Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

ज्ञान आणि अभ्यासक्रम

Knowledge and Curriculum

,

Rs.225.00

Dnyan Aani Abhyaskram

  1. अभ्यासक्रमाचा परिचय : 1.1 अभ्यासक्रमाची संकल्पना, स्वरूप आणि वैशिष्ट्ये, 1.2 महात्मा गांधींच्या मतानुसार शिक्षणाचा ज्ञानमीमांसात्मक पाया, 1.3 रवींद्रनाथ टागोरांच्या मतानुसार शिक्षणाचा ज्ञानमीमांसात्मक पाया, 1.4 अभ्यासक्रम आराखडा आणि पाठ्यक्रमातील संबंध, 1.5 अभ्यासक्रम विकसनाचे उपागम आणि अभिकल्प
  2. शिक्षणाचे उपक्रम : 2.1 ज्ञान म्हणजे काय?, 2.2 ज्ञान व कौशल्यातील फरक, 2.3 अध्यापन व प्रशिक्षण यांतील फरक, 2.4 ज्ञान व माहितीतील फरक, 2.5 विवेकबुद्धी व विश्वास यांतील फरक
  3. अभ्यासक्रमाचे पैलू : 3.1 राष्ट्रीयत्वाची संकल्पना, 3.2 विश्वात्मकता आणि धर्मनिरपेक्षतेची संकल्पना, 3.3 रवींद्रनाथ टागोर व जे कृष्णमूर्तींच्या मते विश्वात्मकता आणि धर्मनिरपेक्षता यांचे शिक्षणातील आंतरसंबंध, 3.4 बहुसांस्कृतिकता व लोकशाहीवादी/लोकसत्ताक शिक्षण
  4. अभ्यासक्रमाचे प्रतिबिंब : 4.1 पाठ्यपुस्तक, 4.2 बालसाहित्य, 4.3 शिक्षक हस्तपुस्तिका, 4.4 संदर्भ पुस्तक
  5. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी : 5.1 प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यनिती व त्यातील फरक, 5.2 काही कार्यनिती : आंतरक्रियात्मक चर्चा, सांघिक अध्यापन, पृच्छा प्रशिक्षण, अनुभवात्मक अध्ययन, बुध्दिमंथन, 5.3 अभ्यासक्रम परिणामकारकपणे व्यवहारात आणणारे घटक/कारक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्ञान आणि अभ्यासक्रम”
Shopping cart