Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संशोधन

परिणामकारक संशोधन : प्रस्ताव व अहवाल

Effective Research Proposal and Report

,

Rs.295.00

Parinamkarak Sanshodhan : Prastav V Ahwal

  1. संशोधन : संकल्पना आणि प्रकार – 1.1 संशोधन म्हणजे काय?, संशोधनाच्या व्याख्या 1.2 पॅराडाइम म्हणजे काय?, पॅराडाइमचे घटक 1.3 संशोधनाचे दोन विश्वदर्शन – प्रत्यक्षार्थवादी, प्रकृतिवादी/व्याख्यावादी, संख्यात्मक संशोधन-(क) संख्यात्मक संशोधनाची गृहीते-वास्तवतेचे स्वरुप, ज्ञाता आणि ज्ञात यांचे संबंध, सामान्यीकरणाची सम्भावता, कार्यकारण-संबंधांच सम्भाव्यता, अन्वेषणात मूल्यांची भूमिका, संशोधनाची भाषाशैली, संशोधन प्रक्रियेचे स्वरुप (ख) संख्यात्मक/वैज्ञानिक संशोधनाच्या व्याख्या, संख्यात्मक दृष्टिकोन केव्हा स्वीकारावा?
  2. संशोधन प्रस्ताव : संकल्पना आणि हेतू – 2.1 संशोधन प्रस्ताव : एक महत्वाचे दस्तावेज 2.2 संशोधन प्रस्ताव म्हणजे काय? संशोधन प्रस्तावाची सर्वंकष व्याख्या 2.3 संशोधन प्रस्तावाचा हेतु – स्पष्टीकरण करणे, समर्थन करणे, प्रस्तावित अभ्यास, संशोधन प्रस्तावातून कोणत्या तीन प्रश्नांची उत्तरे अपेक्षित? काय? कसे? कां?
  3. संशोधन प्रस्ताव : प्रमुख विभाग – 3.1 प्रास्ताविक 3.2 संशोधन प्रस्तावाचे प्रमुख विभाग-शीर्षक आणि मुखपृष्ठ, संक्षेप, प्रस्तावना, पध्दती, शीर्षक आणि मुखपृष्ठ-संशोधन शीर्षक कसे असावे?, चांगल्या शीर्षकाची उदाहरणे, संक्षेप-संक्षेपाचे उदाहरण.
  4. साहित्याचे पुनरावलोकन : 4.1 साहित्याचे महत्त्व 4.2 साहित्य पुनरावलोकन काय असते? 4.3 साहित्य पुनरावलोकन का करायचे? 4.4 साहित्य समालोचनाचे हेतू-वाचकांना अभ्यास क्षेत्रातील विचार प्रवाहाची माहिती देणे, संशोधनाची विश्वसनीयता प्रमाणित करणे, संशोधन अभ्यासाची आवश्यकता आणि सम्बध्दता सिध्द/प्रमाणित करणे 4.5 संख्यात्मक संशोधनात साहित्य पुनरावलोकन 4.6 संशोधनाच्या विविध टप्प्यांत संदर्भाचे उपयोजन 4.7 साहित्य प्रकार आणि त्यांचा संशोधनासाठी उपयोग 4.8 साहित्य समालोचन करतांना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी-साहित्य समालोचनाचे उदाहरण.
  5. प्रस्तावना : 5.1 प्रस्तावनाःस्वरुप व हेतू – प्रस्तावनेसाठीचे ‘क्रेसवेल मॉडेल’ 5.2 संशोधन समस्या काय असते? – संशोधन समस्या कशी असावी? संशोधन समस्या कुठे शोधायची? संख्यात्मक व गुणात्मक संशोधनातील समस्या वेगळ्या कशा? संशोधन अभ्यासासाठी निर्धारित समस्येच्या निराकरणासाठी संख्यात्मक उपागमाचा उपयोग केव्हा कराल? समस्या प्रतिपादन कसे करायचे? 5.3 हेतुविधान/हेतुकथन काय असते? हेतुप्रतिपादन व संशोधन प्रश्न का असावेत? संख्यात्मक हेतुविधाने, संशोधन प्रश्न, संशोधन परिकल्पना, संशोधन उद्दिष्टे, हेतुविधान, संशोधन प्रश्न, संशोधन परिकल्पना आणि संशोधन उद्दिष्टे यांची सोदाहरण तुलना, संख्यात्मक आणि गुणात्मक हेतुविधाने व संशोधन प्रश्नांमध्ये काय फरक असतो? 5.4 व्याख्या, सीमांकन, मर्यादा आणि महत्त्व – व्याख्या/सीमांकन व मर्यादा यांचे महत्व, पारिभाषिक संज्ञांच्या व्याख्या – संकल्पनात्मक/सैध्दान्तिक, कार्याभिमुख, कार्याभिमुख व्याख्येची उदाहरणे, सीमांकन आणि मर्यादा.
  6. पध्दती : 6.1 प्रास्ताविक 6.2 अभिकल्प- संशोधन अभ्यासासाठी सर्वेक्षण अभिकल्पाची निवड केली असता काय कराल? संशोधन अभ्यासासाठी प्रायोगिक अभिकल्पाची निवड केली असल्यास काय कराल? 6.3 संशोधन अभ्यासाच्या पुर्वानुमानित नीतिपरक समस्या-प्रायोगिक कार्यपध्दती, परीकल्पना परीक्षणासाठी सांख्यिकी परीक्षिकेची निवड
  7. संशोधन अहवाल : संशोधन अहवाल-आयोजन 7.1 संशोधन प्रस्ताव व संशोधन अहवाल 7.2 संशोधन अहवालाची आवश्यकता व हेतु 7.3 संशोधन अहवालाची भाषा आणि शैली 7.4 संशोधन अहवालाचे संज्ञापन करण्याचे मार्ग – प्रबंध : विद्यावाचस्पती पदवीसाठी सादर केलेल्या संशोधन अभ्यासाचा अहवाल, संशोधनपर लेखःव्यावसायिक नियतकालिकासाठी तयार केलेला लेख, शोधपत्रःविद्वत् सभेत सादर केलेला लेख 7.5 संख्यात्मक संशोधन अहवालाची रुपरेषा-शीर्षक पृष्ठ/मुखपृष्ठ, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका, कोष्ठकसूची, आकृती सूची 7.6 संक्षेप 7.7 प्रस्तावना- प्रस्तावनेतील महत्वाचे घटक, प्रस्तावनेची मर्यादा, संबंधित साहित्याचे पुनरावलोकन 7.8 पध्दती – सहभागी, मापन साधने, अभिकल्प 7.9 परिणाम 7.10 विवेचन/चर्चा 7.11 ग्रन्थसूची
  8. संशोधन अहवालाचे मूल्यांकन : परिशिष्ट-अ (Determine Size Using Sample Size Tables); Sample Proposal – 2, Method, Conclusion, परिशिष्ठ – ब : नमुना प्रस्ताव – 1), संशोधन अभ्यास, नमूना अभ्यास, नमूना अभ्यास, नमूना अभ्यास, नमूना अभ्यास, नमूना सारांश.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “परिणामकारक संशोधन : प्रस्ताव व अहवाल”
Shopping cart