Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

खान्देशचा भूगोल

Geography of Khandesh

Rs.350.00

महाराष्ट्र राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र असे प्रादेशिक विभाग आहेत. यामधील उत्तर महाराष्ट्रातील उत्तरेकडील प्रदेश खान्देश म्हणून ओळखला जातो. या प्रदेशाचा प्रादेशिक भूगोल सर्वांना परिचित व्हावा, त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करता यावा या उद्देशाने खान्देशाचा भूगोल हे पुस्तक लिहिले आहे.

खान्देशचा भूगोल या पुस्तकात खान्देशातील म्हणजे जळगांव, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील भौगोलीक, प्रशासकीय, राजकीय, कृषी, उद्योग, सामाजिक व सांस्कृतिक आणि पर्यटन विषयक माहिती दिलेली आहे. खान्देशातील संपूर्ण माहिती ही संदर्भ पुस्तके, अभ्यास, वाचन, प्रत्यक्ष प्रवास, मुलाखत, संकलन, वर्तमान पत्रे व इंटरनेट सुविधा याच्या आधारे प्राप्त करून पद्धतशीर गुंफण्याच्या प्रयत्न केला आहे. या पुस्तकातील माहिती विद्यार्थी, शिक्षक, वाचक व संशोधक यांना फार उपयुक्त व फायदेशीर ठरेल.

Khandeshcha Bhugol

  1. खान्देशाचे भौगोलिक व सांस्कृतिक व्यक्तिमत्व : 1.1 खान्देशाचा इतिहास, 1.2 स्थान : निरपेक्ष व सापेक्षस्थान, 1.3 क्षेत्र व आकार, 1.4 सीमा ः भौगोलिक व प्रशासकीय सीमा, 1.5 प्रशासकीय माहिती, 1.6 खान्देशातील स्थानिक स्वराज्य संस्था : महानगरपालीका, 1.7 खान्देशातील राज्य परिवहन महामंडळ, 1.8 कृषी उत्पन्न बाजार समित्या, 1.9 खान्देशातील प्राचीन नगरे, 1.10 खान्देशातील राजकीय नेतृत्व : 1960 पूर्वीचे नेतृत्व, 1.11 खान्देशातील लोकसंख्या : लोखसंख्या वाढ
  2. खान्देशातील भौगोलिक माहिती : 2.1 खान्देशाची प्राकृतिक रचना : सातपुडा पर्वतरांगा, डोंगराळ प्रदेश, 2.2 खान्देशातील हवामान : तापमान, पर्जन्यमान, ऋतू, हवामान व पर्जन्यमान वैशिष्ट्ये. 2.3 खान्देशातील अरण्ये व अभयारण्ये
  3. खान्देशातील पाणी पुरवठ्याची साधने : 3.1 धरणे, तलाव व सरदार सरोवर. 3.2 नद्या-तापी, पूर्णा, वाघूर, गिरणा, 3.3 जलसिंचन प्रकल्प ः हतनूर, अनेर, वाघूर, 3.4 तापीनदी खोरे महामंडळ. 3.5 खान्देशातील नदीजोड प्रकल्प- जळगाव, धुळे व नंदूरबार जिल्हा.
  4. खान्देशातील जमीन, कृषी व पिके : 4.1 मृदा-प्रकार, जमिनीची वैशिष्ट्ये. 4.2 कृषी-प्रस्तावणा, 4.3 पिके
  5. खान्देशातील खनिज व शक्ती साधने : 5.1 गौण खनिज- मुरूम, 5.2 ऊर्जा साधने
  6. खान्देशातील वाहतूक : 6.1 प्रस्तावना व व्याख्या 6.2 रस्ते- रस्त्यांची ओळख, आशिया महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, 6.3 लोहमार्ग – मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, भुसावळ जंक्शन 6.4 हवाई वाहतूक, 6.5 जल वाहतूक
  7. खान्देशातील उद्योगधंदे : 7.1 खान्देशाच्या औद्योगिक विकासास अनुकूल घटक, 7.2 खान्देशातील औद्योगिक वसाहती, 7.3 खान्देशातील महत्वाचे उद्योग, 7.4 खान्देशातील कुटीरोद्योग, 7.5 कृषी उत्पादनावर आधारीत उद्योग, 7.6 खान्देशातील अकृषी उद्योग, 7.7 खान्देशातील वनोत्पादनावर आधारीत उद्योग, 7.8 खान्देशातील दुग्ध उद्योग, 7.9 गोल्ड रिफायनरी.
  8. खान्देशातील सण, उत्सव, यात्रा व संस्कृती : 8.1 खान्देशातील सण – अक्षय तृतीया, 8.2 खान्देशातील यात्रा व उत्सव, 8.3 खान्देशातील तापी जन्मोत्सव. 8.4 खान्देशातील खाद्य संस्कृती. 8.5 खान्देशातील आदिवासी संस्कृती. 8.6 खान्देशातील भोंगर्‍या बाजार, 8.7 खान्देशातील बजारा संस्कृती. 8.8 खान्देशातील प्राचीन कृषी संस्कृती. 8.9 खान्देशातील खेळ.
  9. खान्देशातील पर्यटन : 9.1 पर्यटनाची व्याख्या, 9.2 खान्देशातील पर्यटनाची वैशिष्ट्ये. 9.3 खान्देशातील पर्यटनावर परिणाम करणारे घटक. 9.4 खान्देशातील पर्यटन स्थळे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “खान्देशचा भूगोल”
Shopping cart