्यासक्रमातील मार्गदर्शनाचे स्थान 4.7 व्यक्तिगत मार्गदर्शन 4.8 समुह मार्गदर्शन
  5. करिअर/कारकीर्द विषयक मार्गदर्शनः 5.1 करिअरचा अर्थ 5.2 करिअर शिक्षण संकल्पना / कारकीर्द विषयक शिक्षण 5.3 करिअर शिक्षणाची उद्दिष्टे 5.4 करिअर शिक्षणाची तत्त्वे 5.5 करिअर विकास 5.6 करिअर विकासाची गरज 5.7 करिअर विकासावर परिणाम करणारे घटक 5.8 करिअर/कारकीर्द मार्गदर्शन 5.9 करिअर कृती योजना 5.10 करिअर मार्ग 5.11 विद्यार्थ्यास योग्य करिअरसाठी तयार करण्याचे पाच मार्ग 5.12 करिअरविषयक माहिती मिळविण्याची तंत्रे 5.13 यशस्वी करिअरसाठी आवश्यक कौशल्ये 5.14 कौशल्य प्रशिक्षण व कौशल्य विकसन 5.15 करिअर मार्गदर्शनाची उद्दिष्टे 5.16 करिअर मार्गदर्शनाची व्याप्ती
  6. समुपदेशनः 6.1 समुपदेशन : व्याख्या 6.2 समुपदेशन : अर्थ आणि स्वरूप 6.3 समुपदेशन : गरज व महत्त्व 6.4 समुपदेशन : उद्दिष्टे 6.5 समुपदेशन : वैशिष्ट्ये 6.6 समुपदेशन : मूलभूत तत्त्वे 6.7 समुपदेशन : गृहितके 6.8 समुपदेशन : व्याप्ती 6.9 समुपदेशन प्रक्रियेची उद्दिष्टे 6.10 समुपदेशन प्रक्रिया : शैक्षणिक समुपदेशनाच्या पायर्‍या 6.11 समुपदेशनाच्या पद्धती 6.12 समुपदेशनाचे प्रकार 6.13 समुपदेशन तंत्रे 6.14 समुपदेशनातील कौशल्ये 6.15 मार्गदर्शन व समुपदेशन यातील फरक
  7. समुपदेशन क्षेत्रेः 7.1 विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांचे मार्गदर्शन व समुपदेशन 7.2 अपवादात्मक व अपंग बालकांसाठीचे कायदे 7.3 अपंगांच्या पुनर्वसन आणि मार्गदर्शनासाठी कार्यरत संस्था 7.4 कुमारांना मार्गदर्शन आणि समुपदेशन 7.5 बालगुन्हेगारी 7.6 मुली/स्त्रिया यांना मार्गदर्शन व समुपदेशन 7.7 समवयस्क गटास समुपदेशन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मार्गदर्शन आणि समुपदेशन”
Shopping cart