Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे

Elements of Physical Geography

, ,

Rs.210.00

Prakurtik Bhugolachi Multatve

 1. प्राकृतिक भूगोलाची ओळख : अ. प्राकृतिक भूगोलाची ओळख- प्रस्तावना, ब. प्राकृतिक भूगोलाची व्याख्या, स्वरुप आणि व्याप्ती, क. प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, ड. प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व
 2. पृथ्वीचे मोजमापन : अ. पृथ्वीची त्रिज्या व व्यास, पृथ्वीचा परिघ, पृथ्वीचा परिघ, पृथ्वीचा आस, पृथ्वीचे क्षेत्रफळ, पृथ्वीचा आकार ब. पृथ्वी गोलावरील काल्पनिक वृत्त- विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, बृहद् वर्तुळ, अक्षवृत्त व अक्षांश, रेखावृत्त व रेखांश, क. स्थानिक वेळ प्रमाणवेळ
 3. पृथ्वीचे अंतरंग : अ. भूकंप लहरी, ब. पृथ्वीच्या अंतरंगातील थरांची रचना, क. वेगरचना भूखंडवहन सिद्धान्त, भूखंडवहन, सिद्धान्ताचे पुरावे व आक्षेप, ड. तबकडी विवर्तनिकी सिद्धान्त व आक्षेप
 4. भूप्रक्षोभ हालचाली : अ. मंद गतीने कार्य करणार्‍या शक्ती, 1) क्षितिज समांतर दिशेने कार्य करणार्‍या शक्ती व वळीकरण व वळीकरणाचे प्रकार, वळीकरणामुळे निर्माण झालेली भूरुपे. 2) उभ्या दिशेने कार्यकरणार्‍या शक्ती व प्रस्तरभंग, प्रस्तरभंगाचे प्रकार, प्रस्तरभंगामुळे निर्माण झालेली भुरूपे
 5. भूगर्भातील पदार्थ किंवा खडक : अ. खडकाची व्याख्या खडकाचे प्रकार, ब. अग्निजन्य खडक व अग्निजन्य खडकाचे प्रकार व गुणधर्म, क. स्तरीत त्यांचे प्रकार व गुणधर्म
 6. विदारण आणि मृदा : अ. विदारणाची व्याख्या, विदारणचे प्रकार, 1) कायिक विदारण, 2) रासायनिक विदारण, 3) जैविक विदारण, ब. मृदा : व्याख्या, 1) मृदा निर्मितीची प्रक्रिया, 2) मृदा निर्मिती व परिणाम, 3) मृदा थरावर परिणाम करणारे घटक, क. मृदा संवर्धन
 7. अपक्षरण (खनन) व संचयनाची कारके : अ. नदीचे कार्य व नदीच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्माण झालेली भुरुपे, ब. वार्‍याचे कार्य व वार्‍याच्या खनन व संचयन कार्यामुळे निर्माण भुरुपे, क. सागरी लाटाचे कार्य व सागरी लाटांच्या खनन व संचयनकार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे
 8. वातावरण, वातावरणातील घटक व रचना : अ. हवा व हवामान आणि त्यांचे घटक, ब. वातावरण व वातावरणातील घटक, क. वातावरणाची रचना
 9. सौर उर्जा : अ. पृथ्वीवरील उष्णतेचे संतुलन, ब. जागतिक तापमान वाढ, क. तापमानाचे कालावधीनुसार वितरण, ड. तापमानाचे भौगोलिक वितरण, इ. तापमान कक्षा
 10. वायुभार व वारे : अ. वायुभारावर परिणाम करणारे घटक, ब. वायुभार पट्ट्यांची निर्मिती व वितरण, क. वारे वार्‍याचे प्रकार, ड. मोसमी वारे व स्थानिक वारे
 11. वातावरणातील आर्द्रता व वृष्टी : अ. आर्द्रता व आर्द्रतेचे प्रकार, ब. वृष्टी व वृष्टीचे प्रकार
 12. वायुराशी, वायुराशी सिमा व आवर्त : अ. वायुराशीची व्याख्या व प्रकार, ब. वायुराशीची सिमा व प्रकार, क. आवर्त आणि प्रत्यावर्त
 13. जलावरण : अ. जलावरणाची निर्मिती, ब. सागरतळ रचनेचे सामान्य स्वरुप
 14. सागर गुणधर्म व हालचाली : अ. सागरी प्रवाह, ब. सागरजलाची क्षारता, क. सागरजलाचे तापमान, ड. भरती आणि ओहोटी, इ. त्सुनामी
 15. उपयोजित प्राकृतिक भूगोल : अ. व्याख्या, उपयोजित भूगोल स्वरुप, ब. जलसंवर्धन व प्रातिनिधीक उदाहरणे.
 16. वस्तूमान वहन : अ. व्याख्या, ब. भूअवदान सरक पदार्थ प्रकार, ळ) मृदा घरंगळ, ळळ) भूमीपात, ळळळ) डबर व सरक, र्ळीं) हिमदौड व निक्षेप
 17. भूपृष्ठाचा उतार : व्याख्या, उताराचे प्रकार, ळ) मृदा घरंगळ, ळळ) भूमीपात, ळळळ) डबर व सरक
 18. उपयोजित भुरुपशास्त्र : अ. मानवी क्रिया, ळ) मानवी क्रिया, ळळ) वाहतूक, ळळळ) पायर्‍या पायर्‍याचा उतार, र्ळीं) खाणकाम, ब. पर्यावरणीय आपत्ती व परिक्षण, ळ) भूमीपात, ळळ) त्सुनामी ळळळ) मृदाप्रतहिनता, र्ळीं) पूर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे”
Shopping cart