Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

भारतीय राष्ट्रीय सुरक्षितता

Indian National Security

Rs.350.00

Bharatiya Rashtriya Surkshitta

  1. राष्ट्रीय सुरक्षितता : प्रस्तावना, अर्थ आणि संकल्पना, राष्ट्रीय सुरक्षिततेचे महत्त्व, राष्ट्रीय सुरक्षिततेचे स्वरूप, राष्ट्रीय सुरक्षेची व्याप्ती, तत्त्वे आणि घटक, सुरक्षेच्या पारंपरिक संकल्पनेत बदल, भारतीय राष्ट्रीय सुरक्षितता, भारतीय राष्ट्रीय सुरक्षिततेची संकल्पना, राष्ट्रीय सुरक्षेबाबत भारतीय दृष्टिकोन, भारतीय राष्ट्रीय सुरक्षेपुढील बदलती आव्हाने, 21 व्या शतकातील भारतीय सुरक्षिततेपुढील आव्हाने
  2. भारताचे परराष्ट्रीय धोरण : प्रस्तावना, व्याख्या, अर्थ आणि संकल्पना, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची उद्दिष्टये, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची आदर्शे, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची मुलभूत तत्त्वे, भारतीय परराष्ट्रीय धोरणाचे निर्धारक घटक, भारतीय परराष्ट्रीय धोरणाची वाटचाल – पंडित नेहरूजींचा काळ : (1947 ते 1964), लाल बहाद्दूर शास्त्रीजींचा कालावधी : (1964 ते 1966), इंदिरा गांधीजींची राजवट : (1966 ते 1977), जनता राजवट, राजीव गांधी राजवट, नरसिंहराव राजवट, भारतीय जनता पक्ष व आघाडी सरकार
  3. भारताचे संरक्षण धोरण : प्रस्तावना, भारताच्या संरक्षण धोरणाची उद्दिष्टये, भारताच्या संरक्षण धोरणाचे घटक, संरक्षणमंत्री व संरक्षण धोरण, संरक्षण धोरणाची वाटचाल, भारताच्या संरक्षण धोरणाचे मुल्यमापन, लष्करी शक्ती: संरक्षण धोरणाचा सामर्थ्यवान घटक, आधुनिकीकरण : एक संरक्षण धोरणाचा घटक, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणातील संबंध
  4. भारताचे अणुधोरण : प्रस्तावना, भारतीय अणुविषयक धोरणाची वैशिष्टे, अणुशक्तीचे शांततेसाठी उपयोग, भारतातील अणुशक्तीचा विकास, अण्वस्त्र प्रसार बंदी करार (एन.पी.टी.) आणि भारत, अर्थ व संकल्पना, भारताचा दृष्टीकोन किंवा भूमिका, 1974 ची शांततेसाठीची अणुचाचणी किंवा पोखरण-1 – पार्श्वभूमी, अणुचाचणीची तयारी व चाचणी, अणुचाचणीचे परिणाम व भारताची भूमिका,, सर्वसमावेशक चाचणी बंदी करार (सी.टी.बी.टी.) व भारत – अर्थ व संकल्पना, भारताचा दृष्टीकोन किंवा भूमिका
  5. भारताचे सागरी धोरण : प्रस्तावना, हिंदी महासागराचे सामरिक महत्त्व, सागरी सुरक्षा व तिचे सामरिक महत्त्व, हिंदी महासागरात वर्चस्व गाजवणार्‍या सत्ता, भारताच्या द्दष्टिने हिंदी महासागराचे सामरिक महत्त्व, भारताचे हिंदी महासागराविषयीचे धोरण, भारताची सागरी सुरक्षा व धोके, भारताचे सागरी सामर्थ्य, भारताचे सागरी डावपेच, भारताची सागरी रणनीती, भारतीय नौदलाची भूमिका किंवा कार्ये, भारताच्या सागरी सुरक्षा यंत्रणेतील उणिवा, दिगो-गार्सिया, अंदमान-निकोबार बेटे, लक्षद्विप बेटे
  6. भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढील समकालीन समस्या : प्रस्तावना, नक्षल समस्या किंवा नक्षलवाद – प्रस्तावना, संकल्पना, नक्षलवादाचा उदय आणि विकास, नक्षलवादाची कारणे, परिणाम, नक्षलवाद व आदिवासी क्षेत्रातील मुलांवर परिणाम, नक्षलवाद व राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम, अंतर्गत सुरक्षेपुढील सर्वांत मोठे आव्हान, नक्षलवाद आटोक्यात न येण्याची कारणे, देशातील नक्षलवाद आटोक्यात आणण्यासाठीचे उपाय, आज नक्षलवादी चळवळीचे भवितव्य. दहशतवाद, प्रस्तावना, अर्थ, व्याख्या व संकल्पना
  7. भारतीय सुरक्षेची बहिर्गत आव्हाने : प्रस्तावना – भारत व अमेरिका, प्रस्तावना, शीतयुद्धोत्तर काळातील उभय राष्ट्रातील संबंध, शीतयुद्धोत्तर काळातील उभय राष्ट्रातील संबंध चांगले होण्याची कारणे, शीतयुद्धोत्तर काळातील उभय राष्ट्रातील संबंधात तणाव निर्माण होण्याची कारणे, अण्वस्त्रे व करार, दहशतवाद, नागरी क्षेत्रातील करार, मोदी सरकार आणि भारत – अमेरिका संबंध – अणुकरार, संरक्षणाचे क्षेत्र, व्यापार पर्यावरणासंदर्भात भारताची भूमिका
  8. भारत आणि सार्क : प्रस्तावना, सार्कची मुळ कल्पना व स्थापना, सार्कची उद्दिष्टे, सार्कची तत्त्वे, सार्कची रचना, सार्कची प्रगती व कार्य, सार्कची वाटचाल, सार्कमधील भारताची भूमिका, लष्करी व सत्तेचा समतोल, भारताकडून लष्करी सामर्थ्यांचा गैरवापर नाही, परस्परावर आधारित किंवा संबंधावर आधारलेली दक्षिण आशियन राष्ट्रे, सार्कपुढील समस्या किंवा अडथळे, सार्कचे मूल्यमापन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राष्ट्रीय सुरक्षितता”
Shopping cart