Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

स्पर्धात्मक परीक्षा

मानवी हक्क

Human Rights

,

Rs.150.00

Manavi Hakka

  1. भारतातील मानवी हक्क चळवळः भारतीय राज्यघटना आणि मानवी हक्क, मूलभूत हक्क आणि मानवी हक्काचा जाहीरनामा, भारतातील मानवी हक्क व जबाबदार्‍या, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, रचना, कार्ये व अधिकार, राज्य मानवी हक्क आयोग, भारतातील कार्यरत स्वयंसेवी संघटना, मानवी हक्क उपेक्षितेच्या समस्या, दारिद्य्र, दारिद्य्राची कारणे व उपाययोजना.
  2. मानवी हक्क आणि कर्तव्येः प्रस्तावना, मानवी हक्काची भूमिका, मानवी हक्काचे स्वरूप, मानवी हक्कांचा वार्षिक जाहीरनामा, मानवी हक्कविषयक प्रमाणके, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक हक्क, भारतीय राज्यघटनेतील मानवी हक्क, राष्ट्रीय मानवी हक्क आयोग, अधिकार, राज्य मानवी हक्क आयोग, जिल्हा तक्रार प्राधिकरण, भारतातील मानवाधिकारासंबंधी महत्त्वाचे मुद्दे, न्यायालय व मानवी हक्क चळवळ.
  3. समाजातील दुर्बल घटकांचा विकास: बालकल्याण, घटनात्मक तरतुदी, बालकल्याणाची विविध धोरणे, विविध योजना, माहिती व बालविकास आयुक्तालय, विविध योजना, राज्य शासनाच्या विविध योजना, राष्ट्रीय बालक आयोग, महिला विकास, महिलांशी संबंधित कायदे, महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला तक्रार निवारण समिती, राष्ट्रीय युवा धोरण, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, आदिवासी समस्या आणि आव्हाने, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, मागासवर्गीय कल्याणाच्या योजना, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग, राज्य अल्पसंख्यांक आयोग, जिल्हास्तरीय अल्पसंख्याक आयोग, ज्येष्ठ नागरिक एकात्मिक कार्यक्रम.
  4. आपत्ती व्यवस्थापन: प्रस्तावना, आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व, शासकीय उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा 1976 व 1986.
  5. कामगार कल्याण: औद्योगिक क्रांती, कामगारांची आर्थिक शोषण, भारत सरकारचे औद्योगिक धोरण, कामगारांच्या समस्या, संघटित व असंघटित कामगार, कामगारविषयक कायदे, कामगारविषयक कायद्यांची तत्त्वे, 1926 चा कामगार नुकसान भरपाई कायदा, 1926 चा कामगार संघटनांविषयक कायदा, 1936 चा वेतनविषयक कायदा, 1947 चा औद्योगिक कायदा, 1948 चा कारखानाविषयक कायदा, 1948 चा किमान वेतन कायदा, 1952 चा भविष्यनिर्वाह निधी कायदा, 1958 चा भारतीय व्यापारी जकात कायदा, 1961 चा मोटार वाहतूक कामगार कायदा, 1961 चा प्रसूती लाभ कायदा, 1965 चा बोनस कायदा, 1970 चा कंत्राटी कायदा, 1976 चा समान वेतन कायदा, 1976 चा वेठबिगार पद्धती निर्मूलन कायदा, 1986 चा गोदी कामगार कायदा, 1986 चा बालकामगार कायदा, कामगारविषयक कायद्याचे मूल्यमापन, कामगार कल्याण आणि जागतिकीकरण, कामगार संघटनेची कार्ये, भारतातील कामगार संघटना चळवळ, कामगार चळवळीतील दोष, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना चळवळ, उद्दिष्टे.
  6. अपंग व्यक्तीचे कल्याण: प्रास्ताविक, अपंगाचे प्रकार, अपंगत्वाची कारणे, अपंग व्यक्तीच्या समस्या, अपंग आणि आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक कृती कार्यक्रम, अपंग व्यक्ती कायदा 1995, अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय संस्था, स्वयंसेवी संघटनांच्या योगदानाची गरज.
  7. ग्राहक संरक्षण कायदा 1986: प्रस्ताविक, ग्राहक संरक्षणाची गरज, कायद्याची वैशिष्ट्ये, ग्राहक विवाद निवारण यंत्रणा, जिल्हा मंच, राज्य आयोग, राष्ट्रीय आयोग, ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्त्व, ग्राहक कल्याण निधी.
  8. मूल्य आणि नीतितत्त्वे: प्रास्ताविक, नियमने, प्रमाणके, आवश्यकता, महत्त्व, नीतिमूल्ये संवर्धनासाठी प्रयत्न, मूलभूत संस्था, सामाजिक जीवनातील स्थान, नैतिक आदर्शाची जपवणूक, शिक्षण, शिक्षणाची कार्ये, प्रसारमाध्यमे, वृत्तपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शन.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मानवी हक्क”
Shopping cart