Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

समाजशास्त्र

शिक्षणाचा समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक पाया

Perspectives in Sociological and Philosophical Bases of Education

, , ,

Rs.175.00

Shikshanacha Samajshasriya V Tatvgyanatamk Paya 

  1. शिक्षण आणि तत्वज्ञान : 1.1 शिक्षण आणि तत्वज्ञानाचा अर्थ व संबंध 1.2 शिक्षणाचे विविध प्रकार 1.3 तत्त्वज्ञानाचे नविन दृष्टिकोन 1.4 तत्त्वज्ञानाच्या शाखा- आधिभौतिकीशास्त्र, ज्ञानमीमांसा, मूल्यमीमांसा आणि त्यांचे शैक्षणिक उपयोजन 1.5 भारतीय तत्वज्ञान आणि शिक्षण उपनिषदिक शैक्षणिक तत्वज्ञान 1.6 बौद्ध तत्वज्ञान : स्वरूप, महत्त्व व शैक्षणिक उपयोजन
  2. शैक्षणिक तत्वज्ञानाचे विविध संप्रदाय : 2.1 आदर्शवाद : शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व शिक्षक विद्यार्थी संबंध 2.2 निसर्गवाद : शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व शिक्षक विद्यार्थी संबंध 2.3 वास्तववाद : शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व शिक्षक विद्यार्थी संबंध 2.4 कार्यवाद : शिक्षणाची ध्येये, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती व शिक्षक विद्यार्थी संबंध 2.5 भारतीय आणि पाश्चात्य शैक्षणिक तत्त्वज्ज्ञ- अरविंद घोष, जे. कृष्णमूर्ती, महात्मा गांधी, जीन जेकस रूसो, जॉन ड्यूई, डॉ.राधाकृष्णन्, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
  3. शिक्षण आणि समकालीन भारतीय समाज : 3.1 शिक्षण : सामाजिक परिवर्तनाचा घटक 3.2 समाज परिवर्तनात कुटुंब, शाळा आणि समुदायाची भूमिका 3.2.1 सामाजिक परिवर्तनातील कुटुंबाची भूमिका 3.2.2 सामाजिक परिवर्तनात शाळेची भूमिका 3.2.3 सामाजिक परिवर्तनात समुदायाची भुमिका 3.3 सामाजिक व्यवस्था/प्रणाली व शिक्षण 3.4 कार्यात्मक व रचनात्मक प्रणाली 3.5 सामाजिक प्रणालीत शिक्षणाची भूमिका 3.6 राष्ट्रीय एकात्मता-अर्थ, उद्दिष्टये व शिक्षणाची भूमिका 3.7 आंतरराष्ट्रीय सामजंस्य-अर्थ, उद्दिष्टये व शिक्षणाची भूमिका 3.8 मानवी हक्क-अर्थ, उद्दिष्टये समर्पकता व उपयोजन 3.9 लोकशाही विकासासाठी शिक्षणाची भूमिका 3.10 मूलभूत हक्क व कर्तव्ये व त्यांच्या वास्तविकीकरणासाठी शिक्षण
  4. शैक्षणिक नियोजन व आर्थिक विकास : 4.1 शैक्षणिक नियोजनाचा अर्थ – 4.1.1 शैक्षणिक नियोजन व्याख्या 4.1.2 शैक्षणिक नियोजनाचे ध्येये 4.1.3 शैक्षणिक नियोजनाची गरज 4.1.4 शैक्षणिक नियोजनाची तत्वे 4.4.5 शैक्षणिक नियोजनाचे प्रकार 4.2 भारतातील नवीन नियोजन धोरण 4.3 आर्थिक विकास-अर्थ, उद्दिष्टये व आर्थिक विकासात शिक्षणाची भूमिका 4.4 शिक्षण :  मानवी गुंतवणूकीची संकल्पना आणि शैक्षणिक उपयोजन 4.5 संस्कृती आणि शिक्षण 4.6 सभ्यता आणि संस्कृतीतील फरक 4.7 संस्कृती पुनर्स्थापनेत अध्यापनाची भूमिका 4.8 मूल्य : अर्थ, भारतीय मूल्ये आणि मूल्ये रूजविण्यात शिक्षकाची भूमिका

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शिक्षणाचा समाजशास्त्रीय व तत्त्वज्ञानात्मक पाया”
Shopping cart