Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

समग्र संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र

,

Rs.375.00

कोविड-19 च्या वाढत्या प्रसारामुळे भविष्यातील विद्यापीठीय परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ वा बहुपर्यायी स्वरूपाचे असेल ही शक्यता गृहित धरून प्रस्तुत पुस्तकाची रचना करण्यात आली. नेट-सेट आणि स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेतदेखील बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात म्हणून पुस्तकाची रचना करतांना महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयाच्या पदवी आणि पदव्युतर वर्गाच्या अभ्यासक्रम, नेट/सेट अभ्यासक्रम, संघ आणि राज्यलोकसेवा आयोग परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमाचा विचार करण्यात आला. संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र विषयावर विविध तज्ञांनी लिहिलेल्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणीत लक्षात घेऊन प्रस्तुत पुस्तकांची रचना वैशिष्ट्यपूर्णरित्या करण्यात आली.
प्रस्तुत पुस्तकात पहिल्या भागात रणनीती विचारवंतांची माहिती तर दुसऱ्या भागात युद्ध, शांतता व सुरक्षा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापन, जागतिक सुरक्षा प्रश्न, दहशतवाद व नक्षलवाद, राष्ट्रीय सुरक्षा, मानवाधिकार/मानवी हक्क, राज्यशास्त्र व संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय सुरक्षा, आंतरराष्ट्रीय संबंध व संघर्ष, आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध, संरक्षण अर्थशास्त्र, सायबर युद्ध इ. विविधांगी मुद्द्यांचा घटकनिहाय समावेश केला आहे.

Samagra Saurakshan V Samrikshashra

(अ) रणनीती विचारवंत

  1. कौटिल्य
  2. महात्मा गांधीजी
  3. पं. जवाहरलाल नेहरू
  4. जनरल संन्तजु
  5. ॲण्टोनी  हेन्री  जेमिनी
  6. कार्ल मार्क्स
  7. मॅकॅव्हीली निक्कोल्लो
  8. माओ-त्से-तुंग
  9. जनरल क्लाऊत्सेविझ
  10. अर्नेस्टचे गव्हारा
  11. जनरल गाईलीयो दुहेत
  12. मेजर जनरल जे. एफ. सी. फुलर
  13. कॅप्टन बेसिल हेन्री लिडील हार्ट
  14. जनरल एरिक लुंडेन्डार्फ
  15. ॲडमिरल ए.  टी.  महान
  16. ब्लादिमीर इलिच लेनीन
  17. जोसेफ स्टॅलीन
  18. गुस्तावस एडाल्फ
  19. ॲडॉल्फ हिटलर
  20. मिशेल फुको
  21. आंद्रे ब्यूफ्रे
  22. जनरल रोमेल

(ब) युद्ध

  1. युद्ध
  2. शांतता व सुरक्षा प्रश्न
  3. आपत्ती व्यवस्थापन
  4. जागतिक सुरक्षा प्रश्न
  5. दहशतवाद व नक्षलवाद
  6. राष्ट्रीय सुरक्षा
  7. मानवाधिकार/मानवी हक्क
  8. राज्यशास्त्र व संरक्षण
  9. विज्ञान, तंत्रज्ञान व राष्ट्रीय सुरक्षा
  10. आंतरराष्ट्रीय संबंध व संघर्ष
  11. आजैरा – आण्विक, जैविक, रासायनिक युद्ध
  12. जैविक युद्ध
  13. आण्विक युद्ध
  14. संरक्षण अर्थशास्त्र
  15. सायबर युद्ध

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समग्र संरक्षणशास्त्र व सामरिकशास्त्र”
Shopping cart