Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

भूगोल/पर्यावरण

साधनसंपदा भूगोल

Resource Geography

Rs.275.00

Sadhansampada Bhugol

  1. साधन संपदा भूगोलाचा परिचय : 1.1 साधन संपदेचे अभ्यासातील महत्त्व, 1.2 साधन संपदा भूगोलाचे स्वरूप, 1.3 साधन संपदा भूगोलाची व्याप्ती, 1.4 साधन संपदा भूगोलाच्या अभ्यास पद्धती- पद्धतशीर, प्रादेशिक, तात्विक, व संख्याशास्त्रीय दृष्ट्रीकोन
  2. साधनसंपदेचे वर्गीकरण : 2.1 साधनसंपदेचा अर्थ व संकल्पना, 2.2 मुख्य वर्गीकरण – नुतनीकरण व अनुतनीकरण, 2.3 जैवीक व अजैवीक नुतनीकरणीय साधनसंपदेचे महत्त्व, 2.4 जैवीक व अजैवीक अनुतनीकरणीय साधनसंपदेचे महत्त्व
  3. नैसर्गिक संपदा : 3.1 व्याख्या, 3.2 भू-संपदा, 3.2-1 महत्व व उपयोग, 3.2-2 प्रकार, 3.2-3 भूमी अवमुल्यन, 3.2-4 भूमी अवमुल्यन कारणे, शेती-खाणकाम-जंगलतोड-उद्योग व नागरी कचर्‍यामुळे होणारे भूमी अवमुल्यन, 3.2-5 जमीन संवर्धन – व उपाययोजना, 3.3 वनसंपदा, 3.3-1 व्याख्या, 3.3-2 प्रकार, 3.3-3 अरण्याचे महत्व व उपयोग, 3.3-4 अरण्याचे आर्थिक महत्व, 3.3-5 पर्यावरण विषयक महत्व, 3.3-6 जंगलतोड, 3.3-7 जंगलतोडीचे कारणे, 3.3-8 जंगलतोडीचे परिणाम, 3.3-9 वनसंवर्धन, गरज व उपाय, 3.4 जलसंपदा, 3.4-1 प्रस्तावना, 3.4-2 महत्त्व व उपयोग, 3.4-3 पाण्याचे स्त्रोत, 3.4-4 नद्या, 3.4-5 सरोवरे, 3.4-6 जलसाक्षरता, 3.4-7 जलसंवर्धन, 3.4-8 जलसवंर्धन पद्धती, 3.5 सागर संपदा, 3.5-1 महत्त्व, 3.5-2 प्रकार व उपयोग
  4. खाणकाम व खनिज साधनसंपदा साधनसंपदा : 4-अ खाणकाम, 4-अ 1 प्रस्तावना, 4-अ 2 व्याख्या, 4-अ 3 खाणकाम पद्धती, 4-अ 4 खाणकामावर परिणाम करणारे घटक, 4-अ 5 खाणकाम व खाणींच्या समस्या, 4-अ 6 खाण समस्यांवरील उपाय, 4-ब खनिज संसाधने, 4-ब-1 व्याख्या, 4-ब-2 खनिज संसाधनाचे महत्त्व, 4-ब-3 भारतातील खनिज संपत्तीचे महत्त्व, 4-ब-4 खनिज संपत्तीची वैशिष्ट्ये, 4-ब-5 खनिज संसाधनाचे फायदे, 4-ब-6 खनिज संसाधनांचे उपयोग, 4-ब-7 खनिज संसाधनांचे संवर्धन, 4-ब-8 खनिजांचे प्रकार महत्त्व व उपयोग, जागतिक वितरण, 1) अशुद्ध लोह, 2) मॅगनीज, 3) बॉक्साईट, 4) तांबे, 5) जस्त व शिसे, 6) टंगस्टन, 7) निकेले, 8) क्रोमियम, 9) टिन, 10) अभ्रक, 11) गंधक, 12) थोरियम, 13) युरेनियम, 14) भारतातील मौल्यवान धातू खनिजे- सोने, चांदी, हिरे इ. 15) भारतातील महत्वाची अधातू खजीने- चुनखडी, डोलामाईन, जिप्सम इत्यादी.
  5. उर्जा संसाधने : 5.1 प्रस्तावना, 5.2 व्याख्या, 5.3 ऊर्जा साधनांचे महत्व, 5.4 ऊर्जा साधनांचे वर्गीकरण, 5.5 ऊर्जा साधनांचे प्रकार, 5.5 अ) पारंपारिक ऊर्जा साधने, 5.5 अ 1) दगडी कोळसा- उपयोग, निर्मिती, प्रकार, जागतिक वितरण व उत्पादन आणि व्यापार, 5.5 अ 2) खनिज तेल-महत्व, निर्मिती, उपयोग, जागतिक वितरण व उत्पादन आणि व्यापार, 5.5 अ 3) नैसर्गिक वायू- महत्व व उपयोग, जागतिक वितरण व उत्पादन, 5.5 ब) अपारंपारिक ऊर्जा साधने- 1) वीजेचे महत्त्व, 2) वीजशक्तीचे वर्गीकरण, 3) औष्णिक ऊर्जा, 4) अणु विद्युत शक्ती, 5) जलविद्युत शक्ती : महत्व, जलविद्युत निर्मितीस आवश्यक घटक, जागतिक वितरण व उत्पादन, 6) सौरशक्ती – व्याख्या, पद्धती, मर्यादा, उपयोग, तंत्रज्ञान व उपकरणे, वितरण, 7) पवनशक्ती – महत्व व उपयोग, उत्पादक देश, 8) भू औष्णिक ऊर्जा – स्त्रोत व उत्पादन, 9) सागरी लाटांची शक्ती, 10) जैविक ऊर्जा – महत्व, फायदे, वितरण, 11) नागरी व औद्योगिक कचरापासून निर्मित ऊर्जा, 12) ऊर्जा संकट व ऊर्जा संधारण
  6. साधन संपदेचे नियोजन : 6.1 साधन संपदा नियोजन संकल्पना, 6.2 साधन संपदा नियोजनाची गरज, 6.3 भारतातील साधन संपदा नियोजन

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “साधनसंपदा भूगोल”
Shopping cart