Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

विचार आणि विचारवंत

आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 2)

Modern Indian Political Thought (Part 2)

Rs.450.00

Adhunik Bhartiya Rajkiya Vicharvant (Bhag 2)

  1. श्री. रविंद्रनाथ टागोर : चरित्र, श्री.रविंद्रनाथ टागोर यांचे राजकीय, राष्ट्रसंकल्पना संबंधी विचार, राजकिय परिवर्तनाचे सिध्दांत आणि साधन याबद्दल विचार, राज्याबाबतीत, आध्यात्मिक मानतावादाविषयींचे, सामाजिक, आदर्श समाज, इतिहास दर्शनसंबंधी विचार, मूल्यमापन.
  2. महात्मा गांधी : चरित्र, गांधीजीचे राजकीय विचार, गांधीवाद, गांधीजीचे सत्य व अहिंसेसंबंधी विचार, अहिंसा, अहिंसा तत्वाची वैशिष्ट्ये, अहिंसेचे प्रकार, गांधीजीचे सत्याग्रहासंबंधी विचार, साम्यवाद, गांधी प्रणित समाजवाद दोष, गांधीजीचे आर्थिक, सामाजिक, शिक्षण विचार, मूल्यमापन.
  3. श्री. विनोबा भावे : चरित्र, विनोबांचे राजकीय विचार, विनोबांचे राज्यासंबंधी विचार, विनोबांचे लोकशाही संबंधी विचार, विनोबाचे सर्वोदयासंबंधी विचार, आचार्य विनोबा भावे यांचे क्रांतीकारी मार्ग, भूदान यज्ञाचे स्वरुप, आणिबाणी, धर्मासंबंधी याविषयक विचार, राजकीय विचारांना विनोबांची देणगी, परिक्षण.
  4. जयप्रकाश नारायण : चरित्र, राजकीय विचार, सर्वोदय आणि भारतीय राजनितीची पुनर्रचना, सर्वोदयाची संकल्पना, समाजवाद, क्रांती, पंचायत, शिक्षण व काँग्रेस सोडण्यामागील विचार, मूल्यमापन.
  5. श्री.राममनोहर लोहिया : चरित्र-ग्रंथ संपदा, डॉ.राम मनोहर लोहिया यांचे राजकीय, राज्यासंबंधी , स्वातंत्र्य संकल्पनाबाबत, प्रजासत्ताक पध्दती बद्दल, समता संकल्पनाबाबत, समाजवादासंबंधी, इतिहास चक्राबाबत, भांडवलशाही संबंधी, जातीयवादाविषयी, भाषावादावर विचार, डॉ. लोहिया यांचे महत्त्व, मूल्यमापन.
  6. पंडीत जवाहरलाल नेहरु : चरित्र-ग्रंथरचना, पंडीत नेहरुवरील प्रभाव, राजकीय विचार, लोकशाही किंवा लोकतंत्र,गटनिरपेक्षता, धर्मनिरपेक्षता, युध्द आणि विचार, परराष्ट्रीय धोरणाबाबत विचार, मूल्यमापन.
  7. डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : चरित्र, ग्रंथरचना, राजकिय विचार, लोकशाही, सांसदीय लोकशाहीच्या यशासाठी आवश्यक घटक, डॉ.आंबेडकर यांचे अस्पृश्यतेसंबंधी, समाजवाद, साम्यवाद, घटनावाद, आर्थिक, धार्मिक, सामाजिक, राजकीय विषयीचे विचार, मूल्यमापन.
  8. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर : चरित्र, श्री.सावरकरांचे भारतीय इतिहास मीमांसाबद्दल विचार, श्री.सावरकर यांचे राजकीय विचार, हिंदूत्त्वाचा सिध्दांत, श्री.सावरकरांची स्वातंत्र्यासंबंधी, सशस्त्रक्रांतीसंबंधी, सैन्निकीकरणाबाबत विचार, सावरकरांचे सामाजिक विचार, मूल्यमापन.
  9. बॅ. महंमदअली जीना : चरित्र, जीना यांचे राजकीय विचार, बॅ. जीनांचे स्वशासनासंबंधी विचार, चौदा कलमी मागण्या, उदारमतवाद, राष्ट्रवाद, द्विराष्ट्रवाद, वैचारिक संधीकाल, सामाजिक विचार, मूल्यमापन.
  10. डॉ.महंमद इकबाल : चरित्र, डॉ.महंमद इकबाल यांच्या राजकीय तत्त्वज्ञानाची आध्यात्मिक बैठक, डॉ.इकबाल यांचे राजकीय, सामाजिक विचार, डॉ.इकबाल यांचे योगदान
  11. सर सय्यद अहमद खाँ : चरित्र, सर सय्यद अहमद खाँ यांचे राजकीय विचार, राजकीय विचारांचे आधार सर सय्यद अहमद खाँ यांचे राजकीय संघटनेची स्थापना, मूल्यमापन.
  12. मौलाना अब्दूल कलाम आझाद : चरित्र, मौलाना अब्दूल कलाम आझाद यांचे राजकिय विचार – मुस्लीम लीगचे विरोधक, हिंदू-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते, लोकशाही, धर्मासंबंधी विचार, मूल्यमापन.
  13. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले : चरित्र-महात्मा फुले यांची ग्रंथ संपदा, तत्कालीन परिस्थिती, महात्मा जोतीराव फुले यांचे धर्मविषयक, राजकीय सत्तेविषयक, सत्यशोधक समाजविषयी कार्याचे महत्व, सामाजिक, शिक्षण विषयक विचार, महात्मा जोतीराव फुले यांचे कार्याचे व विचारांचे महत्त्व,मूल्यमापन.
  14. आचार्य नरेंद्र देव : चरित्र – शिक्षण, कार्य, राजकीय विचार, मार्क्सवादासंबंधी विचार, आचार्य नरेंद्रदेव आणि महात्मा गांधी, विचारांचे तात्त्वीक आधार, राष्ट्रवादी विचार, विचार विश्व, धर्म विषयक, समाजवादी विचार, इतिहासाबद्दल विचार, क्रांतीविषयी विचार, संस्कृतीबद्दल विचार, मूल्यमापन.
  15. पंडित दीन दयाल उपाध्याय : चरित्र, राजकीय विचार, एकात्म मानववाद याविषयी विचार, राष्ट्रीयता आणि संस्कृती विषयी विचार, राष्ट्र जीवनाचे दिशा या बद्दल विचार, राष्ट्र आणि राज्यासंबंधी विचार, समन्वयवादी मानववादी याबद्दल विचार, पंडित दीन दयाल उपाध्याय यांनी दिलेले संदेश, मूल्यमापन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आधुनिक भारतीय राजकीय विचारवंत (भाग 2)”
Shopping cart