Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सिद्धांत / विचारप्रणाली / चळवळी

महाराष्ट्रातील चळवळी सामाजिक व राजकीय

The Social and Political Movement of Maharashtra

Rs.250.00

Maharashtratil Chalwali Samajik V Rajkiya

 1. सत्यशोधक चळवळ : सत्यशोधक चळवळीचा उदय, सत्यशोधक समाजाची तत्त्वे, 1873 ते 1890 चा कालखंड, 1890 ते 1910 चा कालखंड, 1911 नंतरचा तिसरा टप्पा, मुस्लिम सत्यशोधक चळवळ (समाज पार्श्वभूमी), ब्रिटिशांच्या आगमनाचा महाराष्ट्रावरील परिणाम व महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी, मुस्लिम सत्यशोधक समाजाची उद्दिष्टे व कार्य, मुस्लिम सत्यशोधक चळवळः हमीद दलवाईंचे कार्य, मूल्यमापन, महत्त्व.
 2. दलित चळवळ : उदय, विकास, कारणे, शिक्षणाचा प्रभाव, परिणाम, वर्गीकरण, महाडचा सत्याग्रह, दलित पँथरची चळवळ, नामांतर चळवळ, मूल्यमापन महत्त्व.
 3. संयुक्त महाराष्ट्र चळवळ : प्रस्तावना, पार्श्वभूमी, वैशिष्ट्ये, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, समिती, परिणाम, मराठ्यांचे लोकसंख्येत प्राबल्य.
 4. आदिवासी चळवळ : उदय, महाराष्ट्रातील आदिवासी, वैशिष्ट्ये, व्याख्या, स्वरूप,पैलू, अतिमागास आदिवासी, प्रयत्न, अडचणी, समस्या निर्मितीची कारणे, आरोग्यविषयक वर्गीकरण, प्रकार, संघर्ष, चळवळी, संथाळाची चळवळ, बिरसा मुंडा चळवळ, भिल्ल चळवळ, निष्कर्ष, महत्त्व.
 5. सामाजिक चळवळ : प्रस्तावना, अर्थ, आधारभूत घटक, वैशिष्ट्ये, इतिहास, समूहाची सुदृढता, अवस्था, कारणे, प्रकार, महत्त्व.
 6. सहकार चळवळ : प्रस्तावना, पार्श्वभूमी, अर्थ, व्याख्या, उद्दिष्टे/तत्त्वे, गरज, उदय, स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळ, विकास, समस्या, भवितव्य, गुणदोष, उपाययोजना.
 7. शेतकरी चळवळ : प्रस्तावना, उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, आर्थिक परिस्थिती, शेतकर्‍यांची परिस्थिती, पार्श्वभूमी, शेतकरी संघटना, स्थापना, वैचारिक भूमिका, विचारधारा, समाजसुधारकांची कार्ये, सार्वजनिक सभांचे काम/कार्य, पेशवाईतील शेतकर्‍यांच्या हाल-अपेष्टा, सुधारणा, संघटनेचे कार्य व आंदोलन, 1857 चा शेतकरी उठाव, उठावाचे स्वरूप, श्रमिक संघटनेची चळवळ, मागासलेपणाची कारणे, समस्या, बदलती भूमिका, परिणाम,उपाय, मूल्यमापन.
 8. कामगार चळवळ : प्रस्तावना, पार्श्वभूमी, ऐतिहासिक पार्श्वभूमी, आढावा, विकास, उद्दिष्टे, उदय/विकास, दृष्टिकोन, वाटचाल, कामगार संघटना, असंघटित कामगार क्षेत्र, कामगार संघटना, खानदेशातील कामगार चळवळ, दृष्टिकोन, प्रकार, अडचणी, आव्हाने, उपाय, भवितव्य, मूल्यमापन, निष्कर्ष.
 9. महिला चळवळ : प्रस्तावना, स्थान, स्त्री स्वातंत्र्यांची गरज, उद्देश, स्वरूप, आढावा, महिला संघटना, उद्धाराचा कालखंड, स्त्री सुधारणावादी कारणे, स्त्रीवादी संघटना, स्त्रियांची चळवळ, संकल्पना, सुरवात, स्वरूप, कार्य, मूलश्रुती, मागण्या, आव्हाने, उपाय, मूल्यमापन.
 10. विद्यार्थ्यांच्या चळवळी : प्रस्तावना, प्रकार, स्वातंत्र्यपूर्व काळातील चळवळ, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चळवळ, श्री. आमटे यांचे कार्य, उद्दिष्टे, विद्यार्थी संघटना उदय, राष्ट्रीय सेवा योजनेची कार्ये, शिबिराची दैनंदिनी, छात्रभारती चळवळ, तत्त्वे, उद्दिष्टे, विद्यार्थी परिषद, कार्ये, नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया, कार्य, स्वरूप, नामांतर आंदोलन, शिक्षकांची आंदोलने.
 11. नक्षलवादी चळवळ : प्रस्तावना, तत्त्वे, वैशिष्ट्ये, चळवळ
 12. भ्रष्टाचारविरोधी चळवळ : प्रस्तावना, अर्थ, स्वरूप, कारणे, आढावा, उपाययोजना.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “महाराष्ट्रातील चळवळी सामाजिक व राजकीय”
Shopping cart