Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

इतिहास

भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने

 • ISBN: 9789395596190
 • Bharatiya Swatantrya Chalvalichi Suvarnapane
 • Published : December 2022
 • Book Language : Marathi
 • Edition : First
 • Format : Paperback
 • Pages : 214
 • Category:
 • Download Book Ebook Link

Rs.325.00

‌‘भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने’ या ग्रंथात विविध जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, आदिवासी बंधू-भगिनींचे भारतीय स्वातंत्र्यासाठीचे, योगदान आझाद हिंद फौजेतील कार्य, विविध जिल्ह्यातील स्त्रियांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान, स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानपत्रांचे योगदान, सविनय कायदेभंग चळवळीतील सर्वसामान्यांचे विविध प्रकारचे योगदान, राष्ट्रवादी विचारसरणीचे वृत्तपत्रे, हैदराबाद मुक्ती आंदोलनातील विविध बंधू-भगिनींचे योगदान, भारतीय स्वातंत्र्य चळवळ व तत्कालीन उद्योजक, पूज्य साने गुरुजींचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल पोवाडे, समर गीते, क्रांतिकारी चळवळी, गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतलेल्या व हयात असलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची मुलाखत, हिंदी साहित्याचे स्वातंत्र्य चळवळीशी असलेले नाते अशा स्वरूपाचे विविध संशोधनात्मक लेख समाविष्ट आहेत. या लेखांमध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीची अनेक टप्पे शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडले गेलेले आहेत. हैदराबाद मुक्ती आंदोलनाच्या बाबतीत निजामाची सत्ता, निजाम ब्रिटिश सरकारला अनुकूल असणे, स्थानिक लोकांना निजामी शासन अवजड वाटणे, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली हैद्राबाद मुक्ती आंदोलन सुरू ठेवणे, हैदराबाद संस्थान भारतात समाविष्ट करण्याचा त्यांचा हेतू असणे, हे आंदोलन सर्वधर्मसमभावी असणे असे वैशिष्ट्यपूर्ण लेख यात आहेत. गोवा मुक्ती आंदोलनाचाही पैलू मुलाखतीतून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.

Bharatiya Swatantrya Chalvalichi Suvarnapane

 1. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नाशिक जिल्ह्यातील निवडक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान – श्री. भरत केवळ आहेर, प्रा. डॉ. संजय यशवंत गवळी
 2. भारतातील आदिवासी जमातीचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान – डॉ. आजिनाथ नानाराव जिवरग
 3. आझाद हिंद सेनेत यावल तालुक्याचे योगदान आणि भारतीय स्वातंत्र्याची पहाट 28 – डॉ. अनिल साहेबराव पाटील
 4. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांचे योगदान – डॉ. छाया भास्कर भोज
 5. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानपत्रांचे योगदान – डॉ. चित्रा सुकदेव पाटील
 6. ब्रिटिशकालीन खानदेशातील भिल्ल एजन्सीची भूमिका – डॉ. डी. एल. पावरा
 7. सविनय कायदेभंग चळवळीत धरणगाव येथील जनसामान्यांचा सहभाग – प्रा. डॉ. दिनेश रामदास महाजन
 8. पाचोरा येथील हुतात्मा स्मारकाचा इतिहास – प्रा. डॉ. जगन्नाथ देवराम गोपाळ
 9. राष्ट्रवादी विचारसरणीचे विदर्भातील वृत्तपत्रे (टिळक युग) – डॉ. नामदेव वामनराव ढाले
 10. स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांचे कार्य – डॉ. प्रतिभा दीपक सूर्यवंशी
 11. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात स्त्रियांचे योगदान – प्रा. डॉ. एस. जी. शिंदे
 12. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अमिना तैयबजीचे योगदान – प्रा. डॉ. सय्यद मुजीब मुसा
 13. क्रांतिविरांगणा झलकारीबाई यांचे कार्यकर्तृत्व व योगदान – कु. गायत्री जवाहरलाल तेली, डॉ. मनिषा जगदीशलाल वर्मा
 14. आशाताई वाघमारे यांचा हैद्राबाद मुक्ती आंदोलनात सहभाग – डॉ. मंजुश्री अप्पासाहेब जाधव
 15. ज्ञानोदय वृत्तपत्रातून 19 व्या शतकात शिक्षणविषयक झालेली जागृती – श्री. मधू महारु गुमाडे, प्रा. डॉ. संजय यशवंत गवळी
 16. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि तत्कालीन भारतीय उद्योजक – श्री. दीपक दिनकर किनगे
 17. साने गुरूजी यांचे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान – रामकृष्ण नानागीर बावा
 18. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासी सर्व सामान्यांचा सहभाग – श्री. सुनील अरुण नाईक
 19. असहकार चळवळीत अहमदनगर जिल्ह्याचा सहभाग – प्रा. डॉ. भानुदास रामदास महाजन
 20. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ऑगस्ट क्रांती – प्रा. डॉ. के. सी. केंद्रे
 21. आदिवासींचे भारतीय स्वतंत्रता आंदोलनातील योगदान एक – ऐतिहासिक अवलोकन – प्रा. डॉ. एन. डी. नाईक
 22. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात जानकीबाई आपटे यांचे योगदान एक ऐतिहासिक अवलोकन – डॉ. राधाकृष्ण जोशी
 23. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खानदेशातील क्रांतिकारी चळवळी – प्रा. इंदिरा अशोक लोखंडे
 24. ब्रिटिश दडपशाहीच्या विरोधात ‌‘इ.स.1942 च्या चलेजाव चळवळीत’ जळगाव जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांनी घेतलेला सहभाग – मनोहर रूपचंद शिंदे, प्रा. डॉ. धनंजय रमाकांत चौधरी
 25. हैद्राबाद मुक्तीसंग्रामातील एक रत्न : हुतात्मा जयवंतराव पाटील – विकास यशवंत कांबळेे
 26. चाळीसगाव तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक – श्री. शिवाजी विठ्ठल मराठे यांची मुलाखत – श्री. विशाल धर्मराज पवार, प्रा. डॉ. जगन्नाथ देवराम गोपाळ
 27. श्री. म. माटे यांच्या कथा : एक आकलन – डॉ. भूषण ज्ञानदेव पाटील
 28. भारतीय स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल पोवाडे – डॉ. अर्चना काटकर
 29. भारतीय स्वातंत्र्य चळवळीस अनुकूल काही निवडक कवींचे प्रसिध्द समरगीते – प्रा. डॉ. सुषमा विश्वरत्न तायडे (अहिरे)
 30. सुभद्राकुमारी चौहान की कविताओं में राष्ट्रीय चेतना के स्वर – डॉ. रोहिदास धोंडीबा गवारे
 31. स्वतंत्रता सेनानी माखनलाल चतुर्वेदी का हिन्दी साहित्य में योगदान – प्रा. डॉ. सविता पुंडलिक चौधरी
 32. Women’s Role of In India Freedom Movement – Mr. Prashant Vasant Ransure
 33. Colonial Suppression: A Case of Pleaders’ Prosecution by the Thana Court – Dr. Krishna Shivram Gaikwad

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सुवर्णपाने”
Shopping cart