Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

भारतीय राज्यघटना (भाग 1)

Indian Constitution (Part 1)

Rs.550.00

भारतीय राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी भारतात 100 – 125 वर्षे ब्रिटिशांचे अधिराज्य होते. सन 1857 च्या स्वातंत्र्य-युद्धापासून 1947 पर्यंत भारतीयांना ब्रिटिश सत्तेशी संघर्ष करावा लागला. या स्वातंत्र्य लढ्याची एक प्रदीर्घ परंपरा भारताला लाभलेली आहे. भारताची आज जी प्रचलित राज्यघटना आहे तिच्यावर ब्रिटिश राजवटीचा प्रभाव पडलेला दिसतो. ब्रिटिश राजवटीत जे विविध स्वरूपाचे कायदे, प्रशासकीय कायदे, योजना व सुधारणा निर्माण करण्यात आल्या त्यांचा प्रभाव भारतीय संविधानावर झालेला दिसतो. 26 नोहेंबर 1949 रोजी स्वतंत्र भारताच्या घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. या घटनेवरही भारताच्या आधुनिक इतिहासाचा परिणाम अपरिहार्यपणे घडून आला आहे.

प्रस्तुत ग्रंथ हा युजीसी पॅटर्नचा अवलंब करून तयार करण्यात आला. ग्रंथाची भाषा सहज समजेल अशी आहे. ग्रंथात अनेक मुद्यांचा उहापोह करण्यात आलेला आहे.

Bhartiya Rajghatna (Bhag 1)

 1. ऐतिहासिक पार्श्वभूमी : प्रस्तावना, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी, भारतीय प्रशासनाची उत्क्रांती
 2. घटना समितीची निर्मिती : प्रस्तावना, त्रिमंत्री समितीच्या घटना परिषदेच्याबाबत सूचना, घटना समितीचा प्रस्ताव, मसुदासमिती, संविधान समितीची स्थापना, घटना समितीची निर्मिती
 3. भारतीय राज्यघटनेची उगमस्थाने/स्त्रोत/आधार/आधारस्थान : प्रस्तावना, भारतीय संविधानाच्या स्त्रोताबाबत, डॉ.आंबेडकरांचे विचार, स्वातंत्र्य, आंदोलन, स्वातंत्र्यपूर्व काळातील शासन सुधारणा कायदे
 4. भारतीय घटनेचा सरनामा/उद्देशपत्रिका : प्रस्तावना, अर्थ उद्देश पत्रिका, सरनामा आणि त्यातील तत्त्वज्ञान, भारताचे संविधान, घटनेचा वैचारिक आधार, राज्यघटनेचे उगमस्थान, राज्य व्यवस्थेचे स्वरुप
 5. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये : प्रस्तावना, राज्यघटनेची ध्येय आणि उद्दिष्ट्ये, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये
 6. मूलभूत अधिकार : प्रस्तावना, पार्श्वभूमी, भारतीय मूलभूत अधिकारांचा इतिहास, भारतातील हक्कांचा विकास, मूलभूत अधिकार म्हणजे काय?, मूलभूत अधिकारांचा अर्थ, व्याख्या, आवश्यकता
 7. मूलभूत कर्तव्ये : प्रस्तावना, अर्थ, स्वरूप, नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, तरतुदीमधील उणिवा, मूलभूत अधिकार व कर्तव्ये यांचा परस्परसंबंध, टीका, आक्षेप, परीक्षण, महत्त्व.
 8. मार्गदर्शन तत्त्वे / नितिदर्शक तत्त्वे : प्रस्तावना, अर्थ, मार्गदर्शक तत्त्वांची निर्मिती, उगमस्थाने, आधार
 9. केंद्र – राज्य संबंध : प्रस्तावना, भारतीय राज्य हे संघराज्य आहे काय?, संघराज्य, भारत राज्यांचा संघ
 10. केंद्र सरकार – भारताचे राष्ट्रपती : प्रस्तावना, घटनात्मक प्रमुख, नामधारी कार्यकारी प्रमुख, राष्ट्रपती भवन
 11. केंद्र सरकार – उपराष्ट्रपती : प्रस्तावना, पात्रता, सूचक, अनुमोदक, अनामत रक्कम, निवडणूक कार्यक्रम
 12. केंद्र सरकार – भारताचा पंतप्रधान : प्रस्तावना, शासनाचा वास्तविक नेता, महत्त्वाच्या तरतुदी, पात्रता
 13. पंतप्रधानाचे कार्यालय : प्रस्तावना, पूर्वेइतिहास, कार्यालयाची रचना
 14. केंद्रीय मंत्रिमंडळ : प्रस्तावना, घटनात्मक स्थान, संविधानिक तरतुदी, पंतप्रधान, निर्मिती/नियुक्ती
 15. भारतीय संसद : प्रस्तावना, स्वास्थ्य, रचना, वेतन/भत्ते, अधिवेशन, विशेषाधिकार, अविश्वासाचा ठराव
 16. भारतीय संसद – लोकसभा : प्रस्तावना, स्वरूप, रचना, सीमा निर्धारण मंडळ, पात्रता, अपात्रता
 17. भारतीय संसद – राज्यसभा : प्रस्तावना, रचना, पदाधिकारी, सभापती, अधिकार / कार्ये, उपसभापती
 18. संसदेतील समिती पद्धती : प्रस्तावना, आवश्यकता, कॅबिनेट व मंत्रिमंडळ, संसदीय समित्या म्हणजे काय?
 19. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालय : प्रस्तावना, कॅबिनेट सचिवाचा विकास, अंतर्गत संघटन, प्रमुख कार्ये
 20. घटक राज्याचे विधिमंडळ/कार्यकारी मंडळ : प्रस्तावना, घटक राज्ये व केंद्रशासित प्रदेश
 21. घटक राज्याचे कार्यकारी मंडळ – राज्यपाल : प्रस्तावना, राज्याचा घटनात्मक प्रमुख, घटनात्मक तरतूद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय राज्यघटना (भाग 1)”
Shopping cart