Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

संरक्षणशास्त्र

दहशतवाद आणि नक्षलवाद

Terrorism and Naxalism

,

Rs.275.00

विनाशकाले विपरीत बुद्धी जोपासणार्‍या नराधमांनी संपूर्ण जगात दहशतवादी कारवाया सुरु करुन स्थैर्य नष्ट केलेले आहे. दहशतवादींना जोपासणार्‍या भेकड राष्ट्रांचे भवितव्य अंधारात असून ते इतरांनाही अंधाराच्या गर्तेत ओढत आहेत. दहशतवादी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यसाठी सर्वांची एकजूट आणि सहकार्य अपेक्षित आहे.

पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद पसरवून अनेक निष्पाप जीवांचे बळी घेतले असून जगभरात थैमान घालणार्‍या दहशतवादाचे मूळ पाकिस्तानातच आहे. पाकिस्तान हे धर्मांध राष्ट्र असून जागतिक दहशतवादाचा अड्डा बनलेला असून वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.

सदरील पुस्तकात दहशतवादाचे प्रकार, अणुदहशतवाद, भारत-पाक दहशतवादी संघटना, दहशतवादी हल्ले, 7/9 व 26/11 चे हल्ले, भारत-अफगाण व दहशतवाद, प्रमुख दहशतवादी संघटना, भारतावरील हल्ले, पाकिस्तान दहशतवाद, नक्षलवाद, इतिहास, नक्षलवादी भारतीय समस्या, गंभीर स्वरुप, दहशतवाद-नक्षलवाद आणि सुरक्षा, दहशतवाद प्रतिबंध (नियंत्रण) वगैरे माहितीचा समावेश केला आहे.

राष्ट्राचे भवितव्य घडविणार्‍या तरुण आधारस्तंभांनी दहशतवादाबद्दल सखोलता, वास्तविकता जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून भारताच्या तसेच जगाच्या विकासासाठी ते साहाय्यभूत ठरेल.

Dahshatwad Ani Nakshalwad

 1. दहशतवाद : व्याख्या : जागतिक दहशतवाद व्याप्ती, दशकातील प्रमुख दहशतवादी हल्ले, दहशतवाद कारणे, दहशतवादाचे दुष्ट परिणाम, दहशतवादी डावपेच
 2. दहशतवाद प्रकार : क्रांतीकारी दहशतवादी, नक्षलवादी दहशतवादी, वांशिक दहशतवादी, धार्मिककट्टरवादी दहशतवाद, फूटीरवादी दहशतवादी, प्रशासकीय दहशतवाद, गटवादी दहशतवाद, विद्यार्थी दहशतवाद
 3. अणु दहशतवाद : प्रस्ताविक, परिणाम, क्षेपणास्त्रे, प्रक्षेपण पध्दतीनुसार क्षेपणास्त्र प्रकार, पल्ल्यावरून क्षेपणास्त्र प्रकार, स्थानकानुसार क्षेपणास्त्र प्रकार, ॠशक्षेपणास्त्र, लान्स क्षेपणास्त्र, चद क्षेपणास्त्र
 4. भारत-पाक दहशतवादी संघटना : भारतातील दहशतवादी संघटना, आसाम, नागालॅन्ड, मणिपूर, त्रिपूरा, मेघालय, मिझोरम, अरूणाचल प्रदेश , पंजाब, जम्मू काश्मीर, उ.प्र. महाराष्ट्र, दक्षिण भारत
 5. दहशतवादी हल्ले : 11 सप्टेंबर 2001 (9/11), दहशतवादी हल्ल्याची रूपरेखा, ओसामाबिन लादेन, कारवाई, खलिद शेख मोहम्मद, उद्देश्य, परिणाम. 7/9 चा दहशतवादी हल्ला, लंडन भूयारी गाड्यावरील हल्ले
 6. भारत-अफगाणिस्तान आणि दहशतवाद : भारत-अफगाण आणि दहशतवाद, संबंध, दहशतवादी केंद्रबिंदू, ओसामा, पाक-प्रशासन, अफगाण सुरक्षा आणि भारतीय योगदान, अलकायदा आणि भारत
 7. प्रमुख दहशतवादी संघटना : आय.एस.आय.एस (इसिस), संस्थापक, अर्थशक्ती, तालिबान, उद्दिष्ट्ये, कारवाई, लष्कर-ऐ-तोयबा, धैर्य, हिज्बूल मुजाहिद्दिन, हरकल-उल-मुजाहिद्दिन-अलइस्लामी
 8. भारतावरील दहशतवादी हल्ले : ईशान्य भारत, बांग्ला देश, सैनिक माघारी, पाकिस्तान, दहशतवादी हल्ले, 26/11 हल्ला, हल्ले कारवाई, अक्षरधाम मंदिरावरील हल्ला, रघुनाथमंदिर व शंकरमंदिरावरील हल्ले
 9. पाकिस्तान दहशतवाद : पाकिस्तानी सहाय्यक दहशतवाद, मुजाहिद्दिन गट, तालिबान गट
 10. नक्षलवाद : प्रास्ताविक, नक्षलवादी चळवळ, पाश्वभूमी, वास्तविकता, आराखडा, कार्यप्रणा, पंजाब प्रश्न
 11. नक्षलवाद इतिहास : नक्षलवादी उठाव, 1 ली अवस्था, 2 री अवस्था, 3 री अवस्था, 4 थी अवस्था
 12. भारतीय नक्षलवादी समस्या : सद्यस्थिती, रणवीर सेना, ब्रम्हेश्वर सिंह, नक्षलवादी विपरित परिणाम
 13. काश्मीर समस्या : काश्मीर प्रश्न, भौगोलिक व ऐतिहासिक स्थिती, राजकीय पार्श्वभूमी, सद्यस्थिती
 14. दहशतवाद – नक्षलवाद आणि सुरक्षा : दहशतवाद आणि नक्षलवाद – भारतीय सुरक्षेचा विचार
 15. दहशतवाद प्रतिबंध : दहशतवादास प्रतिबंध, दहशतवाद बिमोड : विमान अपहरण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दहशतवाद आणि नक्षलवाद”
Shopping cart