Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

पालकत्व शिक्षण

Parenting Education

, ,

Rs.160.00

पालकत्व शिक्षण या पुस्तकात एकूण चार प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यात पालकत्व शिक्षणाचा अर्थ, स्वरुप, व्याप्ती, उद्दिष्ट्ये, मार्ग, गरज, महत्व तसेच पालकांचा बालकाच्या शिक्षणात व शाळेत सहभाग, पालक शिक्षक संघ, पालकांची भूमिका व जबाबदार्‍या, कुटूंबाचा, सामाजिक व आर्थिक स्थितीचा परिणाम, पालकत्व शैली, पालकत्व शिक्षणातील नवप्रवाह यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

या पुस्तकातून पालकत्व शिक्षणाबद्दल अपेक्षित व तपशीलवार मुद्देसूद माहिती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातून संपूर्ण अशी माहिती किंवा ज्ञान आपणास मिळणार नाही. परंतु याचा शिक्षण क्षेत्रातील उपयोग लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना या पुस्तकाद्बारे एकाच ठिकाणी पालकत्व शिक्षणाचे साहित्य उपलब्ध होईल व त्यांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी ठरेल अशी खात्री आहे.

Palaktva Shikshan

  1. पालकत्व शिक्षण : 1.1 पालकत्व शिक्षण, 1.2 पालकत्व, 1.3 पालकत्व शिक्षणाचा अर्थ आणि व्याख्या, 1.4 पालकत्व शिक्षण स्वरुप, 1.5 पालकत्व शिक्षण व्याप्ती, 1.6 पालकत्व शिक्षणाचे टप्पे, 1.7 पालकत्व शिक्षणाचे मार्ग, 1.8 पालकत्व शिक्षणाचे ध्येय/उद्दिष्ट्ये, 1.9 पालकत्व शिक्षणाचे महत्व, 1.10 पालकत्व शिक्षणाची गरज.
  2. पालकांची शालेय सहभागातील भूमिका : 2.1 वैयक्तिक/व्यक्तिगत पालकत्व शिक्षण, 2.2 पालकत्वात पालकांची भूमिका, 2.2.1 पालकत्वात इतर पालकांची भूमिका, 2.2.2 मुलांना वाढविताना काही बाबी पाळणे अथवा त्या समजणे, हे पालकाचे कर्तव्य असते, 2.2.3 पालकाच्या भूमिकेसोबतचे भागिदार, 2.3 पालकत्वावर समवयस्क, शाळा आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा प्रभाव/परिणाम, 2.3.1 पालकत्वावर समवयस्काचा परिणाम/प्रभाव, 2.3.2 पालकत्वावर शाळेचा परिणाम/प्रभाव, 2.3.2 पालकत्वावर इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांचा परिणाम/प्रभाव, 2.4 भारतातील पालक शिक्षक संघटना.
  3. पालकत्व शिक्षणात पालकांची भूमिका व जबाबदारी : 3.1.1 एकविसाव्या शतकातील पालकांची जबाबदारी, 3.1.2 21 व्या शतकातील पालकांची भूमिका, 3.2 भारतातील संयुक्त आणि विभक्त कुटूंबात पालक आणि बालक यामधील आंतरक्रिया, 3.3 पालकत्व शैली, 3.4 अपवादात्मक बालकांचा पालकांसाठी शिक्षण, 3.5 अपंग मुलांच्या पालकांना मार्गदर्शन व त्यांची भूमिका.
  4. पालकत्व शिक्षणातील नवप्रवाह : 4.1 बालकाच्या विकासात पालक सहभागाची गरज, 4.2 बालकाच्या विकासात पालकांचा सहभाग, 4.3 पालक सहभागाचा मुलांच्या विकासावर होणारा परिणाम, 4.4 पालकत्व शिक्षणाच्या कार्यनिती, 4.5 भारतातील पालकत्व शिक्षण, 4.6 बालकाच्या विकासात पालकांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक स्थानाचा प्रभाव.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पालकत्व शिक्षण”
Shopping cart