Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

राज्यशास्त्र

कार्मिक प्रशासन

Personnel Administration

Rs.150.00

Karmik Prashasan

  1. कार्मिक (सेवक) प्रशासन : 1.1 प्रस्तावना, 1.2 अर्थ व व्याख्या, 1.3 कर्मचारी प्रशासनाचे महत्व, 1.4 नागरी सेवा, 1.5 नागरी सेवा, कर्मचारी प्रशासन, नोकरशाही : अर्थ व आशय, 1.5.1 नागरी सेवेचा इतिहास, 1.5.2 नागरी सेवा आणि भारतीय संविधान, 1.5.3 नागरी सेवेचा अर्थ व महत्व, 1.5.4 नागरी सेवेचे वैशिष्टे, 1.5.5 नागरी सेवेचे कार्य/महत्व, 1.6 सेवक भरती, 1.6.1 भरतीचा अर्थ, 1.6.2 भरतीचे समकालीन महत्व, 1.6.3 सेवा प्रवेशाच्या पध्दती, 1.6.4 सकारात्मक सेवा प्रवेश, 1.6.5 नकारात्मक सेवा प्रवेश, 1.6.6 भरतीचे इतर महत्व, 1.6.7 भरतीच्या पद्धती काही महत्त्वपूर्ण विचार, 1.6.8 पात्रता निर्धारित करणारे घटक, 1.6.9 भरती व्यवस्था : काही अन्य संदर्भ, 1.7 मुलाखत, 1.8 संघ लोकसेवा आयोग, 1.8.1 संघलोकसेवा आयोगाचे कार्ये व अधिकार 1.8.2 केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे बदलते नवे स्वरूप, 1.8.3 महाराष्ट्र लोकसेवा आयोग, 1.8.4 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कार्ये, 1.8.5 कर्मचारी निवड आयोग (स्टॉफ चयन आयोग), 1.8.6 कर्मचारी निवड आयोगाचे कार्ये, 1.8.7 परीक्षण
  2. प्रशिक्षण : 2.1 प्रस्तावना, 2.1.1 प्रशिक्षणाचा अर्थ, 2.1.2 व्याख्या, 2.1.3 प्रशिक्षणाचे उद्दिष्टे, 2.2 प्रशिक्षणाचे महत्व, 2.2.1 प्रशिक्षण : काही महत्वपूर्ण संदर्भ, 2.2.2 प्रशिक्षण : लाभ व महत्त्व, 2.2.3 प्रशिक्षणाचे गुण, 2.3 प्रकार, 2.3.1 औपचारिक प्रशिक्षण, 2.3.2 अनौपचारिक प्रशिक्षण, 2.3.3 प्रवेश पूर्व प्रशिक्षण, 2.3.4 सेवा कालिन प्रशिक्षण, 2.3.5 प्रवेशोत्तर प्रशिक्षण, 2.3.6 अभिमुखीकरण/दिशानिर्देशक, 2.3.7 उजळणी प्रशिक्षण, 2.4 भारतातील प्रशिक्षण पध्दत/केंद्र, 2.4.1 भारतात प्रशिक्षणाची पध्दत : विस्तृत चर्चा, 2.4.2 सनदी सेवकांसाठी महत्वाचे प्रशिक्षण केंद्र
  3. मालक-सेवक संबंध : 3.1 प्रस्तावना, 3.1.1 मालक-सेवक संबंधाचा अर्थ, 3.1.2 संघटनेचा अधिकार, 3.1.3 संघटना बनविण्याचा अधिकार, 3.1.4 संघटना : मालक-सेवक संबंध, 3.2 संपाचा अधिकार, 3.3 प्रशासकीय निवाडा किंवा प्रशासकीय न्यायाधिकरण, 3.3.1 प्रशासकीय न्यायाधिकरणाचा अर्थ, 3.3.2 मालक-सेवक संबंध, 3.4 संघटना बनविण्याची प्रक्रिया, 3.4.1 कर्मचारी वर्ग संघटनेचा हेतू 3.4.2 कर्मचारी वर्ग संघटनेचे प्रकार, 3.5 वाटाघाटी यंत्रणा, 3.6 व्हिटले कौन्सिल, 3.6.1 कौन्सिलचे उद्दिष्टे, 3.6.2 कौन्सिलची कार्ये, 3.7 सेवानिवृत्ती, 3.7.1 सेवानिवृत्त हेतू/उद्दीष्टे, 3.7.2 प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशी, 3.7.3 सेवा निवृत्ती वा पेंशन, 3.7.4 सेवानिवृत्ती : काही महत्वपूर्ण संदर्भ, 3.8 भारतात सरकारी कर्मचार्‍ंयाना आचारसंहिता, 3.8.1 आंतरराष्ट्रीय नागरी सेवक -वर्तवणूक आचार संहिता 3.9 राजकीय तटस्थता, 3.9.1 अर्थ, 3.9.2 भारतातील सनदी सेवकांची राजकीय तटस्थतता, 3.10 राज्यघटना, आरक्षण: विविध मतप्रवाह
  4. प्रशासकीय उत्तरदायित्व : 4.1 प्रस्तावना, 4.1.1 प्रशासन उत्तरदायित्वाची संकल्पना, 4.1.2 प्रशासकीय जबाबदारी व उत्तरदायित्व : काही मुद्दे, 4.2 विधिमंडळाचे प्रशासनावरील नियंत्रण, 4.2.1 विधिमंडळाचे प्रशासनावर नियंत्रण : काही मुद्दे 4.2.2 विधिमंडळाचे प्रशासनावरील नियंत्रणाचे मार्ग वा साधने, 4.3 कार्यकारी मंडळाचे प्रशासनावरील नियंत्रण, 4.4 न्याय मंडळाचे प्रशासनावरील नियंत्रण व न्यायिक नियंत्रणाचे मार्ग वा साधने, 4.4.1 न्याय मंडळाचे नियंत्रण ः काही महत्त्वपूर्ण विचार 4.4.2 न्यायिक नियंत्रणाच्या पद्धती वा मार्ग 4.5.3 व्यादेश, 4.5 प्रशासनावरील जनतेचे नियंत्रण

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कार्मिक प्रशासन”
Shopping cart