Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

व्यापारी भूगोल (व्यापार व वाहतूक)

Business Geography (Trade and Transport)

Rs.150.00

Vyapari Bhugol (Vyapar V Vahatuk)

सत्र 1 ले – व्यापार

  1. व्यापारी भूगोल स्वरुप व व्याप्ती : ळ) व्यापारी भूगोलाच्या अर्थ व व्याख्या, ळळ) अंतर्गत व्यापार, ळळळ) आंतरराष्ट्रीय व्यापार, र्ळीं) व्यापारी भूगोलाचे स्वरुप, ळ) व्यापारी भूगोल गतिमान शाखा, र्ींळ) व्यापारी भूगोलाची व्याप्ती, र्ींळळ) व्यापारी भूगोल व अभ्यास पद्धती
  2. व्यापाराचे मूलभूत आधार : 1) प्राकृतिक घटक व व्यापार, ळ) देशाचे स्थान व व्यापार, ळळ) भूगर्भ व व्यापार, ळळळ) प्राकृतिक रचना व व्यापार, र्ळीं) हवामान व व्यापार, र्ीं) मातीचे प्रकार व व्यापार, 2) आर्थिक घटक व व्यापार, ळ) तांत्रिक व वैज्ञानिक प्रगती व व्यापार, ळळ) आर्थिक लवचिकता व व्यापार, ळळळ) मालाची मागणी पुरवठा व व्यापार, र्ळीं) बाजारपेठा व व्यापार, र्ीं) वाहतूक सुविधा व व्यापार
  3. सांस्कृतिक घटक व व्यापार : ळ) लोकसंख्या व व्यापार, ळळ) लोकसंख्येच्या आवडी, निवडी व व्यापार, ळळळ) सांस्कृतिक प्रगती व व्यापार
  4. राजकीय घटक व व्यापार : ळ) राजकीय स्थैर्य व व्यापार, ळळ) सरकारी ध्येय धोरण व व्यापार, ळळळ) देशाची राजकीय कल्पना व व्यापार, 3) व्यापाराचे प्रकार : 1) व्यापाराचे प्रकार, 1) राष्ट्रीय व्यापार, 2) आंतरराष्ट्रीय व्यापार, 2) आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम करणारे घटक नैसर्गिक साधन संपत्तीतील फरक, देशाची लोकसंख्या, देशाची आर्थिक प्रगती, देशाची तांत्रिक प्रगती, देशाची परकीय गुंतवणुक, राजकीय धोरण व संबंध, वाहतूक व संदेश वहन, जागतिक शांतता, 3) जगातील व्यापारी प्रदेश, ळ) पश्चिम युरोप व्यापारी क्षेत्र, ळळ) उत्तर अमेरिका व्यापारी क्षेत्र, ळळळ) दक्षीण अमेरिका व्यापारी क्षेत्र, र्ळीं) आफ्रिका व्यापारी क्षेत्र, र्ीं) ऑस्ट्रेलिया न्युझीलंड व्यापारी क्षेत्र, र्ींळ) पूर्व युरोप व रशियन व्यापारी प्रदेश, र्ींळळ) आशिया व्यापारी प्रदेश, 4) भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, ळ) भौगोलिक घटक व भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, ळळ) भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार इतिहास, ळळळ) भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची वैशिष्ट्ये, 5) आंतरराष्ट्रीय व्यापार, ळ) संयुक्त संस्थाने देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार, ळळ) इंग्लड देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार, ळळळ) अरब देशांचा आंतरराष्ट्रीय व्यापार, र्ळीं) जपानचा आंतरराष्ट्रीय व्यापार, र्ीं) चीनचा आंतरराष्ट्रीय व्यापार 4) व्यापार संतुलन व व्यापारी संघटना : ळ) जागतिक व्यापारी संघटना, ळळ) दोन बाजूचा व्यापार, ळळळ) बहू बाजूचा व्यापार, र्ळीं) आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल, र्ीं) जगातील सामाईक बाजारपेठा
  5. व्यापार सिद्धान्त : ळ) रिकार्डोचा आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धान्त, ळळ) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आधुनिक सिद्धान्त

सत्र 2 रे – वाहतूक भूगोल

  1. वाहतूक : 1) व्याख्या, गरज व महत्त्व, उद्दिष्टे, 2) प्राकृतिक घटक व वाहतूक, मैदानी प्रदेश, पठारी प्रदेश, पर्वतमय प्रदेश, जमिनीचा उतार, हवामान, साधन संपदा, 3) जगातील वाहतूक व आर्थिक प्रदेशांचा विकास. 4) वाहतूक खर्चाचा तुलनात्मक अभ्यास, 5) वाहतूक खर्चातील बदल
  2. वाहतूक पद्धती- 1 : जमिनीवरील वाहतूक, 1) वाहतूक मार्गाचे प्रकार, 2) जमिनीवरील वाहतूकीचे मार्ग, 1) रस्ते वाहतूक, 2) रेल्वे वाहतूक, 3) नळ वाहतूक, 4) तारेद्वारे वाहतूक, 5) कोकण रेल्वेचे महत्त्व
  3. वाहतूक पद्धती- 2 : जल वाहतूक, 1) जलवाहतुकीचे फायदे व मर्यादा, 2) जलवाहतुकीचे प्रकार, 3) संयुक्त संस्थानातील अंतर्गत जलवाहतूक, 4) भारतातील अंतर्गत जलवाहतूक, 5) सुएझ कालवा मार्गए 6) पनामा कालवा मार्गए 7) भारतातील बंदरे व पार्श्व प्रदेश
  4. वाहतूक पद्धती- 3 : हवाई वाहतूक, 1) हवाई वाहतूकीचे फायदे व समस्या, 2) हवाई वाहतूक व घटक, 3) भारतातील हवाई वाहतूक, 4) राष्ट्रीय विकासात हवाई मार्गाचे महत्त्व

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यापारी भूगोल (व्यापार व वाहतूक)”
Shopping cart