Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

वाणिज्य व व्यवस्थापन

बँक व्यवसायाची मूलतत्त्वे (भाग 2)

Fundamentals of Banking (Part 2)

Rs.120.00

Bank Vyavsayachi Multatve (Bhag 2)

  1. बँकेची कर्जे देण्याची तत्वे आणि ताळेबंद पत्रक : 1.1 सुदृढ बँकींगचा अर्थ आणि आवश्यकता, 1.2 बँकीगची तत्वे, 1.3 रोखता आणि लाभप्रदता यांच्यात परस्पर विरोध, 1.4 रोखता आणि लाभप्रदता या तत्वामध्ये समन्वय/सलोखा, 1.5 बँक ग्राहकांचे पत मानांकन, 1.6 बँकांचे ताळेबंद
  2. चलनक्षम दस्तऐवज : 2.1 चलनक्षम पत्रकाची व्याख्या, 2.2 चलनक्षम पत्रकांचे प्रकार, 2.3 धनादेशाचे प्रकार, 2.4 रेखांकनाचे प्रकार, 2.5 धनादेशाचा अनादर
  3. पृष्ठांकन : 3.1 पृष्ठांकन, 3.2 पृष्ठांकनाचे प्रकार, 3.3 पृष्ठांकनाचे परिणाम
  4. बँकींगमधील तंत्रज्ञान : 4.1 बँकींग सेवांमध्ये तंत्रज्ञानाची आवश्यकता/ महत्व/ भूमिका/ फायदे, 4.2 बँकांचे संगणकीकरण, 4.3 स्वयंचलित यंत्रे, 4.4 क्रेडिटकार्ड/ पतकार्ड, 4.5 डेबिटकार्ड/ जमाकार्ड, 4.6 व्यक्तिगत ओळख क्रमांक, 4.7 वन टाईम पासवर्ड, 4.8 मोबाईल बँकींग अ‍ॅप्लिकेशन्स, 4.9 आभासी कार्ड, 4.10 आंतरजाल बँकींग/ इंटरनेट बँकींग, 4.11 मोबाईल बँकींग, 4.12 कोअर बँकींग अथवा मध्यवर्ती बँक व्यवसाय पद्धती, 4.13 बँकींग तंत्रज्ञान वापरात घ्यावयाची काळजी

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बँक व्यवसायाची मूलतत्त्वे (भाग 2)”
Shopping cart