Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

विचार आणि विचारवंत

स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकीय विचारवंत (भाग 3)

Post-Independence Indian Political Thinkers (Part 3)

Rs.350.00

Swatantryottar Bharatiya Rajkiya Vicharwant (Bhag 3)

  1. डॉ.राजेंद्र प्रसाद : चरित्र, राजकीय विचार, मिठाचे सत्याग्रहाबद्दल विचार, वैयक्तिक सत्याग्रहाबद्दल, स्वराज्य पार्टीचा जन्मसंबंधी विचार, गांधी सेवा संघ याबद्दल विचार, दांडी यात्रेसंबंधी विचार, 1942 चे तूफानी दिवसाबद्दल विचार, 1946 च्या घोषणेबद्दल विचार, पंजा हत्त्याकांडाबद्दल विचार, वंगभंग विषयी विचार, खादी प्रचार कार्याबाबत विचार, सामाजिक सुधारणाबाबत विचार, हरिजनासंबंधी विचार, मूल्यमापन.
  2. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन : चरित्र-ग्रंथ संपदा, स्वातंत्र्योतर कामगिरी, धर्माचा अभ्यास, भारतीय राजदूत, विदेशातील दिग्विजय, घरकूलात, अध्यापनाचे क्षेत्रात, उपराष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती, अखेरचे पर्व, शिक्षण-शिक्षणाचा अर्थ, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन म्हैसूर विद्यापीठात, कलकत्ता विद्यापीठात, आंध्रविद्यापीठात कुलपती, हिंदू विद्यापीठात कुलपती.
  3. सरदार वल्लभभाई पटेल : चरित्र, सरदार ही पदवी, सरदार पटेल स्वातंत्र्य सेनानी, सरदार वल्लभभाई पटेल यांची भारताच्या विभाजनात भूमिका, संस्थानिकांचे एकीकरणाबद्दल विचार, एका सरदारची आणखी आवश्यकता, पेच प्रसंग वाढला, फाळणीच्या दिशेने, महासंहार, प्रतिक्रिया, काळजी आणि देखभाल, मूल्यमापन.
  4. लाल बहादूर शास्त्री : चरित्र, शास्त्रीजीचे जनसेवा व्रत, लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान, शास्त्रीजीची चौफेर वाटचाल, शास्त्री समवेत युध्दाच्या सावल्या, पाकिस्तानवर सरशी, ताश्कंदची तयारी, ताश्कंद करार, मूल्यमापन.
  5. इंदिरा गांधी : चरित्र, इंदिरा गांधी यांचे राजकिय विचार, भारतीय लोकशाही, बँकांचे राष्ट्रीयकरण, आणिबाणी, अणूशक्ति, काश्मीर, वीस कलमी कार्यक्रम यासंबंधी विचार, इंदिरा गांधीचे किंमती, विकास आणि सामाजिक न्याय, शिक्षणासंबंधी, भारतीय महिला, मागासलेल्या संबंधी विचार, जातीयतेचे विषयाबद्दल विचार, मूल्यमापन.
  6. यशवंतराव चव्हाण : चरित्र, श्री.यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय विचार, लोकशाहीसंबंधी विचार, विकेंद्रीकरणाबद्दल, समाजवादाविषयी, शेती संबंधी विचार, शैक्षणिक, अस्पृश्यतेबद्दल विचार, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, मूल्यमापन.
  7. श्री. अटल बिहारी वाजपेयी : चरित्र – ग्रंथ संपदा, भारतीय संस्कृती, डॉ.शामा प्रसाद मुखर्जीचे मौल्यवान योगदान, काश्मीर समस्या, भारतीयीकरण, राज्याच्या भाषेचे धोरण/नीती, सिमला करार, जम्मू-काश्मीर कलम 370, भारताचे परराष्ट्र धोरण, सेक्युलरवादाचा भारतीय दृष्टिकोन, आमच्या धोरणाचे प्रमुख मुद्दे, भारत परमाणू क्षमता संपन्न, लोकपाल विधेयकाची मंजूरी, देशाचे स्थितीतबद्दल कसा होईल, काश्मीरची स्थिती बदलेल, पोखरण वेळेची मागणी होती, संसदेवर हल्ला राष्ट्राला आव्हान, सार्क शिखर संम्मेलन, सार्क परिषदेने अनेक भ्रम दूर केलेे.
  8. डॉॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम : चरित्र, नेतृत्व, डॉ. अब्दुल कलाम यांची जीवनशैली, माझ्या जुन्या आठवणीतील मानवतावादी, स्वप्नद्रष्टा, जगन्मित्र, लोक मानसातील प्रतिमा, व्यक्तिमत्वाचे विकसन, यशोगाथा-त्रिशूल, पृथ्वी, आकाश, नाग, अग्नी, प्रयोगशाळा निर्मिती, पोखरण येथील अणूस्फोट – शक्ति, ब्राम्होस, संरक्षण संशोधन आणि विकास व्यवस्था-इलेक्ट्रॉनिक्स-इलेक्ट्रॉनिक अँड रडार डेव्हलमेंट एस्टाब्लिशमेंट, डिफेन्स इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॉब्लिशमेंट, नौदल यंत्रणा-नेव्हल फिजिकल, मानव संसंधान, प्रमुख शिक्षण, औद्योगिकरणाची कल्पना 2020, भारताची आवश्यकता तसेच मूळ क्षमता, भारतीय शेतीला आव्हान, भारताचे पदार्थ साहित्य, रासायनिक उद्योग, जैववैविध्य आणि राष्ट्रीय संपत्ती, भविष्यातील निर्माण कार्य, सेवा क्षेत्र, सर्वाकरिता आरोग्य, यशाकरिता आवश्यक व्यवस्था.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकीय विचारवंत (भाग 3)”
Shopping cart