Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

व्यापारी भूगोल

Commercial Geography

, , , ,

Rs.195.00

Vyapari Bhugol

  1. व्यापारी भूगोलाची ओळख : 1.1 व्यापारी भूगोल-व्यापारी भूगोलाचा अर्थ आणि व्याख्या, 1.2 व्यापारी भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती आणि विकास 1.3 उपयोजित व्यापारी भूगोलाचे महत्त्व 1.4 व्यापारी भूगोलाच्या अभ्यास पद्धती
  2. भौगोलिक पर्यावरणातील आर्थिक व्यवसाय : 2.1 मानवाचे पायाभूत आर्थिक व्यवसाय- प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय, तृतीय व्यवसाय, चतुर्थ व्यवसाय, पंचम व्यवसाय 2.2 मानवाच्या आर्थिक व्यवसाय व परिणाम करणारे घटक- अ) प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक ब) संस्कृतिक किंवा मानवनिर्मित घटक
  3. आर्थिक साधनसंपत्ती : 3.1 साधनसंपत्तीचा अर्थ आणि प्रकार 3.2 साधनसंपत्तीचे वर्गीकरण – नैसर्गिक, मानव निर्मित साधनसंपत्ती, संख्यात्मक व गुणात्मक 3.3 महत्वाची किवा मोठी साधनसंपत्ती – पाणी, मृदा, जंगले, ऊर्जा (मानवाच्या आर्थिक व व्यापारी कृतीशी निगडीत)
  4. मानवी साधनसंपत्ती : 4.1 अर्थ, वैशिष्टे, फायदे आणि तोटे- अधिकत्तम लोकसंख्या, न्यूनतम लोकसंख्या, पर्याप्त लोकसंख्या 4.2 लोकसंख्येच्या सध्यकालीन घडामोडी आणि विकास – अवलंबन भार, मानवी विकास निर्देशांक, स्थलांतर आणि त्याचे परिणाम 4.3 भारतातील लोकसंख्येची प्रमुख वैशिष्टे
  5. औद्योगिक आणि आर्थिक विकास : 5.1 आर्थिक विकासातील औद्योगिकरणाची भूमिका- अ)औद्योगिकरणाचे वर्गीकरण ब) औद्योगीकरणाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक क) उद्योगाच्या स्थाननिश्चितीवरील वेबरचा सिद्धांत 5.2 भारतातील काही मोठे व्यवसाय – अ) शेतीवर आधारित उद्योग ब) भारतातील अ‍ॅटोमोबाईल उद्योग क) भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योग 5.3 औद्योगिक प्रदूषण.
  6. व्यापार वाहतूक व दळणवळण : 6.1 व्यापारः व्याख्या, प्रकार, व्यापारावर परिणाम करणारे घटक, महत्वाचे व्यापारी केंद्र आणि जागतिक व्यापार संघटनेची असणारी भूमिका 6.2 वाहतुकीच्या विविध माध्यमांचे वर्गीकरण , फायदे आणि तोटे, भारतातील अलिकडील विकास- जमीनीवरील वाहतूक (रस्ते व रल्वे), जल वाहतूक -(अंतर्गत आणि सागरी), हवाई वाहतूक 6.3 दळणवळणाचे प्रकार आणि त्याचा व्यापारात होणारा उपयोग – दूरसंदेश वहन, इंटरनेट (महाजाल), भ्रमणध्वनी संच (मोबाईल).
  7. पर्यटन व पर्यटक : 7.1 पर्यटनावर परिणाम करणारे घटक (प्राकृतिक आणि सांस्कृतिक घटक) 7.2 जग आणि भारत – पर्यटनात उद्योगात होणारी वाढ. 7.3 महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची- महाराष्ट्र पर्यटन विकासामध्ये भूमिका ग्रामीण भाग. 7.4 पर्यटन उद्योगासमोर येणार्‍या समस्या
  8. नकाशे : 8.1 आलेख – रेषालेख व स्तंभालेख 8.2 विभाजित वर्तुळ 8.3 नकाशे – व्याख्या, नकाशाचे मूलभूत घटक,लोकसंख्या आणि छाया पद्धतीचे नकाशे, सममूल्य रेषा पद्धती.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यापारी भूगोल”
Shopping cart