Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

विद्याशाखा आणि विषयांचे आकलन

Understanding, Disciplines and School Subjects

, , ,

Rs.160.00

Vidyashakha Ani Vishyanche Akalan

  1. विद्याशाखीय/शाखीय ज्ञान : 1.1 शाखीयज्ञानाची संकल्पना आणि अर्थ, 1.2 शालेय अभ्यासक्रमात शाखीय ज्ञानाची भूमिका आणि स्वरुप, 1.3 शाखीय क्षेत्रातील उदाहरणे नमुना बदल जसे सामाजिक शास्त्रे, नैसर्गिक शास्त्र, गणित आणि भाषा शास्त्र
  2. विद्याशाखांच्या अध्यापनाची गरज : 2.1 पाश्चात्य विज्ञान, गणित व तत्त्वज्ञान यांची शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अध्यापनाची गरज, 2.2 विज्ञान व गणित ही राष्ट्रीय विकासाची साधने, 2.3 विद्याशाखा व शालेय विषय यातील सहसंबंध, 2.4 शालेय विषय निर्मितीची प्रक्रिया
  3. शालेय विषयांचे आंतरविद्याशाखीय स्वरूप : 3.1 शालेय विषयांचे आंतरशाखीय स्वरूप-अर्थ, संकल्पना, पार्श्वभूमी, दृष्टीकोन, स्वरूप, 3.2 विद्याशाखीय दृष्टिकोन, 3.3 बहुविद्याशाखा, आंतरविद्याशाखा आणि अंतर्बोधविद्याशाखा यांची तुलना
  4. आदरातिथ्य आणि उद्यान विद्या यांचे आकलन : 4.1 आदरातिथ्याची संकल्पना आणि अर्थ, 4.2 आदरातिथ्यातील बहुसांस्कृतिकवाद, 4.3 बहुसांस्कृतिक आणि आंतरराष्ट्रीय आदरातिथ्याच्या समस्या, 4.4 उद्यानविद्येची संकल्पना व्याप्ती आणि महत्व, 4.5 उद्यानविद्येच्या शाखा आणि त्याचे वर्गीकरण
  5. भाषा विषय आणि विद्याशाखा : 5.1 भाषा ही आंतरविद्याशाखीय क्षेत्राचा अभ्यास, 5.2 शिक्षणातील भाषेचे महत्व, 5.3 शालेय अभ्याक्रमातील भाषा : हेतू, समस्या आणि वादविवाद, 5.4 शालेय स्तरावरील भाषा आणि धोरण, 5.5 भाषा हे संप्रेषणाचे माध्यम
  6. सामाजिकशास्त्र हा एक विषय आणि विद्याशाखा : 6.1 सामाजिक शास्त्राचा अर्थ, 6.2 सामाजिक शास्त्राचे स्वरुप, 6.3 सामाजिक शास्त्रामधील विविध क्षेत्रांचा/विषयांचा अभ्यास, 6.4 सामाजिक शास्त्राचा आतंरविद्याशाखीय क्षेत्राप्रमाणे अभ्यास, 6.5 सामाजिक शास्त्रांचे तत्त्वज्ञान

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विद्याशाखा आणि विषयांचे आकलन”
Shopping cart