Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

आरोग्य भूगोलशास्त्र

Health Geography

,

Rs.225.00

Arogya Bhugolshastra

  1. आरोग्य भूगोलशास्त्राचा परिचय : अ) प्रस्तावना ब) आरोग्याचा अर्थ क) आरोग्याचा व्याख्या ड) आरोग्याचे पैलू इ) सुदृढ किंवा संपूर्ण आरोग्याचे घटक ई) मानवी आरोग्य आणि भूगोलशास्त्र उ) आरोग्य भूगोलशास्त्राच्या संकल्पना ऊ) आरोग्य भूगोलाचे घटक ए) आरोग्य भूगोलशास्त्राच्या व्याख्या ऐ) आरोग्य भूगोलशास्त्राची व्याप्ती ख) आरोग्य भूगोलशास्त्राचे स्वरुप ग) आरोग्य भूगोलशास्त्राच्या अभ्यास पद्धती घ) आरोग्य भूगोलशास्त्राचे महत्त्व; प्रश्नावली
  2. मानवी आरोग्यावर परिणाम करणारे घटक : अ) प्राकृतिक घटक : 1) उठाव किंवा भूरूप 2) हवामान 3) मृदा 4) वनस्पती 5) जलप्रणाली ब) सामाजिक घटक : 1) लोकसंख्या 2) साक्षरता 3) गरीबी 4) रुढी आणि सवयी 5) घराची संरचना 6) अन्नाचा आकृतीबंध 7) ग्रामीण व आदिवसी जीवनशैली क) आर्थिक घटक : 1) व्यवसाय 2) वाहतूक 3) पिके व अन्न संस्कृती 4) पशुधन 5) राहणीमानाचा दर्जा 6) कारखानदारी ड) पर्यावरणीय घटक : 1) जलप्रदूषण 2) वायुप्रदूषण 3) टाकाऊ पदार्थ 4) ध्वनी प्रदूषण; प्रश्नावली
  3. पोषण आणि आहार : अ) अन्नाच्या पोषक तत्त्वाचे घटक ब) संतुलित आहाराचा अर्थ क) संतुलित आहाराचा उद्देश ड) संतुलित आहाराचे निर्णायक घटक इ) आहारातील पोषक तत्त्वाचे महत्त्व; प्रश्नावली
  4. संक्रमित रोग : अ) संसर्गजन्यशास्त्राच्या व्याख्या ब) रोगनिर्मितीचे घटक अभिकर्ता, पटपोशी, पर्यावरण क) रोगाचे वर्गीकरण : 1) मलेरिया- भूपरिस्थितिकी, प्रकार, प्रसार, लक्षणे, कारणे, वितरण, उपाय, नियंत्रणाचे कार्यक्रम 2) एड्स- भूपारिस्थितीकी, लक्षणे, कारणे, वितरण प्रसार, उपाय, नियंत्रणाचे कार्यक्रम 3) क्षयरोग-भूपारिस्थितीकी, प्रसार, कारणे, वितरण, उपाय, नियंत्रण कार्यक्रम 4) कावीळ – प्रकार, प्रसार, कारणे, वितरण, उपचार; प्रश्नावली
  5. असंक्रमित रोग : अ) कॅन्सर – कारणे, प्रमाण, वितरण, उपार्य, नियंत्रणाचे कार्यक्रम ब) ताण-तणावाचा आजार – कारणे, वितरण, उपचार क) कुपोषण – प्रकार, कारणे, परिणाम, उपाय, निर्मूलनाचे कार्यक्रम ड) रक्ताक्षय किंवा अ‍ॅनिमिया – कारणे, परिणाम, उपाय, निर्मुलनाचे कार्यक्रम; प्रश्नावली
  6. आरोग्य सुविधा प्रणाली : अ) आरोग्य सुविधांच्या व्याख्या ब) आरोग्य सुविधांचे प्रकार क) आरोग्य सेवा सुविधांमधील अडचणी/समस्या ड) भारतातील आरोग्य सुविधांची संरचना इ) भारतातील आरोग्य सेवा पद्धतीचे तुलनात्मक विश्लेषण ई) भारतातील पलंग सुविधांचे वितरण उ) भारतातील ग्रामीण-शहरी आणि आदिवासी क्षेत्रातील आरोग्य; प्रश्नावली
  7. आरोग्याचे नियोजन व व्यवस्थापन : अ) आरोग्य नियोजनाचा अर्थ व संकल्पना ब) आरोग्य नियोजनाचे उद्देश क) आरोग्य शिक्षण ड) सर्वांसाठी आरोग्य इ) आरोग्य नियंत्रण कार्यक्रम ई) भारताचे राष्ट्रीय आरोग्य धोरण उ) आरोग्य व्यवस्थापन; प्रश्नावली
  8. आरोग्य संघटना : अ) जागतिक आरोग्य संघटना ब) युनिसेफ क) भारतातील स्वयंसेवी आरोग्य सेवा संस्था ड) जगातील इतर आरोग्य संघटना; प्रश्नावली

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरोग्य भूगोलशास्त्र”
Shopping cart