Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

व्यावसायिक अर्थशास्त्राची मूलतत्त्वे (भाग-1)

Principles of Business Economics (Part-1)

, ,

Rs.220.00

Vyavasayik Arthashastrachi Multatve (Bhag-1)

1. मूलभूत संकल्पना :
1.1 अर्थशास्त्राच्या व्याख्या : ॲडम स्मिथ व डॉ. मार्शल
1.2 अर्थशास्त्राच्या व्याख्या : प्रा. रॉबिन्स व प्रा. जे. के. मेहता
1.3 आर्थिक नियम : व्याख्या, वैशिष्ट्ये, मर्यादा व महत्त्व
1.4 सूक्ष्म अर्थशास्त्र : अर्थ, व्याप्ती, गुण, दोष व महत्त्व
1.5 स्थूल अर्थशास्त्र : अर्थ, व्याप्ती, गुण, दोष व महत्त्व

2. उपयोगिता मीमांसा :
2.1 उपयोगिता : अर्थ व व्याख्या
2.2 ऱ्हासमान सीमांत उपयोगिता नियम
2.3 समसीमांत उपयोगितेचा नियम
2.4 तटस्थता वक्र : अर्थ, व्याख्या व सीमांत पर्यायता दर
2.5 तटस्थता वक्राची वैशिष्ट्ये

3. मागणी विश्लेषण :
3.1 मागणी अर्थ, व्याख्या आणि मागणीतील बदल
3.2 मागणीचा नियम व मागणी नियमाचे अपवाद
3.3 मागणीच्या लवचिकतेची संकल्पना व मागणीच्या लवचिकतेचे प्रकार
3.4 मागणीच्या लवचिकतेचे मापन
3.5 मागणीची लवचिकता निर्धारीत करणारे घटक व मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व

4. पुरवठा विश्लेषण आणि उत्पादन फलन :
4.1 पुरवठा : अर्थ, व्याख्या व पुरवठ्यातील बदल
4.2 पुरवठ्याचा नियम व पुरवठा नियमाचे अपवाद
4.3 बदलत्या प्रमाणाचा नियम
4.4 समउत्पत्तीराशीवक्र : संकल्पना व वैशिष्ट्ये
4.5 उत्पादनमानाच्या अंतर्गत व बाह्य बचती व तोटे
(महामान उत्पादनाचे लाभ व तोटे)

5. व्यय आणि प्राप्ती :
5.1 उत्पादन व्यय : अर्थ व प्रकार
5.2 अल्पकालीन व्यय वक्र
5.3 दीर्घकालीन व्यय वक्र
5.4 प्राप्तीचा अर्थ व प्रकार
5.5 एकूण, सरासरी व सीमांत प्राप्तीचे वक्र

6. कौशल्य अभिवृद्धी प्रारुप :
किरकोळ व ठोक किंवा घाऊक बाजारावर उपयोगिता, मागणी, पुरवठा, उत्पादन खर्च व प्राप्तीचा होणारा व्यावहारिक स्वरुपाचा परिणाम.
उदा. कृषी उत्पन्न बाजार समिती, भाजी बाजार फुलांचा बाजार

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यावसायिक अर्थशास्त्राची मूलतत्त्वे (भाग-1)”
Shopping cart