Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

औद्योगिक भूगोल

Industrial Geography

,

Rs.350.00

Audhyogik Bhugol

 1. निर्मिती भूगोल किंवा औद्योगिक भूगोल : परिचय, अर्थ, स्वरुप, उद्योगाचे स्थाा, उद्योगाचा प्रदेशाशी संबंध, उद्योगाची लक्षणे, उत्पादा क्षमता, मानवी वैयक्तिक गरज, सार्वजनिक उद्दिष्ट्ये
 2. स्थानिकीकरण, केंद्रीकरण व विकेंद्रीकरण : उद्योगधंदे-गरज, स्थानिकीकरण, केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणाचे घटक, कच्च्या मालाची उपलब्धी, मजूर वर्ग
 3. उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणा संदर्भातील संकल्पाा व प्रतिमा : स्थानिकीकरणाची कारणे, अलफ्रेड वेबरचा सिध्दांत, तुलाात्मक वाहतूक खर्च, श्रमिक (मजूर) खर्च, संकीर्ण घटक
 4. मानवाच्या आर्थिक कार्यावर परिणाम करणारे घटक : नैसर्गिक किंवा प्राकृतिक घटक, स्थान, भूस्वरुपे, जमीन, हवामान, नैसर्गिक वास्पती, प्राणीजीवा, जलाशय, खनिज संपत्ती
 5. भारतीय उद्योग-वास्तविकता : भारताचे औद्योगिक धोरण, उद्दीष्ट्ये, मुल्यमापा, नवीन औद्योगिक कल, भारतीय औद्योगिकरण, भारतीय औद्योगिक विकास, स्वातंत्र्योत्तर काळातील औद्योगिक विकास
 6. खनिजे : खनिज संपत्ती व खनिजांचे वितरण, महत्व, खनिजांचे वर्गीकरण, लोखंड खनिज, मॅगनीज- मंगलधातू, अभ्रक, सोने, चांदी, युरेनियम.
 7. शक्तीसाधने : शक्तीसाधने, महत्व, कोळसा, पेट्रोलियम, जलशक्ती, जलविद्युत प्रकल्प
 8. वाहतुक : वाहतूक, वाहतूक प्रकार, रस्तेमार्ग, लोहमार्ग, जलमार्ग, भारतातील अंतर्गत जलवाहतूक, हवाईमार्ग, नळवाहतूक, तारेद्वारा विजेरी वाहतूक
 9. दळणवळण : दळणवळण, पार्श्वभूमी, दळणवळणाचे महत्व, संपर्कसाधो, टपाल, टेलिग्राम, टेलिफोन, रेडिओ, मोबाईल फोन, रडार, टी.व्ही. (दूरनित्रवाणी), संगणक, दूरसंवेदा.
 10. लोह-पोलाद उद्योग : लोह-पोलाद उद्योग, स्थनिक संस्थाने, तत्कालीन रशिया, जर्माी, ग्रेट ब्रिटा, जपाा, चीन, भारत.
 11. यांत्रिकी उद्योग : यांत्रिकी अवजारांची निर्मिती, शेतकी अवजारे निर्मिती, वाहतुकीच्या साधनांची निर्मिती, मोटार बांधणी, आगगाडीने डबे व इंजिने, विमान निर्मितीचा उद्योग, जहाज बांधणी उद्योग.
 12. कापड उद्योग : सूती कापड उद्योग, ग्रेटब्रिटा, भारत, जपान, ज्यूट उद्योग, लोकरी वस्त्रोद्योग, लिनन उद्योग, रेशीम उद्योग, कृत्रिम तंतू उद्योग.
 13. साखर व सिमेंट : साखर उद्योग, भारत-उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, क्यूबा, ऑस्ट्रेलिया, क्विसलंड, यू साऊथवेल्स, व्हिक्टोरिया, फ्रास
 14. रासायनिक उद्योग : पार्श्वभूमी, औद्योगिक घटक, गंधकाम्ल, अलकली, क्लोरीन, अमोनिया, खते उद्योग, • नायट्रोजन खते, फास्फेट खते, पोटॅश खते, स्फोटक पदार्थ.
 15. संरक्षण उत्पादन विभाग : संरक्षण उत्पादन विभाग, दारुगोळा कारखाने, बंदुका व तोफा, रणगाडा उत्पादन, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड
 16. जागतिक प्रमुख औद्योगिक प्रदेश : उत्तर अमेरिकेचे मध्यपूर्वी प्रदेश, पूर्वी युरोप आणि रशिया, पश्चिम आणि मध्य युरोप, दक्षिणी आणि पूर्वीय आशिया.
 17. निर्मिती उद्योगमापन पध्दती : मापन, सूचकांक पध्दती, कारखान्यांची संख्या, कामगाराची संख्या, उत्पादनाशी सहभागी कामगार, मूल्य, निकषांची योग्ययोग्यता
 18. उद्योगधंदे व पर्यावरणीय अवनति : पर्यावरणीय प्रदुषण, हवा प्रदुषण, सल्फरडायॉक्साईड, कार्बनडायॉक्साईड, कार्बामोनॉक्साईड, हायड्रोजन फ्लोराईड, नायट्रोजन ऑक्साईड कारणे
 19. शेती व व्यापार : जमिनीना उपयोग व शेती, शेती एक महत्त्वाची अर्थव्यवस्था, हवामान, तपमान
 20. जगातील वासंपत्ती : जगातील वनस्पती, अरण्याचे प्रमुख प्रकार, विषुववृत्तीय सदाहरित अरण्ये

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “औद्योगिक भूगोल”
Shopping cart