Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

शिक्षणशास्त्र

शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि संगणक साहाय्यित अनुदेशन

Educational Technology and Computer Assisted Instruction

, ,

Rs.225.00

Shaikshanik Tantravidnyan Aani Sanganak Sahayyit Anudeshan

  1. शैक्षणिक तंत्रज्ञान/तंत्रविज्ञान : 1.1 प्रास्ताविक 1.2 शैक्षणिक तंत्रविज्ञानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी 1.3 शैक्षणिक तंत्रज्ञानाचा विकास आणि त्याचा परिणाम 1.4 शैक्षणिक तंत्रविज्ञानाची संकल्पना व अर्थ 1.5 शैक्षणिक तंत्रविज्ञानाचे उपागम – शैक्षणिक तंत्रविज्ञान : यंत्रे-उपकरणे अभिगम, शैक्षणिक तंत्रविज्ञान : अध्ययन अध्यापन प्रेरक साहित्य, शैक्षणिक तंत्रविज्ञान प्रणाली उपागम 1.6 माध्यमांची अनुदेशनातील भूमिका – माध्यम, माध्यमाची निवड, माध्यमांची वैशिष्ट्ये, माध्यमांचे वर्गीकरण, बहुमाध्यम संपुट, बहुमाध्यम संपुटे वापरण्याचे फायदे, माध्यमांची अनुदेशनातील भूमिका 1.7 शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या रचना व विकासाकरीता अनुदेश, अध्यापन वर्तनवादी व रचनावादी दृष्टिकोन
  2. माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान : 2.1 प्रास्ताविक 2.2 माहिती संप्रेषण तंत्रविज्ञान संकल्पना व अर्थ 2.3 सर्वोत्कृष्ट अध्ययन निष्पत्तीसाठी माहिती तंत्रविज्ञानाचे उपयोजन
  3. अध्यापनाची प्रतिमाने : 3.1 प्रास्ताविक 3.2 अध्यापनाची प्रतिमाने – ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, व्यक्तिगत विकास प्रतिमाने, सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने 3.3 अध्यापनाच्या प्रतिमानांची वैशिष्ट्ये 3.4 अध्यापन प्रतिमानांचे फायदे 3.5 मूलभूत अध्यापन प्रतिमान 3.6 संकल्पना प्राप्ती प्रतिमान – संकल्पनांचे प्रकार, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे प्रकार, संकल्पना प्राप्ती स्वीकार प्रतिमानाची संरचना, संकल्पना प्राप्ती निवड प्रतिमानाची संरचना, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचे फायदे, संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा आदर्शपाठ नमुना, संकल्पना प्राप्ती प्रतिमान – निरीक्षण नोंद तक्ता
  4. वर्तनात सुधारणा करण्याची तंत्रे/वर्तन पुनर्रचना तंत्रे : 4.1 प्रास्ताविक 4.2 अभिरूपता – अभिरूपता अर्थ व संकल्पना, अभिरूपतेचे शैक्षणिक उपयोग, अभिरूपतेचे प्रकार 4.3 अभिरूप अध्यापन -अभिरूप अध्यापनाची प्रक्रिया किंवा पायर्‍या, अभिरूप अध्यापनाची वैशिष्ट्ये, अभिरूप अध्यापनाचे फायदे, अभिरूप अध्यापनाच्या मर्यादा, अभिरूप अध्यापनासाठी घ्यावयाची दक्षता 4.4 सूक्ष्म अध्यापन – सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना व अर्थ, सूक्ष्म अध्यापनाची वैशिष्ट्ये, सूक्ष्म अध्यापनाची तत्त्वे, सूक्ष्म अध्यापनाची गृहितके, सूक्ष्म अध्यापनाचे स्वरूप, सूक्ष्म अध्यापनाच्या पायर्‍या, सूक्ष्म अध्यापनाचे भारतीय प्रतिमान, सूक्ष्म अध्यापनाचे फायदे, मर्यादा 4.5 संवेदनशीलता प्रशिक्षणाची प्रक्रिया : समग्र विकासाची व्यवस्था
  5. संप्रेषण प्रक्रिया : 5.1 प्रास्ताविक 5.2 संप्रेषण अर्थ व व्याख्या 5.3 अध्यापनातील संज्ञापन/संप्रेषण प्रक्रियेचे घटक 5.4 संप्रेषण प्रक्रियेतील अडथळे 5.5 संप्रेषणाचे स्वरूप 5.6 संप्रेषण प्रक्रिया 5.7 संप्रेषण चक्र 5.8 अनुदेशात्मक संप्रेषण 5.9 संप्रेषण प्रतिमाने – लॉस्वेलचे प्रतिमान, शॅनान व व्हीव्हर यांचे संप्रेषण प्रतिमान, श्रॅमचे संप्रेषण प्रतिमान, न्यूकोंबचे संप्रेषण प्रतिमान, संप्रेषण चक्रासंबंधीचे प्रतिमान, शैक्षणिक तंत्रविज्ञानाच्या साहाय्याने वर्गातील प्रभावी संप्रेषणाची तरतूद करणे
  6. अनुदेशात्मक नियोजन : 6.1 अध्ययन-अध्यापन प्रणालीतील नियोजन, संघटन, पर्यवेक्षण आणि नियंत्रण 6.2 अनुदेशनात्मक उद्दिष्टे – अनुदेशनात्मक उद्दिष्टांचे प्रकार, अनुदेशनात्मक उद्दिष्टांची कार्ये 6.3 अनुदेशन माध्यमांचे नियोजन, सर्वोत्कृष्ट अध्ययन निष्पत्तीसाठी अनुदेशन माध्यमांचा उपयोग करून घटक नियोजन करणे, सर्वोत्कृष्ट अध्ययन निष्पत्तीसाठी अनुदेशन माध्यमांचा उपयोग करून पाठनियोजन करणे.
  7. शैक्षणिक तंत्रविज्ञान दृष्टीकोनाची उदाहरणे : 7.1 प्रस्ताविक, 7.2 क्रमान्वित अध्ययन उपागम/दृष्टिकोन, 7.3 व्यक्तिनिष्ठ अनुदेशन प्रणाली, 7.4 अध्ययन-अध्यापनात दूरदर्शनचा वापर,
  8. अध्यापनात संगणकाचा वापर : 8.1 प्रास्ताविक 8.2 संगणक साहाय्यित अनुदेशन/अध्यापन 8.3 संगणक साहाय्यित अध्ययन 8.4 संगणक साहाय्यित अध्ययनासाठी मॉड्यूलचे विकसन 8.5 संगणक साक्षरता आणि संगणक प्रोग्रॅमिंग – संगणक साक्षरता, संगणक आज्ञावली किंवा संगणक प्रोग्रॅमिंग 8.6 वर्ड प्रोसेसिंग 8.7 इंटरनेट 8.8 इंटरनेट प्रवेश/शिरकाव 8.9 एज्युसॅट 8.10 आभासी वर्ग 8.11 ई-अध्ययन 8.12 संगणक साहाय्यित अध्ययन आणि अध्यापनात झालेली प्रगती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि संगणक साहाय्यित अनुदेशन”
Shopping cart