Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

सूक्ष्म अध्यापन

Micro Teaching

Rs.275.00

Sukshm Adhyapan

  1. सूक्ष्मअध्यापन, संकल्पना, गरज व महत्व : 1.1 प्रास्ताविक, 1.2 सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना, अर्थ आणि स्वरूप, 1.2.1 सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना, 1.2.2 सूक्ष्म अध्यापनाचा अर्थ, 1.2.3 सूक्ष्म अध्यापनाचे स्वरूप, 1.3 सूक्ष्म अध्यापनाची गरज, 1.4 सूक्ष्म अध्यापनाचे महत्व, 1.5 सूक्ष्म अध्यापनाच्या मर्यादा, 1.6 सूक्ष्म अध्यापन चक्र, 1.7 पारंपरिक अध्यापन व सूक्ष्म अध्यापन यांतील फरक
  2. चेतक विविधता कौशल्य : 2.1 प्रास्ताविक, 2.2 चेतक विविधता अर्थ, 2.3 चेतक विविधता कौशल्याची उपकौशल्ये, 2.4 चेतक विविधता : निरीक्षण नोंद तक्ता, 2.5 चेतक विविधता : नमुना पाठ नियोजन
  3. स्पष्टीकरण कौशल्य : 3.1 प्रास्ताविक, 3.2 स्पष्टीकरण कौशल्याच्या व्याख्या, 3.3 स्पष्टीकरणाचे प्रकार, 3.4 प्रभावी स्पष्टीकरणासाठी आवश्यक घटक, 3.5 स्पष्टीकरण कौशल्याचे अपेक्षित (उपकारक) घटक व त्याज्य (अपायकारक) घटक, 3.6 निरीक्षण नोंदतक्ता, 3.7 स्पष्टीकरण कौशल्य : (नमुना पाठ नियोजन)
  4. प्रश्न कौशल्य : 4.1 प्रास्ताविक, 4.2 प्रश्न म्हणजे काय?, 4.3 विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याचे हेतू (प्रश्नांचे प्रयोजन), 4.4 प्रश्न विचारण्याच्या कौशल्यातील घटक, 4.5 चांगल्या प्रश्नाचे निकष (प्रश्नांचे स्वरूप), 4.6 विद्यार्थ्यांकडून येणार्‍या उत्तरांबाबत शिक्षकाची प्रतिक्रिया, 4.7 नोंद तक्ता : प्रश्न कौशल्य
  5. फलकलेखन कौशल्य : 5.1 प्रास्ताविक, 5.2 मानसशास्त्रीय आधार, 5.3 फलकलेखनामुळे साध्य होणारे हेतू, 5.4 फलकलेखनाचे महत्व, 5.5 फलकलेखन कौशल्याचे प्रमुख घटक, 5.6 फलकलेखन करीत असतांना पाळावयाची काही पथ्ये, 5.7 निरीक्षण तक्ता, 5.8 फलकलेखन कौशल्यः (नमुना पाठ नियोजन)
  6. प्रस्तावना कौशल्य : 6.1 प्रास्ताविक, 6.2 प्रस्तावना, 6.3 प्रस्तावनेचा हेतू, 6.4 प्रस्तावनेची गरज, 6.5 प्रस्तावनेचे विविध मार्ग, 6.6 प्रस्तावनेचे निकष, 6.7 प्रस्तावना तंत्राची उपकौशल्ये, 6.8 प्रस्तावना कौशल्यातील त्याज्य वर्तन कृती, 6.9 नोंद तक्ता : प्रस्तावना, 6.10 प्रस्तावना कौशल्य
  7. दिग्दर्शन कौशल्य : 7.1 प्रास्ताविक, 7.2 संकल्पना, 7.3 दिग्दर्शन कौशल्याची वैशिष्ट्ये, 7.4 दिग्दर्शनासाठी पूर्वतयारी, 7.5 दिग्दर्शन कौशल्याची उपकौशल्ये, 7.6 दिग्दर्शन कौशल्यातील बाधक कृती, 7.7 दिग्दर्शन कौशल्य-नोंदतक्ता, 7.8 दिग्दर्शन कौशल्य : (नमुना पाठ नियोजन) (विज्ञान, भूमिती)
  8. माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य : 8.1 प्रास्ताविक, 8.2 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान व्याख्या, 8.3 अध्यापनात ICT चा वापर करण्याचे फायदे, 8.4 अध्यापनात ICT चा वापर करण्यासाठी पूर्वतयारी, 8.5 माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या कौशल्यातील उपघटक, 8.6 नोंद तक्ता: माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य, 8.7 नमुना पाठ नियोजन
  9. समारोप कौशल्य/उपसंहार कौशल्य : 9.1 प्रास्ताविक, 9.2 समारोप कौशल्य: संकल्पना व अर्थ, 9.3 समारोप/उपसंहार कौशल्याचे स्वरूप, 9.4 समारोप/उपसंहार कौशल्याचे उपघटक, 9.5 निरीक्षण नोंदतक्ता, 9.6 नमुना पाठ नियोजन : (विज्ञान, हिंदी, इंग्रजी, इतिहास, गणित)
  10. कथन कौशल्य : 10.1 प्रास्ताविक, 10.2 कथन, 10.3 कथन व व्याख्यान, 10.4 कथन व स्पष्टीकरण, 10.5 मानसशास्त्रीय व शैक्षणिक दृष्टिकोन, 10.6 कथनाचे महत्त्व, 10.7 कथनाच्या मर्यादा व उपयोगातील दोष, 10.8 प्रभावी कथनाचे निकष, 10.9 निरीक्षण नोंद तक्ता, 10.10 कथन कौशल्य : नमुना पाठ नियोजन (इतिहास)
  11. प्रबलन कौशल्य : 11.1 प्रास्ताविक, 11.2 प्रबलन, 11.3 प्रबलनास उपकारक कृती, 11.4 प्रबलनास अपकारक, 11.5 प्रबलन कौशल्याच्या पाठासाठी पाठ्यांश निवड, 11.6 प्रबल कौशल्य : निरीक्षण नोंद तक्ता, 11.7 प्रबलन कौशल्य : नमुना पाठ नियोजन (हिंदी, गणित, विज्ञान)
  12. सेतुपाठ : 12.1 प्रास्ताविक, 12.2 सेतुपाठ किंवा संक्रमण पाठ किंवा सांधेपाठ, 12.3 सेतुपाठाची वैशिष्ट्ये, 12.4 सेतुपाठ : नोंद तक्ता, 12.5 सेतुपाठ : नमुना पाठ नियोजन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सूक्ष्म अध्यापन”
Shopping cart