Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

मानसशास्त्र

मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना

Basic Principles and Concepts in Psychology

Rs.295.00

Manasshastratil Mulbhut Tatve Aani Sankalpna

  1. मानसशास्त्राची ओळख : 1.1 मानसशास्त्राचे स्वरुप, 1.2 मानसशास्त्रातील आधुनिक दृष्टिकोन, 1.3 मानसशास्त्राची विविध क्षेत्रे, 1.4 मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती, 1.5 उपयोजन : मानसशास्त्रातील करिअर.
  2. व्यक्तिमत्त्व आणि स्व-संकल्पना : 2.1 व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप, 2.2 व्यक्तिमत्त्व विषयक वर्गतत्त्व आणि गुणतत्त्व दृष्टीकोन, 2.3 व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत, 2.4 स्व-संकल्पना, 2.5 उपयोजन : SWOT आणि SMART विश्लेषण.
  3. प्रेरणा आणि भावना : 3.1 प्रेरणेचे स्वरूप, 3.2 प्रेरणांचे प्रकार, 3.3 वैफल्याचे स्वरूप, 3.4 भावनेचे स्वरूप, 3.5 उपयोजन : भावनेवरील नियंत्रणाची तंत्रे/वैशिष्ट्ये.
  4. बोधात्मक प्रक्रिया : 4.1 अवधानाचे स्वरूप, 4.2 संवेदनाचे स्वरूप, 4.3 संवेदनाला प्रभावित करणारे घटक, 4.4 भ्रम आणि विभ्रम, 4.5 उपयोजन : अतिंद्रिय संवेदन.
  5. अध्ययन आणि स्मृती : 5.1 अध्ययनाचे स्वरूप, 5.2 अध्ययन पद्धती, 5.3 स्मृतीचे स्वरूप, 5.4 स्मृतीचे प्रकार, 5.5 धारणा आणि धारणा मापनाच्या पद्धती, 5.6 उपयोजन : विसरण्याचे स्वरूप.
  6. बुद्धिमत्ता आणि विचार प्रक्रिया : 6.1 बुद्धिमत्तेचे स्वरूप, 6.2 बुद्धिमत्तेचे प्रकार, 6.3 मतिमंदता/बौद्धिक कमतरता, 6.4 विचार प्रक्रियेचे स्वरूप, 6.5 उपयोजन : समस्या सोडविणे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानसशास्त्रातील मूलभूत तत्वे आणि संकल्पना”
Shopping cart