Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

समावेशक शिक्षण

Inclusive Education

Rs.160.00

Samaveshak Shikshan

  1. समावेशक शिक्षण : 1.1 अर्थ, संकल्पना आणि वर्तमानकालीन संदर्भात समावेशक शिक्षणाची गरज, 1.2. समावेशक उपागमाला अडथळा ठरणारी धोरणे आणि उपक्रम
  2. समावेशक शिक्षणाची क्षेत्रे : 2.1. सामाजिक, आर्थिक आणि लिंगभाव चिकित्सा, 2.2 क्षमता व अक्षमता कार्यक्षेत्रावर आधारीत शैक्षणिक उपक्रम
  3. समावेशक शिक्षणाची उपकरणे : 3.1. शालेय स्तरावर समावेशकतेला उत्तेजन आणि नकारात्मकतेला टाळण्यासाठी धोरणे व उपक्रम, 3.2. समावेशक शाळा निर्मितीसाठी अभ्यासक्रम व अध्यापन कार्यनिती
  4. समावेशक शिक्षणाशी संबंधित मूल्यमापन : 4.1 मूल्यमापनाची क्षेत्रे आणि समावेशक शिक्षणाला आवश्यक असणारे मूल्यमापन, 4.2 शारीरिक/मानसिक/सामाजिक अपंगत्व आणि शैक्षणिक अक्षमता या क्षेत्रात शालेय स्तरावर समावेशक शिक्षणाच्या व्यवस्थापनासाठी धोरणांचा विकासात्मक आराखडा

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समावेशक शिक्षण”
Shopping cart