Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

अमेरिका आणि चीन : शासन आणि राजकारण

Government and Politics of America and China

Rs.275.00

प्रस्तुत ग्रंथात अमेरिका आणि चीन या देशातील शासन-प्रशासन आणि राजकारणाची अद्ययावत माहिती देण्यात आली आहे.

अमेरिका या देशासंबंधी माहितीत अमेरिकेचे संविधान, अमेरिकेचे शासन आणि प्रशासन, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळांची रचना, अधिकार आणि भूमिका, राज्यसरकारे, विविध पक्ष व त्यांच्या भूमिका, हितसंबंधी गट व सामाजिक चळवळी तसेच प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका वगैरे बाबींचा समावेश असून अभ्यासकांना महत्वपूर्ण ठरेल.

चीन या देशासंबंधी माहितीत चीनचे संविधान, घटनात्मक हक्क व कर्तव्ये, शासन आणि प्रशासन, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळांची रचना, अधिकार आणि भूमिका, चीनमधील प्रमुख राजकीय पक्ष, प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका या बाबींचा यथायोग्य समावेश केलेला आहे.चीनमध्ये माओ-त्से-तुंग नंतरच्या काळात मोठे बदल झाले असून चीनसाठी ते राजकीयच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या फार मूलभूत आणि महत्वाचे ठरले आहेत.

America Aani Chinche Shasan Aani Rajkaran

  1. अमेरिकेचे संविधान : 1) संविधानाचे स्वरूप, 2) ऐतिहासिक पार्श्वभूमी, 3) संविधानाची वैशिष्ट्ये, 4) मूलभूत हक्क, 5) संघराज्य.
  2. अमेरिकेचे शासन आणि प्रशासन : अमेरिकन कायदेमंडळ, 1) सिनेट-रचना, अधिकार व भूमिका, 2) प्रतिनिधीगृह-रचना, अधिकार व भूमिका, 3) प्रशासकीय सेवा. अमेरिकन कार्यकारी मंडळ – 1) अध्यक्ष-निवड, अधिकार, स्थान व भूमिका, 2) मंत्रिमंडळ-निवड, अधिकार व कार्ये, 3) राज्यसरकारे-राज्यपाल, राज्यविधिमंडळ. अमेरिकन न्यायमंडळ – 1) सर्वोच्च न्यायालय-रचना, अधिकार, 2) न्यायालयाचे अधिकारक्षेत्र व न्यायिक पुनर्विलोकन, 3) कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ संबंध.
  3. राजकीय पक्ष व अमेरिकन पक्षपद्धती : 1) राजकीय पक्ष-प्रकार, कार्य, भूमिका, 2) हितसंबंधी गट व सामाजिक चळवळी, 3) प्रसारमाध्यमे व त्यांची भूमिका.
  4. चीनचे संविधान : 1) संविधानाचे स्वरूप, 2) ऐतिहासिक पार्श्वभूमी, 3) संविधानाची वैशिष्ट्ये व दुरुस्ती प्रक्रिया, 4) घटनात्मक हक्क व कर्तव्ये
  5. चीनचे शासन आणि प्रशासन : 1) चीनचे कायदे मंडळ-रचना, कार्य व भूमिका, 2) चीनचे कार्यकारी मंडळ-रचना, कार्य व भूमिका, 3) चीनची न्यायव्यवस्था-रचना, कार्य व भूमिका.
  6. राजकीय पक्ष आणि चीनमधील पक्षपद्धती : 1) चीनमधील राजकीय पक्ष-ऐतिहासिक पार्श्वभूमी, 2) हितसंबंधी गट आणि सामाजिक चळवळी, 3) चीनमधील राजकीय पक्ष-साम्यवादी पक्ष, डेमोक्रॅटिक लिग इन चायना, कम्युनिष्ट पार्टी ऑफ चायना, चायना असोसिएशन फॉर प्रमोटिंग डेमॉक्रसी.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अमेरिका आणि चीन : शासन आणि राजकारण”
Shopping cart