Order Online Or Call Us: 0257-2232800, 2235520

सूक्ष्म

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र

Micro Economics

, , ,

Rs.235.00

सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र यात सूक्ष्म अर्थशास्त्र-अर्थ, स्वरूप, व्याप्ती व महत्व, उपभोक्ता वर्तणूक सिद्धांत, मागणी, पुरवठा, खर्च आणि प्राप्ती विश्लेषण, बाजार रचना, घटक किंमत निश्चिती, कल्याणकारी अर्थशास्त्र या घटकांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सदर पुस्तक हे विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त आहे. याशिवाय SET, NET व MPSC साठी उपयुक्त आहे.
सदर पुस्तक हे अत्यंत साध्या पद्धतीने मांडणी करुन विद्यार्थ्याला सहज कसा समजेल यादृष्टीने मांडणी केली आहे. सदर पुस्तक लिहितांना उपयुक्त संदर्भग्रंथ, इंटरनेट वेब, शासकीय प्रकाशने, वेगवेगळे आर्थिक अहवाल यांचा वापर करण्यात आला असून हे पुस्तक प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक यांना अत्यंत उपयुक्त ठरेल.

Sukshmalakshi Arthashastra

  1. प्रस्तावना : 1.1 सूक्ष्म अर्थशास्त्र-अर्थ, स्वरूप, व्याप्ती व महत्व, 1.1.1 अर्थ, 1.1.2 स्वरूप, 1.1.3 व्याप्ती, 1.1.4 महत्व, 1.2 मुलभूत आर्थिक प्रश्न समस्या, 1.3 आर्थिक विश्लेषणाची साधने, 1.3.1 फलनात्मक संबंध, 1.3.2 अनुसूची/पत्रक/कोष्टक, 1.3.3 आलेख, 1.3.4 समीकरण, 1.4 चल, 1.4.1 स्वतंत्र व परतंत्र चल, 1.4.2 बहिर्गत/बहिर्जात आणि अंतर्जात/अंतर्गत चल
  2. उपभोक्ता वर्तणूक सिद्धांत : 2.1 उपयोगिता : अर्थ व प्रकार, 2.2 क्रमवाचक दृष्टीकोन, 2.2.1 घटत्या सिमांत उपयोगितेचा नियम, 2.2.2 समसीमांत उपयोगिता सिद्धांत, 2.2.3 उपभोक्त्याचा समतोल, 2.3 गुणात्मक/क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण, 2.3.1 समवृत्ती वक्र विश्लेषण-अर्थ व व्याख्या, 2.3.2 समवृत्ती वक्र वैशिष्ट्ये, 2.3.3 उपभोक्त्याचा समतोल
  3. मागणी : 3.1 मागणीचा अर्थ, मागणीचे निर्धारक घटक, 3.2 मागणीचा नियम, अपवाद, 3.2.1 बाजार मागणी वक्र, 3.3 मागणीची लवचिकता : अर्थ व प्रकार, 3.3.1 किंमत लवचिकता : अर्थ, प्रकार, मापनपद्धती, 3.3.2 मागणीची उत्पन्न लवचिकता : अर्थ, प्रकार, 3.3.3 मागणीची तिरकस/छेदक लवचिकता : अर्थ, प्रकार
  4. पुरवठा : 4.1 पुरवठा अर्थ, व्याख्या आणि निर्धारक घटक, 4.2 पुरवठ्याचा नियम, 4.3 पुरवठ्याची लवचिकता, 4.4 उत्पादन फलन-अर्थ, व्याख्या, 4.5 एकूण उत्पादन, सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन, 4.6 बदलत्या प्रमाणाचा नियम, 4.7 परिमाण प्रत्याय नियम/उत्पादनाचे प्रतिफल
  5. खर्च आणि प्राप्ती विश्लेषण : 5.1 खर्च संकल्पना, 5.1.1 स्थिर खर्च, 5.1.2 बदलता खर्च, 5.1.3 एकूण खर्च, 5.1.4 सरासरी खर्च, 5.1.5 सीमांत खर्च, 5.1.6 आर्थिक खर्च आणि लेखातंर्गत खर्च, 5.1.7 वैकल्पीक अगर संधी खर्च, 5.2 अल्पकालीन आणि दीर्घकालीन खर्च वक्र, 5.2.1 अल्पकालीन खर्च वक्र, 5.2.2 दिर्घकालीन खर्च वक्र, 5.3 प्राप्ती संकल्पना : एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती, सीमांत प्राप्ती
  6. बाजार रचना : 6.1 बाजाराचा अर्थ आणि वर्गीकरण, 6.2 पूर्ण स्पर्धा : अर्थ, वैशिष्ट्ये, पूर्ण स्पर्धेत अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्योगसंस्था आणि उद्योगधंद्याचे समतोल, 6.3 मक्तेदारी, 6.4 मक्तेदारीयुक्त स्पर्धा, 6.5 अल्पविक्रेताधिकार, 6.6 द्विविक्रेताधिकार
  7. घटक किंमत निश्चिती : 7.1 विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, 7.2 खंड : रिकार्डोचा खंड सिद्धांत, खंडाचा आधुनिक सिद्धांत, आभासी खंड, 7.3 वेतन : वेतनाचा आधुनिक सिद्धांत, 7.4 व्याज : व्याजाचा ऋणयोग्य निधी सिद्धांत, केन्सचा व्याजाचा रोखता पसंती सिद्धांत, 7.5 नफा : नफ्याचा धोका व अनिश्चितता सिद्धांत, नफ्याचा नवप्रवर्तन सिद्धांत
  8. कल्याणकारी अर्थशास्त्र : 8.1 आर्थिक कल्याणाची संकल्पना, 8.1.1 व्याख्या, 8.1.2 कल्याणाची आधुनिक संकल्पना, 8.1.3 कल्याणाच्या अर्थशास्त्राच्या शाखा, 8.2 सामाजिक कल्याण फलन, 8.3 पिगू यांचे कल्याणाचे अर्थशास्त्र, 8.3.1 आर्थिक कल्याणाची संकल्पना, 8.3.2 आर्थिक कल्याणाच्या कसोट्या, 8.4 अमर्त्य सेन यांचे आर्थिक कल्याणाचे विचार

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र”
Shopping cart